Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 ते जीवनदायी झाड
Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 14 ते जीवनदायी झाड Textbook Questions and Answers
1. कारणे लिहा.
प्रश्न 1.
लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण …..………
उत्तरः
लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण आजूबाजूचा सगळा प्रदेश उन्हाचा असला तरी लिंबाचे ते झाड लसलशीत हिरवेगार आणि चैतन्यमय होते.
प्रश्न 2.
पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते, कारण …..…………….
उत्तरः
भोवतालच्या रखरखीत वातावरणात ते लिंबाचं झाड एक थंड असा आश्रय होता.
प्रश्न 3.
लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले, कारण …..………….
उत्तर:
लिंबाच्या एका छोट्या फांदीवर मधमाश्यांचं पोळंही रचलं जाऊ लागलं.
2. चौकट पूर्ण करा.
प्रश्न 1.
चौकट पूर्ण करा.
उत्तर:


3. लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्ये कोणी कोणी प्राप्त करून दिली.
प्रश्न 1.
संगीतमय झाड
उत्तरः
चिमण्या आणि इतर पक्षी
प्रश्न 2.
आश्रयदायी झाड
उत्तर:
गोगलगाई, पारवा, चिमण्या, बुलबुल, पोपट, मुंग्या, किटक, किडे, साप, कुत्री, खार, फुलपाखरे, भुंगे, मधमाशी, माणसे इ.
प्रश्न 3.
आश्वासक झाड
उत्तरः
तुरेदार बुलबुल आणि पोपट
प्रश्न 4.
जीवनदायी झाड
उत्तरः
सर्व सजीव
4. परसदार या शब्दापासून चार अर्थपूर्ण शब्द तयार करा.
प्रश्न 1.
परसदार या शब्दापासून चार अर्थपूर्ण शब्द तयार करा.
उत्तरः
दार, सरदार, रस, दास, पर, सर, सदा
5. पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबाची दिलेल्या मुददयांच्या आधारे तुलना करा.
प्रश्न 1.
पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबाची दिलेल्या मुददयांच्या आधारे तुलना करा.
उत्तरः

मुददा | कुटुंब क्र 1 | कुटुंब क्र 2 |
परसदार | परसदारात हिरवेगार लिंबाचे झाड होते. | परसदारात गवताची काडीही नव्हती. |
माणसे | ताजेतवाने, निर्मितीक्षम. | उदास, दुर्मुखलेली त्रस्त. |
पाणी, जमीन | कमी प्रमाणात उपलब्ध पण योग्य वापर. | मुबलक होते पण उपयोग केला नाही. |
स्त्रिया | आनंदी, हळव्या. | नेहमी दागिने घालून बसत. |
हिरवा आनंद | हिरवा आनंद पसरवण्यातकडूपणाच्या, कंजुषीच्या मर्यादा घातल्या नाहीत. | हिरवा आनंद पसरवण्याचा प्रयत्न कधी केला नाही. |
7. चूक की बरोबर ते लिहा.
प्रश्न 1.
चूक की बरोबर ते लिहा.
उत्तर:
8. स्वमत
प्रश्न 1.
1. वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधांविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. (उतारा 2 मधील कृती 4: स्वमतचे उत्तर पहा.)
2. झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या. (उतारा 4 मधील कृती 4: स्वमतचे उत्तर पहा.)
9. अभिव्यक्ती.
प्रश्न 1.
लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय – त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.
Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 14 ते जीवनदायी झाड Additional Important Questions and Answers
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

प्रश्न 2.
उत्तर लिहा.
आसमंत तापून जाण्याचे कारण ……………..
उत्तरः
त्या भागात उन्हाळा जास्त होता.
प्रश्न 3.
जोड्या जुळवा.
अ गट | ब गट |
1. लसलशीत हिरवंगार | (अ) उन्हाचा |
2. शुष्क कोरडी | (ब) लिंबाचं झाड |
3. कुठंच नव्हती | (क) जमीन |
4. सगळा प्रदेश | (ड) पाणथळ जमीन |
उत्तर:
अ गट | ब गट |
1. लसलशीत हिरवंगार | (ब) लिंबाचं झाड |
2. शुष्क कोरडी | (क) जमीन |
3. कुठंच नव्हती | (ड) पाणथळ जमीन |
4. सगळा प्रदेश | (अ) उन्हाचा/ |
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
प्रश्न 1.
लेखकाच्या घरामागे कशाचे झाड होते?
उत्तर:
लेखकाच्या घरामागे लिंबाचे झाड होते.
प्रश्न 2.
आसपासची झाडे पाणी नसल्याने कशी झाली होती?
उत्तरः
आसपासची झाडे पाणी नसल्याने मलूल झाली होती.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
प्रश्न 1.
1. प्रदेश सगळा …………. होता. (उन्हाचा, पावसाचा, सावलीचा, वाऱ्याचा)
2. सगळीकडं ………… कोरडी जमीन. (आर्द्र, ओलसर, तांबडी, शुष्क)
उत्तर:
1. उन्हाचा
2. शुष्क
सहसंबंध लिहा.
प्रश्न 1.
1. मलूल आणि काळपट हिरवी : झाडे ::
शुष्क कोरडी : …………………..
2. आर्द्र : शुष्क :: ओली : ……………..
उत्तर:
1. जमीन
2. कोरडी
कृती 2: आकलन कृती
प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
आसपासची जमीन तापून करपून तपकिरी पडलेली दिसे; कारण ………………
(अ) प्रदेश सगळा सावलीचा होता.
(ब) प्रदेश सगळा उन्हाचा होता.
(क) प्रदेश सगळा चैतन्यमय होता.
(ड) प्रदेश सगळा शुष्क होता.
उत्तरः
आसपासची जमीन तापून करपून तपकिरी पडलेली दिसे; कारण प्रदेश सगळा उन्हाचा होता.
प्रश्न 2.
काय ते लिहा.
लेखकाच्या घरामागचे झाड
उत्तर:
लिंबाचे
प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

चूक की बरोबर ते लिहा.
प्रश्न 1.
खिडकीलगतच होतं ते काटेरी आणि बोराच्या फळांनी गच्च लगडलेलं असं.
उत्तरः
चूक
प्रश्न 2.
त्या भागात एकूणच उन्हाळा जास्त. आसमंत तापून जाई.
उत्तर:
बरोबर
कृती 3: व्याकरण कृती
प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
1. घरसूद्धा तापुन निघे
2. लींब म्हणजे कडुलिंब नव्हे.
उत्तर:
1. घरसुद्धा तापून निघे.
2. लिंब म्हणजे कडूलिंब नव्हे.
प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन सर्वनामे शोधून लिहा.
उत्तरः
अचूक शब्द लिहा.
प्रश्न 1.
वीलक्षण, विलक्शन, विलक्षण, विलक्षन
उत्तर:
विलक्षण
प्रश्न 2.
पार्श्वभूमी, पाशभूमी, पाश्वभूमी, पार्श्वभुमी
उत्तरः
पार्श्वभूमी
समानार्थी शब्द लिहा.
प्रश्न 1.
उत्तर:
अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.
प्रश्न 1.
मी राहत होतो त्या घराच्या मागं एक लिंबाचं झाड होतं.
उत्तरः
मी राहत होतो त्या घराच्या पुढं एक लिंबाचं झाड होतं.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
प्रश्न 1.
उत्तर:
प्रश्न 7.
अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
ते झाड म्हणजे विलक्षण जीवनमय आणि जीवनदायी वाटे.
उत्तर:
उभयान्वयी अव्यय
पुढील विशेषणे कशासाठी वापरण्यात आली ते लिहा.
प्रश्न 1.
लसलशीत हिरवंगार
उत्तरः
लिंबाचं झाड
प्रश्न 2.
शुष्क कोरडी
उत्तर:
जमीन
प्रश्न 3.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
शब्द | प्रत्यय | विभक्ती |
घराच्या | च्या | षष्ठी (एकवचन) |
फळांनी | नी | तृतीया (अनेकवचन) |
परिसरात | त | सप्तमी (एकवचन) |
प्रश्न 4.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
शब्द | मूळ शब्द | सामान्यरूप |
घराच्या | घर | घरा |
फळांनी | फळ | फळां |
उन्हाचा | ऊन | उन्हा |
लिंबाच्या | लिंब | लिंबा |
प्रश्न 5.
वाक्यातील काळ ओळखा.
मी राहत होतो त्या घराच्या मागं एक लिंबाचं झाड होतं.
उत्तर:
भूतकाळ
प्रश्न 6.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर:

कृती 4: स्वमत
प्रश्न 1.
झाडे जीवनदायी असतात या विधानावर तुमचे मत व्यक्त करा.
उत्तरः
झाड म्हटले म्हणजे हिरवळ आलीच. हिरवा रंग हा समृद्धीचा व संपन्नतेने नटलेला असतो. झाडे स्वत:च जीवनमय असतात, ती जीवनदायी असतात. स्वत:च्या जीवनातून ती इतरांचे जीवन फुलवित असतात. इतरांना जीवन जगण्याची प्रेरणा देत असतात. स्वत:च्या दातृत्वातून ती इतरांना जणू जीवनच दान करीत असतात. झाडे सजीवांना प्राणवायू देतात. फळे व फुले अर्पण करत असतात. एक उत्साह, उमंग व प्रसन्नता माणसाच्या मनात निर्माण करतात. त्यांच्याकडे पाहिले की, माणसांचे मन प्रसन्न व टवटवीत होते. अशाप्रकारे झाडे जीवनदायी असतात.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती 1: आकलन कृती

योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
जमिनीत नेमकी तिथंच ओल असे; कारण ………………….. (अ) पावसाचं पाणी सगळं त्या झाडाला जाई. (ब) गच्चीवरचं पाणी सगळं त्या झाडाला जाई. (क) मोरीचं पाणी सगळं त्या झाडाला जाई. (ड) अंगणातलं पाणी सगळं त्या झाडाला जाई.
Solution & Step-by-Step Answer:
ः जमिनीत नेमकी तिथंच ओल असे; कारण मोरीचं पाणी सगळं त्या झाडाला जाई.
|
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
आज इथं दिसलेला शंख उदया तिथं दिसे; कारण …………….. (अ) रात्रीतून तो बराच सरकलेला असे. (ब) तो पाठीवर शंख घेत असे. (क) तो रात्रीचाच चालत असे. (ड) त्याला उचलून दुसरीकडे ठेवले जाई.
Solution & Step-by-Step Answer:
ः आज इथं दिसलेला शंख उदया तिथं दिस; कारण रात्रीतून तो बराच सरकलेला असे.
|
उत्तरे लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
1. लेखकाचा आणि लहान मुलांचा हा कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला …………… 2. झाडाखाली असणारी वस्ती …..…………….
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
1. गोगलगाईंचा प्रवास निरखणं 2. गोगलगाईंची
जोड्या जुळवा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा. |
’अ’ गट | ‘ब’ गट |
1. भिंतीच्या उंचीचे | (अ) सावली |
2. काळीभोर | (ब) गोगलगाईंची |
3. झाडाखाली वस्ती | (क) लिंबाचे झाड |
’अ’ गट | ‘ब’ गट |
1. भिंतीच्या उंचीचे | (क) लिंबाचे झाड |
2. काळीभोर | (अ) सावली |
3. झाडाखाली वस्ती | (ब) गोगलगाईंची उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
|
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
फांदीवरील गोगलगाई कोणत्या रंगानं बरबटलेल्या असत?
Solution & Step-by-Step Answer:
ः फांदीवरील गोगलगाई चिकट रंगानं बरबटलेल्या असत.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
लिंबाचं झाड कोणाच्या दिलाशाचं केंद्र झालं होतं?
Solution & Step-by-Step Answer:
लिंबाचं झाड सजीवांच्या दिलाशाचं केंद्र झालं होतं.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
लिंबाखालच्या ओलसर जमिनीत लेखकाला कोणता सजीव दिसला? उत्तरः लिंबाखालच्या ओलसर जमिनीत लेखकाला शंख हा सजीव दिसला.
|
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
1. गोगलगाई शंख ……………… घेऊन चालतात. (मानेवर, खांदयावर, पायांवर, पाठीवर) 2. त्या झाडाखाली ………….. सावली असे. (काळीकुट्ट, काळीमिट्ट, काळीभोर, काळीकुळकुळीत)
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
1. पाठीवर 2. काळीभोर
सहसंबंध लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
दिलाशाचं : केंद्र :: काळीभोर : ……….. उत्तर: सावली. |
कृती 2: आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
कोण ते लिहा. गोगलगाईंचा प्रवास पाहणारे.
Solution & Step-by-Step Answer:
: लेखक आणि लहान मुले.
|
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:
|


प्रश्न 3
Maharashtra Board Solution
चूक की बरोबर ते लिहा. 1. त्यामुळे जमिनीत नेमकी तिथंच ओल असे. 2. आज इथं दिसलेला शंख उदया दिसेनासा होई.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
1. बरोबर 2. चूक
कृती 3: व्याकरण कृती खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
रात्रितून तो बराच सकरलेला असे. उत्तरः रात्रीतून तो बराच सरकलेला असे. |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
त्यामुळं जमीनीत नेमकि तिथंच ओल असे.
Solution & Step-by-Step Answer:
ः त्यामुळे जमिनीत नेमकी तिथंच ओल असे.
|
उताऱ्यातील दोन सर्वनामे शोधून लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
उताऱ्यातील दोन सर्वनामे शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|
अचूक शब्द लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
1. दिलशाचं, दीलशाचं, दिलाशाचं, दिलाशचं (ii) कोतुकाचा, 2. कौतुकाचा, कौतूकाचा, कौतुकचा
Solution & Step-by-Step Answer:
: 1. दिलाशाचं 2. कौतुकाचा
|
समानार्थी शब्द लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
|
विरुद्धार्थी शब्द लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
उताऱ्यातील अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
उताऱ्यातील अनेकवचनी शब्द शोधून लिहा. उत्तरः शंख |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|
शब्द | प्रत्यय | विभक्ती |
जमिनीत | त | सप्तमी (एकवचन) |
भिंतीच्या | च्या | षष्ठी (एकवचन) |
रात्रीतून | ऊन | पंचमी (एकवचन) |
झाडाला | ला | द्वितीया (एकवचन) |
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|
शब्द | मूळशब्द | सामान्यरूप |
सजीवांच्या | सजीव | सजीवां |
गोगलगाईची | गोगलगाय | गोगलगाई |
जमिनीत | जमीन | जमिनी |
मुलांचा | मुले | मुला |
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा. 1. आज इथं दिसलेला शंख उदया तिथं दिसे. 2. त्यांचा प्रवास निरखणं हा माझा आणि लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला होता.
Solution & Step-by-Step Answer:
: 1. नाम 2. सर्वनाम
|
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
वाक्यातील काळ ओळखा. त्यांचा प्रवास निरखणं हा माझा आणि लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला होता.
Solution & Step-by-Step Answer:
ः भूतकाळ
|
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
सहसंबंध लिहा. मला : सर्वनाम :: शंख : ………
Solution & Step-by-Step Answer:
ः नाम
|
प्रश्न 7
Maharashtra Board Solution
पर्यायी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|

कृती 4: स्वमत
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधाविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः वृक्ष व मानवी जीवन यांचे परस्परसंबंध अतूट आहेत. वृक्षांशिवाय मानवाच्या जीवनाची कल्पनाच करता येणार नाही. त्यांच्याशिवाय माणसाचे आस्तित्त्वच राहणार नाही. वृक्ष मानवास प्राणवायू देतात त्यामुळेच माणसास श्वसनास वायू मिळतो. प्राचीन काळापासून पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, ऋषीमुनींनी याच वृक्षाच्या खाली बसून तप केलेले आहे. त्यांना दिव्यत्वाचा साक्षात्कार या वृक्षामुळेच झालेला आहे. गौतम बुद्धांना ज्ञान बोधिसत्व वृक्षांच्या खालीच मिळाले आहे. तुकोबांनी आपली अभंगरचना वृक्षाच्या सान्निध्यात बसूनच लिहिलेली आहे. ’वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ असे ते आनंदाने म्हणतात.
|
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती 1: आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|

उत्तरे लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
त्यांच्यामुळे झाड नेहमी गजबजलेलं असे.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
चिमण्या आणि इतर पक्षी
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
लिंबाच्या काटेरी झाडात घरटे बांधणारी जोडी. उत्तरः पारव्याची
|
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा. |
’अ’ गट | ’ब’ गट |
1. गुंजांच्या डोळ्यांची | (अ) झाड |
2. तुरेदार | (ब) पारवी |
3. संगीतमय | (क) पक्षी |
4. थव्याथव्याने येणारे | (ड) बुलबुल |
’अ’ गट | ’ब’ गट |
1. गुंजांच्या डोळ्यांची | (ब) पारवी |
2. तुरेदार | (ड) बुलबुल |
3. संगीतमय | (अ) झाड |
4. थव्याथव्याने येणारे | (क) पक्षी
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा. |
उत्तर:
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
गर्द हिरव्या आश्चर्यात कोण दिलासा शोधू लागली?
Solution & Step-by-Step Answer:
: एक पारव्याची जोडी गर्द हिरव्या आश्चर्यात दिलासा शोधू लागली.
|
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
पारव्याचं जोडपं हळूहळू दिसेनासं का झालं?
Solution & Step-by-Step Answer:
: लेखकाचा मुलगा वारंवार त्यांना जाऊन पाही म्हणून मग ते जोडपं हळूहळू दिसेनासं झालं.
|
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
लिंबाच्या झाडाजवळ नेहमी कोणते पक्षी दिसत?
Solution & Step-by-Step Answer:
: लिंबाच्या झाडाजवळ नेहमी तुरेदार बुलबुल आणि पोपट हे पक्षी दिसत.
|
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
1. जणू गातं बहरतं …………. झाड. (लययुक्त, सुरेल, संगीतमय, तालयुक्त) 2. लुकलुकत्या नजरेची …………. दृष्टीस पडे (चिमणी, पारवी, बुलबुल, लांडोर)
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
1. संगीतमय 2. पारवी
सहसंबंध लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
1. लुकलुकती : नजर :: बहरतं : ………………. 2. शेवट : सुरुवात :: थंड : ……………………..
Solution & Step-by-Step Answer:
1. झाड 2. तप्त
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
शब्दजाल पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
कृती 2: आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. ते जोडपं हळूहळू दिसेनासं झालं; कारण ………………… (अ) माझा मुलगा तिथं वारंवार जाऊन पाही. (ब) झाड हळूहळू सुकत गेलं. (क) लोक वारंवार तिथं जाऊन पाहत. (ड) उन्हाळा वाढत गेला. उत्तर: ते जोडपं हळूहळू दिसेनासं झालं; कारण माझा मुलगा तिथं वारंवार जाऊन पाही. |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
:
|

चूक की बरोबर ते लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
1. तुरेदार पोपट आणि बुलबुल नेहमी तिथं दिसत. 2. मग जोडपं हळूहळू दिसेनासं झालं.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
1. चूक 2. बरोबर
कृती 3 : व्याकरण कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा. चिमन्या आणि इतर पक्षी यांनी ते झाड नेहमि गजबजलेलं असे.
Solution & Step-by-Step Answer:
चिमण्या आणि इतर पक्षी यांनी ते झाड नेहमी गजबजलेलं असे.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
अचूक शब्द लिहा. प्रश्न 1. प्रश्न 2. समानार्थी शब्द लिहा. प्रश्न 1. उत्तर: विरुद्धार्थी शब्द लिहा. प्रश्न 1. उत्तर: प्रश्न 6. अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा. प्रश्न 7. प्रश्न 8.
प्रश्न 9
Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 10.
प्रश्न 11. प्रश्न 12. प्रश्न 13. प्रश्न 14. कृती 4 : स्वमत
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
झाई जणू पक्ष्यांना जगण्यासाठी नवं आश्वासक निमंत्रण देतात या विधानावर तुमचे स्वमत लिहा. उत्तरः झाडे आणि पक्षी यांचे एकमेकांशी अतूट नाते असते. रेशमाचे बंधच जणू त्यांच्यात गुरफटलेले असतात, पक्षी वातावरणात विहार करतात. झाड हेव त्यांचे वित्रामाचे व वास्तव्याचे विकाण असते. सर्व पक्षी झाडांवर बसून किलबिलाट करतात तेक्का असे वाटते की, जणू पक्ष्यांची शाळाच भरलेली आहे. ऊन वारा व पाऊस यांचसून स्वत:चे रक्षण करण्यासाठी पक्षी झाडांवर आपली घरटी बांधतात. झाडाची फळे खातात. झाड हेच त्यांच्या संरक्षणाचे एकमेव साधन असते. जणू झाडेच हिरवीगार होऊन डोलत त्यांना आपल्याकडे बोलावत असतात. |
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|


उत्तरे लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
लेखकाला झाडाच्या बाबतीत हे पहायला मिळाले नाही.
Solution & Step-by-Step Answer:
: फुलांपासून ते फळांपर्यंतचा सगळा जीवनप्रवास
|
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
राहत्या घराच्या मागे लिंबाचे झाड लावणारी.
Solution & Step-by-Step Answer:
ः दाक्षिणात्य स्त्री
|
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा. |
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. अनेकरंगी | अ) फुले |
2. मंद गोड वासाची | (ब) पक्षी |
3. फुलचुखे चिमुकले | (क) सजीवांसाठी |
4. जीवनदायी केंद्र | (ड) किडे |













