Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 8 कोणापासून काय घ्यावे?
5th Standard Marathi Digest Chapter 8 कोणापासून काय घ्यावे Textbook Questions and Answers
1. रिकाम्या जाग भरा.
2. कवितेतील कोणापासून काय घेता येईल ते लिहा.
3. कवितेत ‘चमचम’ शब्द आलेला आहे. यासारखे आणखी काही शब्द माहीत करून घ्या व लिहा.
Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 8 कोणापासून काय घ्यावे Additional Important Questions and Answers
1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
तुम्ही कधी निसर्गातील घटकांचा अनुभव घेतला आहे का? कशाप्रमाणे?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
हो. पौर्णिमेच्या रात्री चांदण्या बघण्याचा, रिमझिम पावसात भिजण्याचा आम्ही अनुभव घेतला आहे.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी तुम्ही काय करता?
Solution & Step-by-Step Answer:
निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी आम्ही झाडे लावतो, पक्ष्यांचे जीव वाचवतो, पाणी जपून वापरतो.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
‘कोणापासून काय घ्यावे’ या कवितेच्या कवयित्री कोण आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
‘कोणापासून काय घ्यावे’ या कवितेच्या कवयित्री ‘निलम माणगावे’ आहेत.
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
प्रभातकाळी काय शिकूया? उत्तरः प्रभातकाळी जीव जगवत जगूया.
|
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
संध्यासमयी काय करूया?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
संध्याकाळी सारे मित्र एक होऊन हसूया.
प्रश्न 7
Maharashtra Board Solution
रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा. 1. …………………………. ” ताऱ्यापासून ……………………………… घेऊया कांती. 2. ……………………… एक होऊनी. …………………………… मित्र हसूया.
Solution & Step-by-Step Answer:
1. चमचमणाऱ्या, दिव्य 2. संध्यासमयी, सारे
प्रश्न 8
Maharashtra Board Solution
खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. फुलापासून ………………………. ……………………………… तराणे
Solution & Step-by-Step Answer:
फुलापासून गंध घेऊया. कोकिळाकडून गाणे झुळझुळणाऱ्या झऱ्यापासुनी घेऊ नवे तराणे
व्याकरण व भाषाभ्यास:
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा. |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
वचन बदला
Solution & Step-by-Step Answer:
Solution & Step-by-Step Answer:
कोणापासून काय घ्यावे? Summary in Marathi पदयपरिचय: संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काही ना काही घेत असतो (शिकत असतो.) त्याचप्रमाणे निसर्गातील घटकांकडूनही घेण्यासारखे काहीना काही असते. हाच संदेश कवयित्री आपल्याला या कवितेद्वारे देत आहे. शब्दार्थ: |