म् : ‘जटायुशौर्यम्’ या पाठात जटायू नामक गिधाडाने सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती कशी दिली, याचे वर्णन केले आहे. सीतेचे अपहरण करण्यासाठी रावण साधूच्या वेशात सीतेच्या पर्णकुटीपाशी पोहोचला. त्याला भिक्षा देण्यासाठी सीता कुटीबाहेर आली असता त्याने कपटाने तिचे अपहरण केले व तिला आपल्या सोबत लंकेस घेऊन जाऊ लागला. ती दुःखाने रामाचा धावा करत असताना तिच्या दृष्टीस जटायू पडला. तिने बचावासाठी मारलेली आर्त हाक जटायूने ऐकली व तिला मदत करण्यासाठी तो पुढे सरसावला.
प्रथम जटायूने नम शब्दात रावणाला विनंती केली की, “परस्त्रीचा अपमान करु नकोस, हे नीच कृत्य थांबव. कारण दुसऱ्यांना त्रास होईल असे वर्तन वीरपुरुषाने करू नये, मी वृद्ध आहे, पण तू तरुण, धनुष्यबाणधारी, रथारूढ, चिलखत घातलेले आहेस. तरीही मी तुला सहजासहजी सीतेला नेऊ देणार नाही.”
असे बोलून त्याने आपल्या तीक्ष्ण नखांनी रावणावर हल्ला चढवला. आपल्या पायांनी रावणाचे मोतीजडीत धनुष्यबाण मोडून टाकले. जटायू पूर्ण शक्तीने रावणावर तुटून पडला. त्यामुळे संतप्त होऊन रावणाने त्याला चिरडून टाकले. तलवारीने त्याचे पंख, व पाय छाटून टाकले. रावणाच्या या क्रूर कर्मामुळे जटायू गतप्राण होऊन जमिनीवर पडला.
आजच्या काळात एक माणूस दुसऱ्या माणसाला मदत करताना संकोच करतो. अशा समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम या पाठाद्वारे होते.
The chapter ‘teryxid describes how a vulture sacrificed it’s life for helping file to get released from the custody of रावण. रावण reached the hermitage of सीता disguised as a monk. As she came out of the hermitage to give him alms, he abducted her deceitfully and took her along him to Lanka. She saw as she was lamenting in grief and pleaded TH to come for her rescue. Hearing her lamenting with grief Fery came forward to help her.
At first Hery humbly requested to that “You should not disrespect other’s wife. Stop this inferior deed as a brave man should not behave in such a way that it troubles others. I am old. You are young, armed with bow and arrows, seated on a chariot and wearing an armour.
Yet I can easily stop you from abducting सीता. Saying thus, it attacked 17 with sharp nails. He broke as bow, that was adorned with pearls, with his feet. It fought with strength. But 74 crushed it with anger. He cut his wings and feet with a sword, 24 got dead and fell on the ground due to cruel behavior of रावण. This story is an eye-opener in today’s world where people hesitate to help others in their time of need.
रामायण व महाभारताचा भारतातील ‘आर्ष महाकाव्ये’ असा गौरव केला जातो. यापैकी रामायण ही महर्षी वाल्मीकींनी लिहिलेली जगभरातील सर्वात प्रथम रचलेली काव्यकृती आहे. त्यात 7 कांडे असून 24,000 श्लोक आहेत. वनवासादरम्यान, रावण साधूच्या वेशात सीतेच्या पर्णकुटीपाशी गेला आणि कपटाने तिचे अपहरण केले.
परंतु हे पापकर्म करण्यापासून रोखण्याचा जटायू नामक गिधाडाने जीवापाड प्रयत्न केला. ‘जटायुशौर्यम्’ या पाठात जटायू नामक गिधाडाने सौतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती कशी दिली याचे वर्णन केले आहे.
आजच्या काळात एक माणूस दुसऱ्या माणसाला अडचणीतून सोडवताना संकोच करतो, अशा समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे कार्य हा पाठ करतो. रामायणात अशा अनेक प्राणिमात्रांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रामाला सहकार्य केले होते.
रामायणम् and महाभारतम् are honoured as the epic poetries of India. Out of these, रामायणम् is the first ever poetry composed in the world, by the great sage वाल्मीकि. It contains seven cantos comprising 24,000 verses.
During the exile, Tu reached the hermitage of to having disguised as a monk and abducted her deceitfully. जटायू a vulture tried to stop रावण from doing this sinful deed. The chapter ‘जटायुशौर्यम्’ describes how a vulture sacrificed it’s life for helping it to get released from the custody of 144.
This story is an eyeopener in today’s world where people hesitate to help others in their time of need. In रामायणम्, many animals help राम without caring for their lives.
तेव्हा पर्वतशिखराप्रमाणे रंग असलेला, तीक्ष्ण चोच असलेला, श्रेष्ठ खग, झाडावर बसलेला आदरणीय (जटायू) नम्र आवाजात म्हणाला.
Then the excellent bird whose colour was like the peak of the mountain, one with a sharp beak, the respected one, seated on a tree spoke in humble speech.
श्लोक: 6
निवर्तय मति नीचां परदाराभिमर्शनात्। न तत्समाचरेद्धीरो परो यद्धि विगर्हयेत्।।६।।
अनुवादः
“(हे रावणा) परक्या स्त्रीचा मान राखण्यासाठी तुझा नीच विचार थांबव. कारण दुसऱ्याने निंदा करावी असे शूरवीर वागत नाहीत.” “(Oh रावण) changeyour ill-mind as other’s wife should be respected. Because indeed a brave man does not – behave in such a way that is condemned by others.
श्लोकः 7
बद्धोऽहं त्वं युवा धन्वी सरथः कवची शरी। तथाप्यादाय वैदेहीं कुशली न गमिष्यसि।।7।।
अनुवादः
मी जरी वृद्ध असलो आणि तू तरुण, धनुष्यबाणासहित, रथारूढ, चिलखत घालून असलास, तरी तू वैदेहीला सहजपणे नेऊ शकत नाहीस.” Although I am old and you are young, armed with bows and arrows, seated on a chariot, wearing an armour, yet you will not go taking & easily.
बलाढ्य असलेल्या (जटायू) ने तीक्ष्ण नखांनी व पायांनी (रावणाच्या) शरीरावर बऱ्याच जखमा केल्या. The extremely strong and the best bird did many wounds on his (रावण’s) body with sharp nails and feet.