Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Chapter 4 माहिती घेऊया
Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 4 माहिती घेऊया Textbook Questions and Answers
1. भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.
भारतीय संशोधक | लावलेले शोध |
1. ए. पी. जे. अब्दुल कलाम | अग्नी, पृथ्वी, क्षेपणास्त्र स्वदेशी पद्धतीने बनवले |
2. जयंत विष्णू नारळीकर | ब्रहमांड उत्पत्ती शोध – बिग बँग थियरी |
3. विक्रम साराभाई | आण्विक उर्जा, इलेक्ट्रॉनिक्स |
4. डॉ. जगदीशचंद्र बोस | रेडीयो, सूक्ष्म तरंगांचे प्रकाशिकीवर कार्य |
5. डॉ. होमी जहांगीर भाभा | परमाणू उर्जा |
2. कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हांला वाटते? विचार करा व लिहा.
3. खालील वाक्याचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
उदा., भिंत कोसळली – भिंती कोसळल्या.

उप्रकम:आंतरजालाचा उपयोग करून डॉ. वसंत गोवारीकर यांची माहिती मिळवा. कोलाज तयार करा.
प्रकल्प:वर्तमानपत्रात शास्त्रज्ञ, संशोधक यांच्याविषयी येणाऱ्या माहितीची कात्रणे काढून चिकटवही बनवा.

1. मला कविता आठवली. | आम्हाला कविता आठवल्या. |
2. त्याने खुर्ची ठेवली. | त्यांनी खुर्ध्या ठेवल्या. |
3. मधू आंबा खा. | मधू आंबे खा. |
Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 4 माहिती घेऊया Important Additional Questions and Answers
योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा.
उत्तर:
एका वाक्यात उत्तरे लिहा.
खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
व्याकरण व भाषाभ्यास:
1. मीराला पिशवी सापडली. | मीराला पिशव्या सापडल्या. |
2. रामने पुस्तक वाचले. | रामने पुस्तके वाचली. |
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
विरूद्धार्थी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.
Solution & Step-by-Step Answer:
लेखन विभाग:
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आंतरजालाचा उपयोग करून डॉ. वसंत गोवारीकर यांची माहिती मिळवा.
Solution & Step-by-Step Answer:
डॉ. वसंत रणछोड गोवारीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी झाला. एक भारतीय शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये ते मुख्य पदावर विराजमान होते. अंतराळ, हवामान, लोकसंख्या विषयांवरचे त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. पद्मश्री व पद्मभूषण या पुरस्करांनी त्यांना सन्मानित केले गेले. 2 जानेवारी 2015 रोजी ते अनंतात विलीन झाले.
माहिती घेऊया Summary in Marathi पाठ परिचयः पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार प्राप्त असलेले श्री. वसंत गोवारीकर एक भारतीय संशोधक होते. अवकाश संशोधनाच्या मुख्य पदावर कार्यरत असलेले वसंत गोवारीकर 1991 – 1993 च्या काळात पंतप्रधानांचे सल्लागारही होते. अंतराळ संशोधन, हवामान, लोकसंख्या या विविध विषयांवरचे त्यांचे योगदान अमूल्य आहे. प्रस्तुत पाठात त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेता येईल. शब्दर्थ: |