Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 20 गमतीदार पत्र
5th Standard Marathi Digest Chapter 20 गमतीदार पत्र Textbook Questions and Answers
1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न (अ)
पत्र कोणी पाठवले?
उत्तर:
पत्र काकांनी पाठवले.
प्रश्न (आ)
पत्र कोणाला पाठवले?
उत्तर:
पत्र मायाला पाठवले.
प्रश्न (इ)
मायाला पत्र का वाचता आले नाही?
उत्तर:
पत्र कोरे असल्यामुळे मायाला ते वाचता आले नाही.
2. कोण ते सांगा.
3. खालील शब्द असेच लिहा.
पत्र, मित्र, सत्र, रात्र, त्रयस्थ, पात्र, त्राण, वात्रट, कंत्राट.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
वाचा. समजून घ्या. |
1. वाक्य पूर्ण झाल्यावर
असे चिन्ह देतात.
या चिन्हाला पूर्णविराम म्हणतात.
2. वाक्यात जेव्हा प्रश्न विचारलेला असतो, तेव्हा वाक्याच्या शेवटी ? असे चिन्ह देतात. ? याचिन्हाला प्रश्नचिन्ह म्हणतात.
3. वाक्य वाचताना शब्दानंतर आपण थोडे थांबतो. तसेच वाक्यात आलेल्या वस्तू/नावांची यादी वाचताना प्रत्येक शब्दानंतर आपण थोडे थांबतो, तेव्हा त्या शब्दानंतर, असे चिन्ह देतात., या चिन्हाला स्वल्पविराम म्हणतात. वरील वाक्यांत (., ?) ही विरामचिन्हे आलेली आहेत
प्रश्न 3. खालील वाक्यांत पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला. |
वाचा व लिहा.
आपल्या घराभोवतीच्या परिसरात तुळस, दुर्वा, गवतीचहा, आले, लिंबू अशी अनेक औषधी झाडे असतात. झाडासारखा मित्र नाही. झाडे सावली देतात, फुले-फळे देतात, औषधे देतात. अशा शेकडो गुणकारी वनस्पती आपल्या जवळच असतात. आपण त्यांची माहिती जाणून घेतली पाहिजे.
Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 20 गमतीदार पत्र Additional Important Questions and Answers
एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
तुमच्याकडे घरपोच पत्र कोण घेऊन येतो?
Solution & Step-by-Step Answer:
आमच्याकडे घरपोच पत्र पोस्टमन किंवा कधी कुरीयर – बॉयही घेऊन येतो.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
मायाने कोणाचे आभार मानले?
Solution & Step-by-Step Answer:
मायाने पोस्टमनचे आभार मानले.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
मायाला आश्चर्य का वाटले?
Solution & Step-by-Step Answer:
पत्रात काहीच लिहिलेले दिसत नव्हते, म्हणून मायाला आश्चर्य वाटले.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
काकांनी पत्र लिहिताना कशाचा वापर केला होता?
Solution & Step-by-Step Answer:
काकांनी पत्र लिहिताना लिंबाच्या रसाचा वापर केला होता.
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
पत्रातील अक्षरे केव्हा दिसू लागली?
Solution & Step-by-Step Answer:
मेणबत्तीच्या ज्योतीची उष्णता पत्राला मिळताच पत्रातील अक्षरे दिसू लागली.
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
कोण ते सांगा. मायाला पाकीट देणारा –
Solution & Step-by-Step Answer:
पोस्टमन
थोडक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
पत्रावरील अक्षरे दिसण्यासाठी रेश्माने काय केले?
Solution & Step-by-Step Answer:
पत्रावरील अक्षरे दिसण्यासाठी रेश्माने त्या कोऱ्या पत्राला एका जळत्या मेणबत्तीवर धरले. त्याची उष्णता लागताच त्यावरील अक्षरे दिसू लागली.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
मायाला आनंद का झाला?
Solution & Step-by-Step Answer:
काकांनी पाठवलेले पत्र कोरे होते. त्यावर काही लिहिलेले दिसत नव्हते. त्यामुळे मायाला पत्र वाचता आले नाही. रेश्माला तिने पत्र दाखवले तेव्हा तिने ते पत्र मेणबत्तीवर धरले आणि त्या उष्णतेने पत्रातील अक्षरे दिसू लागली व ते पत्र तिला वाचता येऊ लागले, म्हणून मायाला आनंद झाला.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
रेश्माने मायाला कोऱ्या पत्राचे गुपित कशाप्रकारे सांगितले?
Solution & Step-by-Step Answer:
लिंबाच्या रसाचा उपयोग करून कागदावर लिहितात. लिहिलेले सुकल्यावर कागद कोरा दिसतो. तो कागद उष्णतेवर धरल्यास त्यावरील अक्षरे पुन्हा दिसू लागतात आणि आपल्याला ती अक्षरे वाचता येतात. रेश्माने मायाला कोऱ्या पत्राचे गुपित अशाप्रकारे सांगितले.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
खालील शब्दांना पाठात कोणते शब्द आले आहेत ते सांगा. |
उत्तरः
व्याकरण व भाषाभ्यास
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा. |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
वचन बदला. |