98BalbhartiMaharashtra State Board Class 9 Marathi SolutionsAksharbharati Chapter 16 शब्दांचा खेळ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ (स्थूलवाचन)
Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 16 शब्दांचा खेळ Textbook Questions and Answers
1. खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.
प्रश्न (अ)
बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले.
उत्तरः
हेलनने रागाच्या भरात बाहुली बाईंकडून हिसकावून ती जमिनीवर आपटली. त्यामुळे बाहुलीचे तुकडे तुकडे झाले होते. पण बाईंच्या सान्निध्यात लेखिकेला एक नवीन दृष्टी मिळाली होती. त्यामुळे आपल्या हातून घडलेल्या चुकीची लेखिकेला जाणीव झाली व वाईटही वाटले. दारापाशी येताच तिला त्या बाहुलीची आठवण आली. त्यामुळेच बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले.
प्रश्न (आ)
हव्याशा क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली.
उत्तरः
बाई-अनी मॅन्सफिल्ड सुलिव्हॅन जीवनात येण्यापूर्वी हेलनचे मन राग व कडवटपणानं भरलेले होते. स्वत:च्या भविष्यासाठी स्वत:शीच चाललेल्या सततच्या झगड्यानं हेलन थकून गेली होती. तिचं आयुष्य म्हणजे धुक्यात सापडलेल्या जहाजासारखे झाले होते. होकायंत्र व बंदर याबद्दल हेलनला काहीच कल्पना नव्हती. अशा या निराश, भवितव्य नसलेल्या आयुष्यात अगदी योग्य वेळी बाई ॲनी मॅन्सफिल्ड सुलिव्हॅन यांचा प्रवेश झाला, ज्यांनी हेलनच्या जीवनात मायेची पाखर घातली. अक्षर, शब्द यांचे ज्ञान झाले. त्यामुळे हेलनच्या जीवनात शिक्षणाचा प्रवेश झाला. म्हणून लेखिका हेलन सांगते हव्याशा क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली.
2. w-a-t-e-r शब्द हेलन कशी शिकली हे लिहून आकृती पूर्ण करा.
प्रश्न 1.
w-a-t-e-r शब्द हेलन कशी शिकली हे लिहून आकृती पूर्ण करा.
उत्तरः


3. जोड्या जुळवा.
प्रश्न 1.
जोड्या जुळवा.
’अ’ गट | ‘ब’ गट |
1. आतुर होणे | (अ) खूप आनंद होणे |
2. हिरमोड होणे | (ब) प्रेम करणे |
3. उकळ्या फुटणे | (क) उत्सुक होणे |
4. पालवी फुटणे | (ड) नाराज होणे |
5. मायेची पाखर घालणे | (इ) नवीन उत्साह निर्माण होणे |
उत्तरः
’अ’ गट | ‘ब’ गट |
1. आतुर होणे | (क) उत्सुक होणे |
2. हिरमोड होणे | (ड) नाराज होणे |
3. उकळ्या फुटणे | (अ) खूप आनंद होणे |
4. पालवी फुटणे | (इ) नवीन उत्साह निर्माण होणे |
5. मायेची पाखर घालणे | (ब) प्रेम करणे |
4. फरक स्पष्ट करा.
प्रश्न 1.
फरक स्पष्ट करा.
उत्तर:


5. खालील गटातील लेखननियमांनुसार योग्य शब्द लिहा.
प्रश्न 1.
खालील गटातील लेखननियमांनुसार योग्य शब्द लिहा.
(अ) शिरीष, शिरिश, शिरीश, शीरीष = [ ]
(आ) पुनर्वसन, पूनर्वसन, पुनर्वसन, पुनरवसन = [ ]
(इ) पारांपारिक, पारंपरिक, पारंपारीक, पारंपरीक = [ ]
(ई) क्रिडांगण, क्रीडांगण, क्रिडागण, क्रिडांगन = [ ]
उत्तर:
(अ) शिरीष
(आ) पुनर्वसन
(इ) पारंपरिक
(ई) क्रीडांगण
6. खालील वाक्यांतील काळ ओळखा.
प्रश्न 1.
खालील वाक्यांतील काळ ओळखा.
(अ) काल शब्द शिकून घेतले.
(आ) सकाळी आई माझ्या खोलीत येऊन गेली.
(इ) आयुष्यात पहिल्यांदाच मला उदया कधी उगवेल याची उत्कंठा लागली.
उत्तर:
(अ) भूतकाळ
(आ) भूतकाळ
(इ) भूतकाळ
7. स्वमत.
प्रश्न 1.
तुमच्या मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा ’उदयाची’ वाट का पहात असेल?
उत्तर:
उतारा 6 मधील कृती 4 : स्वमतचे उत्तर पहावे
प्रश्न 2.
‘अनी सुलिव्हॅन नसत्या तर हेलन घडली नसती’ विधानाची सत्यता पटवून दया.
उत्तरः
उतारा 4 मधील कृती 4 : स्वमतचे उत्तर पहावे
8. अभिव्यक्ती
प्रश्न 1.
तुमच्या मते दिव्यांग मुलांना भाषाशिक्षणात येणारे संभाव्य अडथळे लिहा.
उत्तरः
कोणतीही भाषा शिकताना त्या भाषेची मुळाक्षरे त्यांचे उच्चार माहीत असणे किंवा शिकणे अतिशय आवश्यक असते. जर मुलगा किंवा मुलगी यांना बहिरेपणा असेल तर उच्चारातील आवाज, स्वर ऐकू न आल्याने मुळाक्षरांचे उच्चार ज्ञान होत नाही. मुलगा किंवा मुलगी यांना अंधत्व असेल तर अक्षर ओळखही होत नाही. मुकेपणा जर मुलांमध्ये असेल तर मुळाक्षरांचे, शब्दांचे उच्चार ज्ञान होत नाही. बोलणे, वाचणे, लिहिणे, ऐकणे यातून भाषेचे ज्ञान व भाषेची समृद्धी मुलांना प्राप्त होत असते. परंतु दिव्यांग मुलांना मात्र त्यांच्यातील शारीरिक अपंगत्वामुळे भाषाशिक्षणास मुकावे लागते.
प्रश्न 2.
’सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी दयायला हवी’. या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.
उत्तरः
उतारा 5 मधील कृती 4 : स्वमतचे उत्तर पहावे.
Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ Additional Important Questions and Answers
1. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती 1 : आकलन कृती


उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
लेखिकेच्या जीवनातील महत्त्वाचा दिवस कोणता?
Solution & Step-by-Step Answer:
शिक्षिका ॲनी मॅन्सफिल्ड सुलिव्हॅन ज्या दिवशी लेखिकेला शिकवायला आल्या तो दिवस लेखिकेच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा दिवस होता.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
लेखिकेला कशाची कल्पना नव्हती?
Solution & Step-by-Step Answer:
लेखिकेला भविष्यात तिच्यासाठी काय चमत्कार लिहून ठेवलाय याची कल्पना नव्हती.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
3 मार्च, 1887 रोजी दुपारी लेखिका कोठे उभी होती? उत्तरः 3 मार्च, 1887 रोजी दुपारी लेखिका पोर्चमध्ये उभी होती.
|
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
लेखिकेला आठवं वर्ष लागायला किती महिने बाकी होते?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
लेखिकेला आठवं वर्ष लागायला तीन महिने बाकी होते.
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
लेखिकेची बोटं कळ्यांवरून कशी फिरली? उत्तरः वसंत ऋतूचं स्वागत करायलाच उमलाव्यात तशी लेखिकेची बोटं कळ्यांवरून फिरली.
|
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. |
कृती 2. आकलन कृती
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आयुष्यातला महत्त्वाचा दिवस म्हणजे माझ्या ……………………. (अ) बाई सुलिव्हॅन अॅनी मॅन्सफिल्ड मला शिकवायला आल्या तो दिवस. (ब) बाई मॅन्सफिल्ड सुलिव्हॅन अॅनी मला शिकवायला आल्या तो दिवस. (क) बाई ॲनी मॅन्सफिल्ड सुलिव्हॅन मला शिकवायला आल्या तो दिवस. (ड) बाई मॅन्सफिल्ड अॅनी सुलिव्हॅन मला शिकवायला आल्या तो दिवस.
Solution & Step-by-Step Answer:
आयुष्यातला महत्त्वाचा दिवस म्हणजे माझ्या बाई ॲनी मॅन्सफिल्ड सुलिव्हॅन मला शिकवायला आल्या तो दिवस.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
भविष्यात माझ्यासाठी काय चमत्कार लिहून ठेवलाय, ……………. (अ) याची काही मला कल्पना नव्हती. (ब) याची काही मला कल्पना होती. (क) याची काही मला हळूहळू कल्पना आली होती. (ड) याची मला पुरेपूर कल्पना होती. उत्तरः भविष्यात माझ्यासाठी काय चमत्कार लिहून ठेवलाय, याची काही मला कल्पना नव्हती.
|
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
कोण ते लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|

प्रश्न 4
Maharashtra Board Solution
सत्य वा असत्य ते लिहा. - 1. लेखिका दारापाशी जाऊन पायऱ्यांवर वाट पाहत राहिली. 2. लेखिकेला आठवं वर्ष लागायला पाच महिने बाकी होते.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
1. सत्य 2. असत्य
कृती 3: व्याकरण कृती खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
मला आठवं वर्ष लागायला तिन महीने बाकी होते. उत्तरः मला आठवं वर्ष लागायला तीन महिने बाकी होते. |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
दोन अगदी परस्परविरोधि आयूष्यं कशी एकत्र येतात.
Solution & Step-by-Step Answer:
ः दोन अगदी परस्परविरोधी आयुष्यं कशी एकत्र येतात.
|
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
उताऱ्यातील दोन विशेषणे/नामे/सर्वनामे शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
अचूक शब्द लिहा. 1. भविषयात, भवीष्यात, भविष्यात, भवविष्यात 2. चमत्कार, चमतकार, चत्मकार, चममकार
Solution & Step-by-Step Answer:
1. भविष्यात 2. चमत्कार
खालील शब्दांसाठी पाठात आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील शब्दांसाठी पाठात आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा. |
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 7
Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 8
Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
खालील वाक्यांत कंसातील वाक्प्रचारांचा वापर करा. (नवल वाटणे, कल्पना नसणे)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
1. भविष्यात काय करायचे आहे याची रमेशला काहीही माहिती नव्हती. 2. आकाशात पसरलेलं इंद्रधनुष्य पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.
Solution & Step-by-Step Answer:
1. भविष्यात काय करायचे आहे याची रमेशला काहीही कल्पना नव्हती. 2. आकाशात पसरलेलं इंद्रधनुष्य पाहून सर्वांना नवल वाटले.
काळ बदला.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
याची काही मला कल्पना नव्हती. (भविष्यकाळ करा)
Solution & Step-by-Step Answer:
याची काही कल्पना मला नसेल.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
आज काहीतरी वेगळं घडणार याचा मला साधारणअंदाज आला. (भविष्यकाळ करा)
Solution & Step-by-Step Answer:
आज काहीतरी वेगळं घडणारं याचा मला साधारण अंदाज येईल.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
पर्यायी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
कृती 4 : स्वमत
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
तुमच्या आठवणीतला महत्त्वाचा दिवस कोणता व का याबद्दल तुमचे विचार व्यक्त करा.
Solution & Step-by-Step Answer:
माझ्या आठवणीतला महत्त्वाचा दिवस 10 डिसेंबर, 2015 आहे. त्याला कारणही तसेच आहे. या दिवशी मला आंतर- विदयालयीन भाषण स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले व ते ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते! मला आतापर्यंतच्या विदयार्थी जीवनात मिळालेले हे पहिलेच बक्षीस होते. त्यामुळे मला या दिवसाचे विशेष आकर्षण आहे. प्रथमच आयुष्यात मिळालेल्या पहिल्या यशाचा हा दिवस आहे. तो मी कधी विसरणे शक्यच नाही. मला आजही आठवतोय तो दिवस. माझे भाषण ऐकून सर्वांनी माझे कौतुक केले. स्वतः मुख्यमंत्र्यांनी माझे भाषण ऐकून भविष्यात मला नेता होण्यास सांगितले. म्हणून हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा: कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा. |
’अ’ गट | ‘ब’ गट |
1. मग्न | (अ) धडधडत |
2. दाट | (ब) प्रेमाचा |
3. छाती | (क) व्यग्र |
4. प्रकाश | (ड) धुकं |
’अ’ गट | ‘ब’ गट |
1. मग्न | (क) व्यग्र |
2. दाट | (ड) धुकं |
3. छाती | (अ) धडधडत |
4. प्रकाश | (ब) प्रेमाचा
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा. |
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
लेखिका कशाने थकून गेली होती?
Solution & Step-by-Step Answer:
ः लेखिका स्वत:शीच चाललेल्या सततच्या झगड्यानं अगदी थकून गेली होती.
प्रश्न 2. प्रश्न 3. प्रश्न 4. उत्तर: कृती 2 : आकलन कृती योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. प्रश्न 1. प्रश्न 2. प्रश्न 3. उत्तर: कृती 3 : व्याकरण कृती खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा. प्रश्न 1. प्रश्न 2. प्रश्न 3. अचूक शब्द लिहा. प्रश्न 1. प्रश्न 2. अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा. प्रश्न 1. प्रश्न 2. प्रश्न 3. प्रश्न 4.
प्रश्न 5.
प्रश्न 6.
प्रश्न 7
Maharashtra Board Solution
वाक्यातील काळ ओळखा. तेही कळायला काही मार्ग नव्हता. उत्तर: भूतकाळ |
प्रश्न 8.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर:

कृती 4 : स्वमत
प्रश्न 1.
तुमची अवस्था कधी धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी झाली आहे का? त्यातून तुम्ही मार्ग काढण्याचा कसा प्रयत्न केलात हे थोडक्यात लिहा.
उत्तर:
जीवन म्हटले म्हणजे संघर्ष हा आलाच. लहान असो किंवा मोठे. संकटे ही सर्वांवरच येत असतात. त्यावेळी आपली अवस्था धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी होत असते. काय करावे व काय नाही याबद्दल नेमके काय ते सुचतच नाही. गोंधळून जाणारी स्थिती निर्माण होते. लहानपणी एकदा आईबरोबर बाजारात गेलेलो असताना गर्दीमुळे मी आईपासून दुरावलो व रडत रडत आईला शोधत राहिलो. मला आई कुठेच दिसली नाही. माझी अवस्था त्यावेळी खरोखरच धुक्यात सापडलेल्या जहाजासारखीच झाली होती. लोकांनी माझ्याभोवती गर्दी केली. मला माझे नाव विचारले मी रडत रडत त्यांना गणपती मंदिराजवळ राहतो असे सांगितले दोन व्यक्ती मला मंदिराजवळ घेऊन आल्या. तेथेही गर्दी जमली होती. माझी आई तेथे बसून रडत होती. आईला पाहून मी तिला घट्ट मिठी मारली.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

प्रश्न 2.
सहसंबंध लिहा.
1. मायेची: पाखर :: बालसुलभ : …………..
2. हॅट : शब्द :: बसणं : ………………….
1. आनंद
2. क्रियापद
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.
प्रश्न 1.
उत्तर:
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
प्रश्न 1.
बाहुली कोणी सजवली होती?
उत्तर:
बाहुली लॉरा ब्रिजमननं सजवली होती.
प्रश्न 2.
लेखिकेच्या बाई शिकविण्याबरोबरच काय करायला आल्या होत्या?
उत्तर:
लेखिकेच्या बाई शिकविण्याबरोबर लेखिकेवर मायेची पाखर घालायला आल्या होत्या.
प्रश्न 3.
लेखिकेला कोणता खेळ आवडला?
उत्तरः
लेखिकेला बोटांचा खेळ खूप आवडला.
प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
उत्तर:
कृती 2: आकलन कृती
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
प्रश्न 1.
त्या मला शिकवायला आल्या होत्या, ……………..
(अ) त्याहीपेक्षा जास्त माझ्यावर ममतेची पाखर घालायला!
(ब) त्याहीपेक्षा जास्त माझ्यावर प्रेमाची पाखर घालायला!
(क) त्याहीपेक्षा जास्त माझ्यावर मायेची पाखर घालायला!
(ड) त्याहीपेक्षा जास्त माझ्यावर आनंदाची पाखर घालायला!
उत्तरः
त्या मला शिकवायला आल्या होत्या, त्याहीपेक्षा जास्त माझ्यावर मायेची पाखर घालायला!
प्रश्न 2.
शेवटी जेव्हा एकदा मी ती अक्षरं बरोबर काढली तेव्हा ………………
(अ) बालसुलभ अभिमान आणि आनंदानं फुलून आले.
(ब) बालसुलभ आनंद आणि अभिमानानं फुलून आले.
(क) बालसुलभ आनंद आणि अभिमानानं हळूहळू फुलून आले.
(ड) बालसुलभ आनंद आणि अभिमानानं अचानक फुलून आले.
उत्तरः
शेवटी जेव्हा एकदा मी ती अक्षरं बरोबर काढली तेव्हा बालसुलभ आनंद आणि अभिमानानं फुलून आले.
प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

प्रश्न 4.
कोण ते लिहा.
उत्तरः

प्रश्न 1.
परिच्छेदावरून सत्य वा असत्य ते लिहा.
उत्तर:
कृती 3: व्याकरण कृती
प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
माझ्या जवल कुणितरि येतयसं मला जाणवलं.
उत्तरः
माझ्या जवळ कुणीतरी येतयसं मला जाणवलं.
प्रश्न 2.
उताऱ्यातील शब्दांच्या जाती शोधून लिहा.
उत्तरः
प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
1. सुलिव्हॅन, सूलिव्हॅन, सुलीव्हॅन, सूलीव्हॅन
2. इन्स्टिट्युशन, इन्स्टिट्यूशन, इनसिस्टूशन, इनस्टूक्षण
उत्तर:
1. सुलिव्हॅन
2. इन्स्टिट्यूशन
प्रश्न 4.
लिंग बदला.
उत्तर:

प्रश्न 5.
समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
1. बाई | (अ) माता | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
2. आई | (ब) हात | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
3. कर | (क) आनंद | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
4. हर्ष | (ड) शिक्षिका उत्तर:
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. डोळस × 2. चढणे ×
Solution & Step-by-Step Answer:
1. अंध 2. उतरणे
प्रश्न 7. प्रश्न 8.
प्रश्न 9.
प्रश्न 10. प्रश्न 11. प्रश्न 12. प्रश्न 13.
कृती 4 : स्वमत प्रश्न 1. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती कराः: कृती 1 : आकलन कृती प्रश्न 1.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. प्रश्न 1. प्रश्न 2. प्रश्न 3. प्रश्न 4. कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. प्रश्न 1. कृती 2: आकलन कृती योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. प्रश्न 1. प्रश्न 2. प्रश्न 3.
प्रश्न 4. उत्तर: कृती 3 : व्याकरण कृती खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा. प्रश्न 1. प्रश्न 2. प्रश्न 3. प्रश्न 4. प्रश्न 5. उत्तर: प्रश्न 6. प्रश्न 7. उत्तर: प्रश्न 8. प्रश्न 9.
प्रश्न 10.
प्रश्न 11.
प्रश्न 12. प्रश्न 13. कृती 4 : स्वमत प्रश्न 1. हेलनचा शिक्षणात जेव्हा जेव्हा गोंधळ व्हायचा तेव्हा तेव्हा बाई संयम बाळगायच्या. हेलनची शिक्षणातील दुर्बलता लक्षात घेऊन बाईनी केवळ अक्षर, शब्द ओळख करून न देता त्यांच्या अर्थाची ही ओळख करून दिली. बाहुली, पाणी यांच्या प्रत्यक्ष अनुभवाद्वारे अर्थ समजून देण्याचा प्रयत्न केला. परिणामी हेलनच्या अंधाराने भरलेल्या आयुष्यात नवीन भवितव्याची पालवी फुटली केवळ बाईंमुळेच. म्हणून ’अॅनी सुलिव्हॅन नसत्या तर हेलन घडली नसती’ हे वाक्य सत्य वाटते. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा: कृती 1 : आकलन कृती प्रश्न 1.
प्रश्न 2. उत्तर: खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. प्रश्न 1. प्रश्न 2. कंसातील योग्य शब्द रिकाम्या जागी भरा. प्रश्न 1. सहसंबंध लिहा. प्रश्न 1. कृती 2 : आकलन कृती प्रश्न 1. प्रश्न 2.
प्रश्न 3.
चूक की बरोबर ते लिहा. प्रश्न 1. कृती 3 : व्याकरण कृती प्रश्न 1. प्रश्न 2. प्रश्न 3. प्रश्न 4. उत्तर: प्रश्न 5. उत्तर: प्रश्न 6. प्रश्न 7. प्रश्न 8.
प्रश्न 9.
प्रश्न 10. प्रश्न 11. प्रश्न 12. प्रश्न 13.
कृती 4 : स्वमत प्रश्न 1. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती कराः कृती 1 : आकलन कृती प्रश्न 1.
प्रश्न 2.
प्रश्न 3. उत्तर: खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. प्रश्न 1. प्रश्न 2. प्रश्न 3. कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. प्रश्न 1. प्रश्न 2. कृती 2 : आकलन कृती योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. प्रश्न 1. प्रश्न 2. प्रश्न 3.
चूक वा बरोबर ते लिहा. प्रश्न 1. उत्तर: कृती 3 : व्याकरण कृती प्रश्न 1. प्रश्न 2. प्रश्न 3. प्रश्न 4. उत्तर: प्रश्न 5. उत्तर: प्रश्न 6. प्रश्न 7.
प्रश्न 8.
प्रश्न 9.
कृती 4 : स्वमत प्रश्न 1. शब्दांचा खेळ Summary in Marathi लेखकाचा परिचय: प्रस्तुत उतारा ’माझी जीवनकहाणी - हेलन केलर, अनुवाद - माधव कर्वे, या पुस्तकातून घेतला आहे. प्रस्तावना: ‘शब्दांचा खेळ’ हा उतारा श्री माधव कर्वे यांनी लिहिलेल्या हेलन केलर यांच्या आत्मवृत्ताच्या अनुवादातून घेतला आहे. या पाठात हेलन केलर यांना अपंगत्वामुळे भाषा शिक्षणात येणारे अडथळे व हे अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी व त्यांच्या शिक्षिकेने केलेले प्रयत्न याचे वर्णन येथे केले आहे. The extract ’Shabdancha Khel’ is taken from the translation of the autobiography of Helen Keller. Helen Keller became deaf and blind at the age of 19 months. This extract tells us about the extraordinary and remarkable struggle of Helen and her teacher, to overcome her shortcomings in learning language. शब्दार्थ: टिपा: वाक्प्रचार: |













