प्रश्न अ. का गुरूणां गुरुः ? उत्तरम् : विद्या गुरूणां गुरुः।
प्रश्न आ. किं राजसु न पूज्यते ? उत्तरम् : धनं राजसु न पूज्यते।
प्रश्न इ. कः पशुः एव ? उत्तरम् : विद्याविहीन : पशुः एव।
2. माध्यमभाषया उत्तरत।
प्रश्न अ. ‘विद्या नाम नरस्य’ …….. इति श्लोकाधारण विद्यायाः महत्त्वं लिखत। उत्तरम् : सूक्ति म्हणजे चांगल्या उक्ती. सूक्तिसुधा अशा नीतिपर उक्तींचा संग्रह आहे. ‘विद्याविहीनः पशुः’ ही सूक्ति ज्ञानाचे महत्त्व विशद करते. विद्या नाना भोग (समाधान) प्राप्त करून देणारी आहे. तसेच ती यश व आनंदही प्राप्त करून देणारी आहे. विद्या हे संरक्षिलेले गुप्त धन आहे. परदेशातही विद्या बंधुसम असते. राजसभेतही विद्यावान व्यक्तीचा सन्मान केला जातो. विद्येमुळे माणसाला ज्ञानाचे तेज प्राप्त होते व त्याचे सौंदर्य वाढते.
ज्ञानामुळे सर्व उद्दिष्टे साध्य होऊ शकतात, ‘किं किं न साधयति कल्पकतेव विद्या’ या उक्तीप्रमाणे विद्या कल्पकतेप्रमाणे सर्व इच्छांची पूर्ती करते. म्हणूनच ज्ञानहीन मनुष्यास पशूच मानले जाते.
सूक्तिs are good sayings. सूक्तिसुधा is a collection of all such value-based quotations. The सूक्ति ‘विद्याविहीनः पशुः’ ellobarates the importance of knowledge.
Knowledge alone gives enjoyment, happiness and fame to a person. It is the preceptor of all preceptors. Hence, knowledge is precious wealth. It is well-guarded and concealed wealth.
It enhances the beauty of a person. Knowledge is considered to be relative while travelling in foreign country. It is said to be supreme deity. Even royal courts admire knowledgeable people.
A man who is devoid of knowledge / learning, is said to be an animal; as knowledge helps achieving all ends. It is rightly said, “किं किं न साधयति कल्पलतेब विद्या’ – what does not knowledge achieve like wish yielding-creeper.
प्रश्न अ. मरणमस्तु। उत्तरम् : मरणमस्तु – मरणम् + अस्तु।
प्रश्न आ. अद्यैव। उत्तरम् : अद्यैव – अद्य + एव।
3. माध्यमभाषया उत्तरत।
प्रश्न 1Maharashtra Board Solution
“न्याय्यात्पथः प्रविचलन्ति पदं न धीराः। इति सूक्तिं स्पष्टीकुरुत।
Solution & Step-by-Step Answer:
म् : सूक्ति म्हणजे चांगल्या उक्ती. सूक्तिसुधा अशा नीतिपर उक्तींचा संग्रह आहे. विद्याविटेन: पशुः हो सूक्ति ज्ञानाचे महत्व विशद करते. धैर्यवान लोकांमध्ये दृढनिश्चय ही स्थायी व विशेष गुण आहे. असे लोक स्थिर बुद्धीचे असतात. व ते स्वत:ला ध्येयापासून टू देत नाहीत ते त्याच मार्गाचा अवलंब करतात, व हवे ते परिणाम प्राप्त करून घेतात. ‘न्याय्यात्पथः प्रविचलन्ति पदं न धीराः’ ही सूक्ति हे विशद करते.
नीतिमध्ये कुशल लोक निंदानालस्ती करो वा प्रशंसा करोत, लक्ष्मी तिच्या इच्छेप्रमाणे येवो अथवा जावो, आजच मरण येवो वा युगान्त झाल्यावर (दुसऱ्या युगात / भरपूर काळ लोटल्यावर) येवो, (तरीही) धैर्यवान लोक न्याय्यमार्गावरून आपले पाऊल ढळू देत नाहीत (ते न्याय्यमार्ग सोडत नाहीत).
सूक्तिs are good sayings. सूक्तिसुधा is a collection of all such value-based.quotations. Resolute people have distinct quality of firmness. They are of stable intelellect and do not deviate their minds from their aim. They follow the path of justice, till they achieve fruitful results.
The सूक्ति ‘न्याय्यात्पथः प्रविचलन्ति पदं न धीराः’ says that experts/skilled people may praise or criticise courageous people; may goddess Laxmi assist them by pleasing on them or not; may they have to face death instantly or after long time; passing through all circumstances, resolute ones follow the justice path, achieve fruitful results and enlighten other’s lives too.
म् : सूक्ति म्हणजे चांगल्या उक्ती. सूक्तिसुधा अशा नीतिपर उक्तींचा संग्रह आहे. येन केन प्रकारेण’ ही सूक्ति उपहासाने माणसाच्या प्रवृत्तीचे वर्णन करते.
या जगात मनुष्याने कोणत्याही मार्गाने प्रसिद्ध व्हावे. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी घडे फोडावेत, कपडे फाडावेत, गाढवावर बसावे, या कृती खरेतर हास्यास्पद आहेत, तरीसुद्धा प्रसिद्ध होण्यासाठी व्यक्तीने हे सर्व करावे.
सूक्तिs are good sayings. सूक्तिसुधा is a collection of all such value-based quotations. The सूक्ति ‘येन केन प्रकारेण describes human nature satirically.
In this world, a man should try to be famous by some way or the other. He should grab the attention of people by breaking pots, tearing clothes, riding a donkey such acts which are unusual and ridiculous. Yet, one should do it for the sake of popularity.
Sanskrit Anand Class 10 Textbook Solutions Chapter 3 सूक्तिसुधा Additional Important Questions and Answers
अवबोधनम्।
(क) पूर्णवाक्येन उत्तरत।
प्रश्न 1Maharashtra Board Solution
विद्या कीदृशं धनम् अस्ति?
Solution & Step-by-Step Answer:
म् : विद्या प्रच्छन्नगुप्तं धनम् अस्ति।
प्रश्न 2Maharashtra Board Solution
विद्या केषां गुरुः?
Solution & Step-by-Step Answer:
म् : विद्या गुरूणां गुरुः।
प्रश्न 3Maharashtra Board Solution
विदेशगमने कृते विद्या कीदृशं भाति ?
Solution & Step-by-Step Answer:
म् : विदेशगमने कृते विद्या बन्धुजन : इव भाति।
प्रश्न 4Maharashtra Board Solution
किं परं दैवतम्?
Solution & Step-by-Step Answer:
म् : विद्या परं दैवतम्।
प्रश्न 5Maharashtra Board Solution
धीराः कस्मात् न प्रविचलन्ति?
Solution & Step-by-Step Answer:
म् : धीरा: न्याय्यात् पथ: न प्रविचलन्ति।
प्रश्न 6Maharashtra Board Solution
न्याय्यात्पथ: के न विचलन्ति ?
Solution & Step-by-Step Answer:
म् : न्याय्यात्पथ: धीराः न विचलन्ति।
प्रश्न 7Maharashtra Board Solution
के निन्दन्तु स्तुवन्तु वा?
Solution & Step-by-Step Answer:
म् : नीतिनिपुणा: निन्दन्तु स्तुवन्तु वा।
प्रश्न 8Maharashtra Board Solution
लक्ष्मी: कथं समाविशतु गच्छतु वा?
Solution & Step-by-Step Answer:
म् : लक्ष्मी: यथेष्टं समाविशतु गच्छतु वा।
प्रश्न 9Maharashtra Board Solution
किं सर्वार्थसाधनम्?
Solution & Step-by-Step Answer:
म् : मौनं सर्वार्थसाधनम्।
प्रश्न 10Maharashtra Board Solution
रविः प्रतिदिनं कुत्र याति?
Solution & Step-by-Step Answer:
म् : रविः प्रतिदिनं अपारस्य नभसः अन्तं याति।
प्रश्न 11Maharashtra Board Solution
महर्ता क्रियासिद्धिः कस्मिन् भवति?
Solution & Step-by-Step Answer:
म् : महतां क्रियासिद्धिः सत्त्वे भवति।
प्रश्न 12Maharashtra Board Solution
के तृणैर्गुणत्वमापनैः बध्यन्ते ?
Solution & Step-by-Step Answer:
म् : मतदन्तिन: तृणैर्गुणत्वमापन: बध्यन्ते।
प्रश्न 13Maharashtra Board Solution
पुरुषः कथं प्रसिद्धः भवेत्?
Solution & Step-by-Step Answer:
म् : येन केन प्रकारेण पुरुष: प्रसिद्धः भवेत्।
शब्दज्ञानम्
(क) विशेषण – विशेष्य – सम्बन्धः।
विशेषणम्
विशेष्यम्
1. प्रच्छन्नगुप्तम्
धनम्
2. भोगकरी
विद्या
3. यशःसुखकरी
विद्या
4. परम्
दैवतम्
5. सर्वार्थसाधनम्
मौनम्
6. भुजगयमिता:
तुरगा:
7. अपारस्य
नभसः
8. अल्पानाम्
वस्तूनाम्
9. संहतिः
कार्यसाधिका
10. अल्पम्
तोयम्
11. कृतम्
उपकारम्
12. प्रसिद्धः
पुरुषः
(ख) विभक्त्यन्तपदानि।
पृथक्करणम्
पद्यांशं पठित्वा जालरेखाचित्रं पूरयत।
1.
2.
3.
भाषाभ्यासः
(क) समानार्थकशब्दाः
(ख) विरुद्धार्थकशब्दाः
(क) विभक्त्यन्तरूपाणि।
समासाः
समस्तपदम्
अर्थ:
समासविग्रहः
समासनाम
विद्याविहीनः
devoid of knowledge
विद्यया विहीनः।
तृतीया तत्पुरुष समास
नीतिनिपुणाः
experts in ethics
नीत्यां/नीतिषु निपुणाः।
सप्तमी तत्पुरुष समास
यथेष्टम्
as per/according to wish
इष्टम् अनुसृत्य /अनतिक्रम्य।
अव्ययीभाव समास
शुकसारिकाः
parrots and mynas
शुकाः च सारिका: च।
इतरेतर द्वन्द्व समास
सर्वार्थसाधनम्
mean/medium of achieving all ends
सर्वार्थानां साधनम्।
षष्ठी तत्पुरुष समास
रासभरोहणम्
ascending the donkey
रासभं रोहणम्।
द्वितीया तत्पुरुष समास
भुजगयमिताः
controlled by a snake
भुजगेन यमिताः।
तृतीया तत्पुरुष समास
चरणविकल:
lame with legs
चरणेन / चरणाभ्यां विकलः।
तृतीया तत्पुरुष समास
क्रियासिद्धिः
accomplishment of the task
क्रियायाः सिद्धिः।
षष्ठी तत्पुरुष समास
सूक्तिसुधा Summary in Marathi and English
प्रस्तावना :
“सूक्तयः नाम सुवचनानि।” सूक्ती म्हणजे चांगली उक्ती (बोलणे). संस्कृत भाषा अशा अनेक सुवचनांनी समृद्ध आहे. सुभाषितांचा संदर्भ लक्षात घेऊन सूक्तींचा अर्थ जाणून घेतल्यास नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व विकसित केले जाऊ शकते.
पुष्कळदा, अनेक संस्कृत सूक्ती इतर भारतीय भाषांमध्ये सुध्दा वापरलेल्या दिसून येतात. प्रत्यक्षात, अशा सूक्तींचे स्मरण केल्याने व्यक्तीची शब्दसंपदा वाढते व इतर भाषांवर प्रभुत्व निर्माण होते.
“सूक्तिः नाम शोभना उक्तिः ” means a good saying. Sanskrit language is enriched with such good sayings. One can cultivate a strong and morally superior character by understanding the meaning of a good saying with reference to the given सुभाषित.
Several Sanskrit sayings are often used in other Indian languages. In fact, remembering such sayings definitely enhances one’s ocabulary and command over languages.
अन्वय:- विद्या नाम नरस्य अधिकं रूपम्, प्रच्छन्नगुप्तं धनम्, विद्या भोगकरी यश:सुखकरी (च)। विद्या गुरूणां गुरुः। विदेशगमने विद्या बन्धुजनः। विद्या पर दैवतम्। विद्या राजसु पूज्यते न तु धनम्। विद्याविहीनः पशुः (एव)।
अनुवादः
मराठी विद्येमुळे मानवाचे सौंदर्य वाढते. विद्या हे संरक्षिलेले गुप्त धन आहे. विद्या नाना भोग (समाधान) प्राप्त करून देणारी आहे. (ती) यश व आनंद मिळवून देणारी आहे. विद्या गुरुंची गुरु आहे. परदेशी गेले असता विद्या ही बांधव असते. (बांधवाप्रमाणे उपयोगी पडते/सहाय्यभूत होते) विद्या सर्वश्रेष्ठ दैवत आहे. विद्या राजांमध्ये (राजसभांमध्ये) पूजनीय आहे; धन नाही. ज्याच्याजवळ विद्या नाही तो पशू(च) (समजावा).
English Knowledge enhances the beauty of man. It is secretly hidden treasure. Knowledge brings pleasure. It brings glory and comforts. Knowledge is the teacher of all teachers. Knowledge is kith and kin when going to a foreign land. Knowledge is a superior deity itself. Knowledge is worshipped amongst kings, not money. One without knowledge is a beast.
श्लोकः 2
निन्दन्तु नीतिनिपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम्। अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्याय्यात्पथः प्रविचलन्ति पदं न धीराः।।2।। (वृत्तम् – वसन्ततिलका, स्रोत: – नीतिशतकम्)
नीतिमध्ये कुशल लोक निंदानालस्ती करोत वा प्रशंसा करोत, लक्ष्मी तिच्या इच्छेप्रमाणे येवो अथवा जावो, आजच मरण येवो वा युगान्त झाल्यावर दुसऱ्या युगात / भरपूर काळ लोटल्यावर) येवो, (तरीही) धैर्यवान लोक न्याय्यमार्गावरून आपले पाऊल ढळू देत नाहीत (ते न्याय्यमार्ग सोडत नाहीत).
English Experts in ethics may insult or praise, wealth may come or go by itself, may there be death today or after many years; courageous ones never divert (take a step back) from the path of justice.
मराठी पोपट, साळुक्या (मैना) त्यांच्या स्वत:च्या तोंडाच्या दोषाने (बडबडीमुळे) अडकले जातात. (पण) बगळे (मात्र) अडकत नाहीत. (अशा प्रकारे) मौन पाळणे हे सर्व हेतू (गोष्टी) प्राप्त करण्याचे (मिळविण्याचे) साधन आहे.
English Parrots and mynas get trapped by fault of their own mouths (voices/sounds). Cranes do not get trapped. Silence is an instrument for obtaining all objects.
सूर्य दररोज, सापांनी नियंत्रित सात घोडे जोडलेल्या, एकच चाक असलेल्या रथातून, निराधार मार्गावरून, पायाने विकलांग अशा सारथीबरोबर अनंत अशा आकाशाच्या शेवटापर्यंत जातो. (जसे) महान लोकांच्या कार्याचे यश त्यांच्यातील सत्त्वाने (सामध्यनि) होते. साधनांनी नाही.
Even with a single wheel to the chariot of seven horses controlled by the bridle of snake, a supportless (difficult) path and a lame charioteer, the sun surely reaches the end of the unending sky everyday. The success of great people is in their spirit (valour) and does not depend on the means.
नारळाचे झाड लहानपणी मिळालेले थोडे पाणी लक्षात ठेवून, नारळांचे ओझे डोक्यावर बाळगून माणसांना आजन्म भरपूर गोड पाणी देते. (जसे) दुसऱ्याने केलेले उपकार सज्जन लोक कधीही विसरत नाहीत. (त्याची अनेक पटीने परतफेड करतात.)
In memory of the little water consumed in early age (as a seedling), a coconut tree, bearing weight on its head throughout its life, gives sweet water abundantly to humans. The noble people never forget benevolence (help offered by others).
घडा (भांडी) फोडावा, कपडे फाडावेत, गाढवावर (देखील) बसावे, पण काही तरी करून मनुष्याने प्रसिद्ध व्हावे. One should break a pot, tear clothes and ride a donkey. By some way or the other (hook or crook), one should become popular.