प्रश्न अ. कैः धनं न हीयते? उत्तरम् : चौरेण, राज्ञा च विद्याधनं न ह्रियते।
प्रश्न आ. केषु धनं न विभज्यते ? उत्तरम् : भ्रातृषु धनं न विभज्यते।
प्रश्न इ. सर्वधनप्रधानं किम् ? उत्तरम् : सर्वधनप्रधानं विद्याधनम्।
2. माध्यमभाषया उत्तरत।
प्रश्न 1Maharashtra Board Solution
विद्याधनं व्यये कृते कथं वर्धते ?
Solution & Step-by-Step Answer:
म् : ‘सूक्तिसुधा’ या पद्यपाठामध्ये विविध संस्कृत साहित्यकृतींमधून सुभाषिते संकलित केली आहेत. प्रसङ्गाभरणम् मधील श्लोक विद्येचे महत्त्व सांगतो. विद्या हे धन असे आहे जे कोणी चोरू शकत नाही, जे राजा कुणाकडून घेऊ शकत नाही, विद्याधन हे भावंडांमध्ये इतर मालमत्तेप्रमाणे वाटले जाऊ शकत नाही व त्याचे कधी ओझे सुद्धा होत नाही.
पैसा खर्च केला की तो कमी होतो, पण विद्याधन मात्र जितके वाटू तितके वाढते. आपण आपल्याकडचे ज्ञान जेव्हा दुसऱ्याला देतो तेव्हा त्याच्याकडूनसुध्दा आपल्याला अधिक ज्ञान मिळते. चर्चामधून, ज्ञानाच्या आदान-प्रदानामधून आपल्या ज्ञानात वाढच होते. ज्ञान दिल्याने वाढते, हा संदेश या श्लोकातून दिला आहे.
In the lesson ‘सूक्तिसुधा’ various subhashitas are collected from different literature pieces of Sanskrit. – In the shloka from प्रसङ्गाभरणम् the importance of knowledge is expressed. Knowledge can neither be stolen nor it can be taken away by king. It is indivisible and is not burden either.
Knowledge is that kind of a wealth which increases though spent unlike other riches. When we impart knowledge to someone, through that interaction we gain more knowledge. Here knowledge increases but never decreases. This special feature of knowledge suggests us that we should always share our knowledge and it is the greatest wealth.
म् : दररोजच्या आयुष्यात आपण अनेक मूल्ये, तत्त्वे पाळतो ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला आकार मिळतो व ते अधिक समृद्ध होते. अशाच काही मूल्यांचा संदेश ‘सूक्तिसुधा’ या पद्यपाठातून दिला आहे.
शाईधरपद्धति मधून घेतलेल्या या श्लोकात उदार माणसांच्या गुणांचा गौरव केला आहे. काही माणसे नेहमी हे माझे, हे तुझे असे म्हणून गोष्टींमधे भेद करतात. त्यांच्या स्वत:च्या गोष्टींपुरतेच ते पाहतात व जे परके, आपले नाही त्याच्याशी काही देणे-घेणे ठेवत नाहीत. अशी माणसे कोत्या मनाची समजावीत. या उलट जी माणसे मनाने उदार असतात त्यांच्यासाठी संपूर्ण विश्वच त्यांचे कुटुंब असते. हे विश्वची माझे घर असे म्हणणारे संत हे उदार मन असणाऱ्या माणसांमध्ये गणले जातात.
In our day to day life, we follow certain values, certain morals that enchance our lifestyle. ‘सूक्तिसुधा’ talks about such values.
In the shloka taken from शाईधरपद्धति the nature of noble and generous people is described. It says that those who consider things as mine and not mine are low-minded. They delimit the things as their own and not belonging to them. But to those who are really generous, the whole earth is like their own family.
Great saints treat the whole universe like their own, they never hesitate to enlighten or help others irrespective of who they are. A person with a big heart is always praised and looked upon for help in any difficult situation. Such people are very hard to find. However, people with an inferior mind or nonassimilative nature are known by their attitude of being self-centered.
प्रश्न इ. काः परोपकाराय दुहन्ति ? उत्तरम् : परोपकाराय गाव: दुहन्ति।
प्रश्न ई. शरीरं किमर्थम् ? उत्तरम् : परोपकारार्थ शरीरम्।
2. माध्यमभाषया उत्तरत।
प्रश्न 1Maharashtra Board Solution
परोपकार: नाम किम् ? के परोपकारमग्नाः ?
Solution & Step-by-Step Answer:
म् : ‘सूक्तिसुधा’ या पद्यपाठामध्ये प्रत्यक्ष आयुष्यात आचरणात आणण्यासाठीचे संदेश सुंदर शब्दांत काव्यात्मकप्रकाराने दिले आहेत. ‘विक्रमोर्वशीयम्’ या नाटकातून घेतलेल्या श्लोकामध्ये परोपकाराचे महत्त्व सांगितले आहे. इतरांना कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता मदत करणे म्हणजे परोपकार. काही व्यक्ती या कायमच दुसऱ्याच्या चांगल्याचा विचार करत असतात.
अशा व्यक्तींना आपण संत-महात्मा म्हणून त्यांचा गौरव करतो. प्रस्तुत श्लोकात निसर्गातील उदाहरणे देऊन परोपकाराचे माहात्म्य सांगितले आहेत. वृक्ष इतरांना देण्यासाठीच फळे धारण करतात. त्या फळांच्या बदल्यात ते कशाची अपेक्षा करत नाहीत. नद्या गावोगावांना पाणी पुरवत वाहतात. त्यांचा स्वत:चा त्यात काही वैयक्तिक लाभ नसतो.
गायी इतरांसाठीच दूध देतात. अशाप्रकारे झाडे, नद्या, गायी हे परोपकराचा संदेश नेहमी देत असतात, रोजच्या व्यवहारातील निसर्गाच्या उदाहरणांमधून परोपकाराचे महत्त्व सांगितले आहे.
In the lesson’सूक्तिसुधा’ various shlokas filled with value based messages are given. They teach us many values such as selflessness, charity, knowledge. In the shloka taken from ‘विक्रमोर्वशीयम्’ the greatness of selfless behaviour is emphasized.
परोपकार means helping othersselflessly. To help others and not expecting anything in return is a great virtue. Only noble ones possess such a rare quality. The trees bear fruits for others. They don’t eat the fruits they bear.
The rivers flow for people like us. The cows yield milk for others. They don’t see their benefit in doing so. Likewise, our life is also for helping others. These subhashita gives a message that however busy we may get, we should always spare some time to help others selflessly.
म् : अ. हरति आ. सत्यम् इ. मानोन्नतिम् ई. अपाकरोति उ. प्रसादयति ऊ. कीर्तिम्
2. माध्यमभाषया उत्तरत।
प्रश्न 1Maharashtra Board Solution
सत्सङ्गतिः जीवने किं किं करोति ?
Solution & Step-by-Step Answer:
म् : It is said that one is known by the company he keeps. The people around us lay great impact on our life. Company of good people takes away ignorance of the intellect. It makes us truthful. Due to company of good people one gains more respect. Our sins get wiped away when we are surrounded by virtuous people.
It doesn’t only make us happy but also spreads fame in all directions. Company of good people is always desirable. They always pass on the good qualities to everyone they are around. Company of good people is desirable in every aspect.
‘सुसंगति सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो’ असे म्हणतात. सज्जनांच्या संगतीमुळे आपला उद्धार होतो हे खरेच आहे. ‘सूक्तिसुधा’ च्या या श्लोकात हे सांगितले आहे. चांगल्या माणसांच्या संगतीमुळे बुद्धीचे अज्ञान दूर होते. ते सत्याची शिकवण देतात. चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्यामुळे आपल्याला अधिक मान मिळतो.
सद्संगतीमुळे आपल्यातील वाईट वृत्तींचा नाश होतो. त्यामुळे आपण पापांपासून लांब राहतो. सज्जनांबरोबर राहिल्यामुळे वाईट गोष्टी आपल्यापासून आपोआप लांब राहतात आणि मन प्रसन्न राहते. सज्जनांबरोबर राहिल्यामुळे त्यांच्याप्रमाणेच आपली सुद्धा प्रसिद्धी सर्वदूर परसते.
म् : ‘सूक्तिसुधा’ पाठामध्ये रोजच्या आयुष्यात आचरणात आणण्यासारखी अशी मूल्ये सांगितली आहेत. महाभारतातील श्लोकामध्ये ‘स्त्रियांचा आदर करावा’ हे त्रिकालाबाधित तत्त्व सांगितले आहे. जिथे स्त्रियांना आदर दिला जातो, तिथे देवता सुद्धा आनंदाने राहतात. मात्र जिथे स्त्रियांचा अनादर होतो तिथे कोणतेही कार्य सफल होत नाही.
ज्या समाजामध्ये स्त्रियांना मानसन्मान मिळतो तो समाज प्रगत समजला जातो. हे तत्त्व आजही लागू होते. ‘देव आनंदाने राहतात’ म्हणजे ते स्थान पवित्र व रम्य मानले जाते. त्या ठिकाणी नेहमी सकारात्मकता, उत्साह राहतो.
In the lesson ‘सूक्तिसुधा’ different values, are taught which we should apply in our life. Averse fromमहाभारत tells an important value to respect women which is absolute irrespective of time or situation. Since ancient times, the scriptures have taught to respect each and every woman.
In this particular shloka, it is said that where the women get respect Gods dwell there happily. But where women are not respected, no action gets accomplished in such place. So respecting women is a sign of good and developed society.
5. ‘नारी’ इत्यर्थम् अमरकोषपङ्क्तिं लिखत।
प्रश्न 1Maharashtra Board Solution
‘नारी’ इत्यर्थम् अमरकोषपङ्क्तिं लिखत।
Sanskrit Anand Class 9 Textbook
Solution & Step-by-Step Answer:
s Chapter 7 सूक्तिसुधा Additional Important Questions and Answers
प्रश्ननिर्माणं कुरुत।
प्रश्न 1Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
म् :
विभक्त्यन्तरूपाणि।
लकारं लिखत।
पद्यांश पठित्वा जालरेखाचित्रं पूरयत।
1.
उत्तरम् : न चोरहार्यम्, न भ्रातृभाज्यम्, न राजहार्यम्, न भारकारि।
नारी – नारी सर्वत्र पूजनीया। स्त्री/महिला/योषा सर्वत्र पूजनीया।
व्याकरणम् :
शब्दानां पृथक्करणम्
समासाः।
समासनाम
अर्थ:
समासविग्रहः
समासनाम्
मानोन्नतिः
upliftment of respect
मानस्य उन्नतिः।
षष्ठी तत्पुरुष समास
सूक्तिसुधा Summary in Marathi and English
प्रस्तावना :
संस्कृतसाहित्य गद्य, पद्य, नाट्य अशा सर्व साहित्यप्रकारांनी परिपूर्ण आहे. सुभाषिते हा पद्यप्रकार संस्कृतसाहित्यातील लोकप्रिय साहित्यप्रकार आहे. संस्कृत सुभाषिते केवळ संस्कृतमध्येच नाही तर इतर भाषांमध्ये सुद्धा जशीच्या तशी वापरली जातात. उदा. “विनाशकाले विपरीतबुद्धिः। संपूर्ण सुभाषित लक्षात राहिले नाही तरी त्याचा गर्भितार्थ किंवा महत्त्वाची ओळ नक्कीच लक्षात राहते, जी म्हण किंवा उक्ती म्हणून वापरली जाते. शब्दसंपदा वाढवण्यात सुभाषिते निश्चितच मदत करतात.
Sanskrit literature comprises of prose, poetry and drama.सुभाषितs are well knoron part of the poetic liturature. Parts of which have been used as proverbs or sayings not only in Sanskrit but also in other languages. In fact several Sanskrit sayings are very often used as they are in other Indian languages.
You may recall विनाशकाले विपरीतबुद्धिः. People generally do not remember the entire subhashita but they do remember the phrase of the proverb quite easily. In fact remembering such sayings definitely enhances one’s vocabulary and command over the language..
श्लोकः – 1
न चोरहार्य ………….. सर्वधनप्रधानम्।।1।। [Knowledge is the best of all riches]
श्लोकः : न चोरहार्य न च राजहार्य न भ्रातृभाज्यं न च भारकारि। व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानम्।।1।। (प्रसङ्गाभरणम्)
Knowledge which is wealth cannot be stolen by a thief, cannot be taken away by a king, cannot be divided among brothers and is also not a burden. Though it is spent it only always increases. Wealth in the form of knowledge is the foremost among all types of wealth
विद्याधन चोरले जाऊ शकत नाही, राजा ते जप्त करू शकत नाही, याची भावंडामध्ये वाटणी केली जाऊ शकत नाही आणि ते त्याचे ओझे घेत नाही, खर्च केले तरी ते वाढतेच. खरोखर विद्याधन हे नेहमीच सर्व प्रकारच्या धनांमध्ये श्रेष्ठ धन आहे!
श्लोक: – 2
अयं ………………. कुटुम्बकम्।।2।। [The world is one family]
हे माझे, हे तुझे असे कोत्या मनाचे लोक मानतात. उदार वृत्तीच्या लोकांसाठी तर संपूर्ण पृथ्वीच कुटुंब असते. This is mine or it belongs to others is the consideration of the low-minded. Indeed for the | generous/ large-hearted, the entire world is a family.
श्लोकः – 3
परोपकाराय फलन्ति ……………….. शरीरम्।।3।। [The body is for the welfare of others] श्लोकः : परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः। परोपकाराय दुहन्ति गाव: परोपकारार्थमिदं शरीरम्।।3।। (विक्रमोर्वशीयम्) अन्वयः : वृक्षाः परोपकाराय फलन्ति। नद्यः परोपकाराय वहन्ति। गाव: परोपकाराय दुहन्ति। इदं शरीर परोपकारार्थम् (एव अस्ति)।
अनुवादः
झाडे परोपकारासाठीच फळे धारण करतात, नद्या इतरांसाठीच वाहतात, गायी दुसऱ्यांनाच दूध देतात आणि हे शरीरसुद्धा परोपकारासाठीच आहे. Trees bear fruits for the welfare of others, rivers flow for the welfare of others, cows yield milk for the benefit of others. This body is for the welfare of others.
श्लोक: – 4
जाड्यं ………………. पुंसाम्।।4।। [Good association bestows everything]
बुद्धीचे अज्ञान दूर करते. वाणीला सत्याचे वळण लावते (सिञ्चति), आदर वाढवण्यासाठी दिशा दाखवते, पाप दूर करते, मन प्रसन्न करते, सर्व दिशांना कीर्ती पसरवते. सांगा बरे सज्जनांची संगती काय करत नाही!
Say what all can good company not do for men? It takes away the ignorance of the intellect. It sprinkles truth on speech. In directs the progress of respect and takes one away from sin. It delights the mind and spreads fame in all directions.