Latest Maharashtra State Board (SSC & HSC) 2026-27 Syllabus Digest & Solutions Updated!
Class 7Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus

Chapter 7.3 आम्ही जाहिरात वाचतो Solutions

Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 7.3 आम्ही जाहिरात वाचतो. Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.

12 Solved Questions413 words

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 7.3 आम्ही जाहिरात वाचतो

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 7.3 आम्ही जाहिरात वाचतो Textbook Questions and Answers

1. वरील जाहिरातीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
ही जाहिरात कशासंदर्भात आहे?
Solution & Step-by-Step Answer:
ही जाहिरात पुस्तकांच्या भव्य प्रदर्शनाबाबत आहे.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
कोणत्या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे? उत्तरः 15 ते 20 ऑक्टोबर 2017 या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
पुस्तक प्रदर्शनाची ठळक वैशिष्टे सांगा?
Solution & Step-by-Step Answer:
ः पुस्तक प्रदर्शनाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे:
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
प्रदर्शन कोठे भरणार आहे?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
प्रदर्शन शारदा विदयालयाच्या सभागृहात भरणार आहे.
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
खरेदीवर किती रुपयांची सवलत मिळणार आहे? उत्तरः पुस्तक खरेदीवर 20% सवलत मिळणार आहे.
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
पुस्तक प्रदर्शनात तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तके खरेदी कराल ते लिहा?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
पुस्तक प्रदर्शनात गोष्टींची पुस्तके, प्रयोगांची, कोड्यांची आणि कृतींची पुस्तके खरेदी करू शकतील.

2. ओळखा पाहू!

प्रश्न 1 Maharashtra Board Solution

उत्तरः

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 7.3 आम्ही जाहिरात वाचतो Important Additional Questions and Answers

वरील जाहिरातीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
ही जाहिरात कशा संदर्भात आहे?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
ही जाहिरात ‘गुडविल व्यायामशाळेच्या’ संदर्भात आहे.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
या व्यायामशाळेसाठी केव्हापासून प्रवेश सुरू होणार आहेत? उत्तर : या व्यायामशाळेसाठी 10 मे पासून प्रवेश सुरू होणार आहेत.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
या व्यायामशाळेची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
या व्यायाम शाळेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
पहिल्या शंभर सभासदांना किती टक्के विशेष सवलत मिळणार आहे? उत्तरः पहिल्या शंभर सभासदांना 10 टक्के विशेष सवलत मिळणार आहे.
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
या व्यायामशाळेची वेळ काय आहे?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
या व्यायामशाळेची वेळ सकाळी 6 ते 10 व संध्याकाळी 6 ते 10 ही आहे.

प्रश्न 6. ‘गुडविल’ व्यायाम शाळेत येऊन कशावर नियंत्रण आणायचे आहे? उत्तर : ‘गुडविल’ व्यायाम शाळेत येऊन चरबीवर नियंत्रण आणायचे आहे.

शब्दार्थ :