Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 13 अनुभव – १
5th Standard Marathi Digest Chapter 13 अनुभव – १ Textbook Questions and Answers
1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न (अ)
मारियाच्या घराला कुलूप का होते?
उत्तर:
मारियाचे आईबाबा लग्नाला गेले होते, म्हणून तिच्या दाराला कुलूप होते.
प्रश्न (आ)
मारियाने दारे, खिडक्या का बंद केल्या?
उत्तर:
ढगांच्या गडगडाटासह व विजांच्या कडकडाटासह धोधो पाऊस कोसळू लागला, म्हणून मारियाने दारे, खिडक्या बंद केल्या.
प्रश्न (इ)
पानांआड लपलेले पक्षी केव्हा बाहेर आले?
उत्तर:
पाऊस कमी झाल्यावर पानांआड लपलेले पक्षी बाहेर आले.
प्रश्न (ई)
मारिया आईला का बिलगली?
उत्तर:
आईची वाट पाहत मारिया कंटाळलेली होती, म्हणून आईला पाहाताक्षणीच मारिया आईला बिलगली.
2. जोड्या जुळवा.
‘अ गट’ | ‘ब गट |
1. ढगांचा | (अ) खळखळाट |
2. विजांचा | (ब) फडफडाट |
3. पाण्याचा | (क) गडगडाट |
4. पंखांचा | (ड) कडकडाट |
‘अ गट’ | ‘ब गट |
1. ढगांचा | (क) गडगडाट |
2. विजांचा | (ड) कडकडाट |
3. पाण्याचा | (अ) खळखळाट |
4. पंखांचा | (ब) फडफडाट 3. वाचा. सांगा. लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
वाचा. सांगा. लिहा. (अ) शब्दांची पुनरावृत्ती झालेले शब्द. उदा., धाड्धाड्. (आ) नादमय शब्द. उदा., कडकडाट, गडगडाट. यांसारखे तुम्हांला माहीत असलेले शब्द सांगा. |
4. खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा. (अ) घड्याळ (आ) खिडक्या (इ) हळूहळू (ई) गुणगुणू (उ) रिमझिम (ऊ) खळखळाट
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
(अ) दार (आ) खिडकी
5. रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्ये पूर्ण लिहा. प्रश्न (अ) प्रश्न (आ) 6. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. (अ) चढणे × (आ) आठवणे × (इ) उंच × (ई) बाहेर × (उ) स्वच्छ × (ऊ) थांबणे ×
Solution & Step-by-Step Answer:
(अ) उतरणे (आ) विसरणे (इ) ठेंगणे (ई) आत (उ) अस्वच्छ (ऊ) चालणे
7.पावसाळ्यातील तुमचा अनुभव सांगा. 8.पावसाळ्यात तुम्ही आरोग्याविषयी कोणती काळजी घ्याल? 9.खाली दोन प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत, ते वाचा. कोणत्या शब्दसमूहांचा अर्थ कळतो व कोणत्या शब्दांवरून कळतो ते समजून घ्या.
10. खालील शब्दसमूह वाचून त्यातील क्रियापदे ओळखा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील शब्दसमूह वाचून त्यातील क्रियापदे ओळखा. (अ) पक्षी बाहेर आले. (आ) मारियाने आकाशाकडे पाहिले. (इ) दारावरची बेल वाजली. (ई) मारिया पळत दाराकडे गेली. (उ) तिने गणवेश बदलला.
Solution & Step-by-Step Answer:
(अ) आले (आ) पाहिले (इ) वाजली (ई) गेली (उ) बदलला
11. क्रियापदे घालून वाक्ये पूर्ण करा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
क्रियापदे घालून वाक्ये पूर्ण करा. (अ) मारिया घरी …………….. (आ) मारिया कविता गुणगुणू ………………….. (इ) मी चेंडू …………………… (ई) ताई पुस्तक …………………. (उ) मारियाने दार ……………….. उत्तरः (अ) आली (आ) लागली (इ) टाकला (ई) वाचते (उ) उघडले |
12. खालील शब्द वाचा, त्या शब्दांत आलेली ‘र’ ची रूपे शोधा. शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील शब्द वाचा, त्या शब्दांत आलेली ‘र’ ची रूपे शोधा. शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
Solution & Step-by-Step Answer:
ः (अ) सूर्य = स + ऊ + र्रय (आ) पर्वत = प + र् + व + त (इ) चंद्र- च + न + द + र् – (र) (ई) समुद्र = स + म + उ + द् + र् (उ) कैऱ्या = क + अ + र् + य + आ (ऊ) पऱ्या = प + र् + या (ए) प्राणी = प + र् + आ + ण + ई (र) (ऐ) प्रकाश = प + र् + क + आ + श (ओ) महाराष्ट्र = म + ह + आ + र + आ + ष + ट् + र् (र) (औ) ट्रक = ट + र् + क
|
उपक्रम:
पावसाबरोबर आलेले शब्द वाचा. त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये सांगा.
उदा., पावसाची बुरबुर सुरू झाली.

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 13 अनुभव – १ Additional Important Questions and Answers
1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
उन्हाने ग्रासल्यावर सगळेजण आतुरतेने कशाची वाट पाहतात?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
उन्होने ग्रासल्यावर सगळेजण पावसाची आतुरतेने वाट पाहतात.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
मारियाने दुपारी शाळेतून घरी आल्यावर काय केले?
Solution & Step-by-Step Answer:
मारियाने दुपारी शाळेतून आल्यावर खिडक्या उघडल्या, गणवेश बदलला व हातपाय धुतले.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
मारियाचे आई, बाबा कुठे गेले होते?
Solution & Step-by-Step Answer:
मारियाचे आई, बाबा लग्नाला गेले होते.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
खुर्चीत बसल्या बसल्या मारियाला काय आठवू लागले?
Solution & Step-by-Step Answer:
खुर्चीत बसल्या बसल्या मारियाला पावसाच्या कविता आठवू लागल्या.
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
पानांआड बसलेले पक्षी बाहेर येऊन काय करू लागले?
Solution & Step-by-Step Answer:
पानांआड बसलेले पक्षी बाहेर येऊन पंखांची फडफड करू लागले.
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
सगळीकडे कसे वातावरण होते? उत्तरः सगळीकडे स्वच्छ, सुंदर वातावरण होते.
|
प्रश्न 7
Maharashtra Board Solution
आईने कुणाला जवळ घेतले?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
आईने मारियाला जवळ घेतले.
प्रश्न 8
Maharashtra Board Solution
मारियाचे लक्ष कुठे गेले?
Solution & Step-by-Step Answer:
मारियाचे लक्ष घड्याळाकडे गेले.
प्रश्न 9
Maharashtra Board Solution
कुणाला पाहून मारियाला आनंद झाला?
Solution & Step-by-Step Answer:
आईला पाहून मारियाला आनंद झाला.
थोडक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
पाऊस पडण्याआधी वातावरणात कोणते बदल होतात?
Solution & Step-by-Step Answer:
थंडगार वारा वाहू लागतो, आभाळात काळ्या ढगांची गर्दी होते, ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू होतो, पाऊस पडण्याआधी वातावरणात हे बदल होतात.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
तुम्ही कधी तुमच्या घराच्या खिडकीतून पावसाळ्यातील वातावरणाचा अनुभव घेतला आहे का?
Solution & Step-by-Step Answer:
हो, आम्ही पहिल्या पावसाची चातकासारखी वाट पाहत असतो; त्यावेळी मातीचा धुरळा उडतो. वातावरणात थंडपणा येतो. लहान लहान पाखरे हवेत फिरू लागतात. काळ्या ढगांची गर्दी होते. गडगडाट व वीजांसह पावसाचे आगमन होते. मातीचा सुवास मन प्रसन्न करतो.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
पावसाळ्यात तुम्ही आरोग्याविषयी कोणती काळजी घेता?
Solution & Step-by-Step Answer:
1. पावसाळ्यात आम्ही पाणी उकळून पितो. 2. पावसाळ्यात पावसात भिजू नये यासाठी छत्री किंवा रेनकोटचा वापर करतो. 3. पावसाळ्यात शक्यतोवर बाहेर अन्नपदार्थ खाणे टाळतो.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
पावसाबरोबर आलेले शब्द वाचा. त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये सांगा.
Solution & Step-by-Step Answer:
व्याकरण व भाषाभ्यास: अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
राम स्वच्छ कपडे घालतो.
Solution & Step-by-Step Answer:
राम घाणेरडे कपडे घालतो.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
गणपत झाडावर चढला.
Solution & Step-by-Step Answer:
गणपत झाडावरून उतरला.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
शिक्षकांनी प्रश्न विचारले.
Solution & Step-by-Step Answer:
शिक्षकांनी उत्तर विचारले.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
मुले अंधारात खेळत होती.
Solution & Step-by-Step Answer:
मुले उजेडात खेळत होती.
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
पूर्वी लोकांनी गरिबीत दिवस काढले.
Solution & Step-by-Step Answer:
पूर्वी लोकांनी श्रीमंतीत दिवस काढले.
शब्द शुद्ध करून लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
शब्द शुद्ध करून लिहा. |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
वचन बदला.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
लिंग बदला. |
उत्तरः
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा. |
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
Solution & Step-by-Step Answer:
ः
अनुभव – १ Summary in Marathi पदयपरिचय: ‘अनुभव’ या पाठात मारिया या लहान मुलीने घेतलेला पावसाळ्याचा अनुभव वर्णन केला आहे. एकटेपणा व निसर्गाचा लहरीपणा, सौंदर्य हे सारे घटक या पाठात आले आहेत. शब्दार्थ: |

