Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 1 प्रार्थना
Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 1 प्रार्थना Textbook Questions and Answers
रिकाम्या जागा भरा.
उत्तरः
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा. |
‘अ’ गट | ‘ब’ गटी |
1. शब्दरूप | (अ) भक्ती |
2. भावरूप | (ब) शक्ती |
3. प्रगतीचे | (क) कळस |
4. कीर्तिचा | (ड) पंख |
‘अ’ गट | ‘ब’ गटी |
1. शब्दरूप | (ब) शक्ती |
2. भावरूप | (अ) भक्ती |
3. प्रगतीचे | (ड) पंख |
4. कीर्तिचा | (क) कळस |
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
प्रार्थना या कवितेचे कवी कोण आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
‘प्रार्थना’ या कवितेचे कवी ‘जगदीश खेबूडकर’ हे आहेत.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
जगदीश खेबूडकर यांनी कशासाठी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे?
Solution & Step-by-Step Answer:
जगदीश खेबूडकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
मुले कोणाला नमस्कार करीत आहेत? उत्तरः मुले ज्ञानमंदिराला (शाळेला) नमस्कार करीत आहेत.
|
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
प्रार्थनेतून कोणती शक्ती विद्यार्थी मागत आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
ः प्रार्थनतून शब्दरूप शक्ती विदयार्थी मागत आहेत.
|
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
कोणते पंख देण्याची विदयार्थी विनंती करत आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
प्रगतीचे पंख देण्याची विद्यार्थी विनंती करत आहेत.
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
चिमणपाखरे कोणाला म्हटले आहे? उत्तरः चिमणपाखरे विदयार्थ्यांना म्हटले आहे.
|
प्रश्न 7
Maharashtra Board Solution
कोणत्या गोष्टीचा ध्यास व छंद जडावा, अशी प्रार्थना विद्यार्थी करत आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
विदयाधनाचा ध्यास व छंद जडावा, अशी प्रार्थना विद्यार्थी करत आहेत.
प्रश्न 8
Maharashtra Board Solution
आम्ही कसे होऊ, अशी विदयार्थी प्रार्थना करत आहेत? उत्तरः आम्ही नीतिमंत, कलागुणी, बुद्धिमंत होऊ अशी विदयार्थी प्रार्थना करत आहेत.
|
प्रश्न 9
Maharashtra Board Solution
कीर्तिचा कळस कोठे जाणार आहे?
Solution & Step-by-Step Answer:
ः कीर्तिचा कळस उंच अंबरात जाणार आहे.
|
खालील कवितेच्या ओळींचा अर्थ स्पष्ट करा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
विदयाधन दे अम्हांस एक छंद एक ध्यास नाव नेई पैलतीरी दयासागरा।।
Solution & Step-by-Step Answer:
ः मुले ईश्वराकडे प्रार्थना करत आहेत की शाळेत आम्हांला विदयाधन मिळू दे हा एकच ध्यास आहे, एकच छंद आहे. हे ईश्वरा, “आम्ही शिकून खूप मोठे होऊ व आमच्या देशाचे नाव जगात सगळीकडे पसरवू.”
|
व्याकरण व भाषाभ्यास:
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. |