Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Chapter 16 मुक्या प्राण्यांची कैफियत
Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 16 मुक्या प्राण्यांची कैफियत Textbook Questions and Answers
1. तक्रार व वनचर यांच्या माध्यामातून जोड्या पूर्ण करा.


2. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
प्रश्न अ.
या पाठात कोणाकोणात संवाद झालेला आहे?
उत्तर:
या पाठात गाय, चिमणी, मासोळी, नागोबा, सर्व प्राणी व माणूस यांच्यात संवाद झालेला आहे.
प्रश्न आ.
चिमणीला कोणता त्रास होतो?
उत्तर:
मोबाईलच्या आवाजाने चिमणीची छाती धडधडून तिचा जीव व्याकूळ होतो. तिला काही सुचत नाही.
प्रश्न इ.
गाईचे डोळे का पाणावले?
उत्तर:
माणसाने टाकलेले प्लॅस्टिक घासाबरोबर गाईच्या पोटात जाऊन तिचे पोट दुखू लागले व तिचे डोळे पाणावले.
प्रश्न ई.
मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे?
उत्तर:
सांडपाणी व रसायने टाकून माणसाने पाणी विषारी करून टाकले आहे. ते पाणी घाण असल्याने पिण्यासारखे नाही. म्हणून जलचर तडफडत आहेत. ही समस्या मांडली आहे.
प्रश्न उ.
नागोबाची तक्रार कोणती आहे?
उत्तर:
गवत, शेती नष्ट झाल्याने वारूळेही राहिली नाहीत. मानवाने पर्यावरणाचा -हास केला आहे. नागोबांना पकडून नागपंचमीला दूध, लाया दिले जाते. हे त्याचे अन्न नाही. अंधश्रद्धेपोटी माणूस नागांच्या जीवावर उठला आहे. ही तक्रार आहे.
3. घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.

4. कोण ते सांगा. (वनचर, भूचर, जलचर, उभयचर)
5. खालील शब्दांचे समानार्थी शब्द पाठातून शोधून लिहा.
6. खालील शब्दांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील शब्दांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. सगेसोयरे, पाहुणे, नातेवाईक, भाऊबंद
7. खालील शब्दांचे लिंग बदला.
प्रश्न 1
Maharashtra Board
Solution & Step-by-Step Answer:
खालील शब्दांचे लिंग बदला.
Solution & Step-by-Step Answer:
8. खालील वाक्यांत कंसातील योग्य वाक्प्रचार घाला. (उदास दिसणे, कासावीस होणे, डोळे पाणावणे, डोळे उघडणे) प्रश्न अ. प्रश्न आ. प्रश्न इ. प्रश्न ई. 9. धडधड, तगमग यासारखे आणखी शब्द लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
धडधड, तगमग यासारखे आणखी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
सरसर, झरझर, गडगड, झगमग, धगधग
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
खालील चौकटीत काही प्राणी व काही पक्ष्यांची नावे लपलेली आहेत. ते शोधा व त्यांची नावे लिहा. उदा. वटवाघूळ उत्तरः |

प्रश्न 2
Maharashtra Board Solution
दवाखान्याचा ठिकाणी असलेल्या सुचनांच्या पाट्या तयार करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|


प्रश्न 3
Maharashtra Board Solution
शाळेच्या परिसरात स्वच्छताविषयक कोणत्या पाट्या लावाल.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|


प्रश्न 4
Maharashtra Board Solution
‘पर्यावरण संरक्षण’ याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दात लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|


प्रश्न 5
Maharashtra Board Solution
वाचा. समजून घ्या.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|

आपण समजून घेऊया.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील वाक्यांतील अधोरेखित शब्द पाहा. |
प्रश्न 2. अधोरेखित केलेले शब्द ‘एकाक्षरी’ शब्द आहेत. एकाक्षरी शब्दांना दयायची वेलांटी किंवा उ-कार नेहमी | दीर्घ लिहितात. या नियमाला फक्त ‘नि’ हा शब्द अपवाद आहे. खालील शब्दांपासून वाक्ये बनवा. |
प्रश्न 3. खालील शब्द वाचा. शब्दांतील शेवटच्या अक्षराला दिलेली वेलांटी, उ-कार समजून घ्या. चिमणी, विळी, मिरची, कढई, चटई, सफाई, खिडकी, मागू, चिकू, पेरू, नाचू, वस्तू, गाऊ, शिंगरू, कांगारू, ताई, समई, पाहुणी, पाणी. मराठी भाषेत शब्दांतील शेवटच्या अक्षराला दयायची वेलांटी किंवा उ-कार नेहमी दीर्घ लिहितात. या नियमाला ‘आणि’, ‘परंतु’ हे शब्द अपवाद आहेत. |
Class 6 Marathi Chapter 16 मुक्या प्राण्यांची कैफियत Additional Important Questions and
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
माणसाने सगेसोयरे कोणाला म्हटले आहे?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
माणसाने कीटक, पक्षी, जलचर, वनचर यांना सगेसोयरे म्हटले आहे.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
माणसाने प्राण्यांपाशी काय कबूल केले?
Solution & Step-by-Step Answer:
पर्यावरणाचा केलेला हास माणसाच्या लक्षात आला. सर्व प्राणी तक्रार करू लागले. माणसाने तेव्हा यापुढे आम्ही आमचे वर्तन बदलू व पर्वत, जल, वातावरणात प्रदूषण करणार नाही असे सांगून वृक्षारोपण करू, वनीकरण करू असे ही आश्वासन दिले.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
मानवाने केलेल्या प्रदूषणाचा कोणता दुष्परिणाम होईल, असे सर्व प्राण्यांनी सांगितले?
Solution & Step-by-Step Answer:
प्राणी तक्रार करू लागले. मानवाने हवेचे, पाण्याचे, भूमीचे प्रदूषण केले. त्यामुळे वनचर आता तुझे सोयरे नाहीत. धरती माता दूषण देईल. मग माणूस दूध, अन्न पाण्यावाचून तडफडेल, असे सर्व प्राण्यांनी मानवाने केलेल्या प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगितले.
व्याकरण व भाषाभ्यास
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील शब्दांचे लिंग बदला. |