Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 14 चित्रसंदेश
5th Standard Marathi Digest Chapter 14 चित्रसंदेश Textbook Questions and Answers

1. बसमधील सूचना व संदेशांचे वाचन करा.
2. सार्वजनिक ठिकाणी लिहिलेल्या सूचना वाचा. त्या वहीत लिहा. वर्गात वाचून दाखवा.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
सार्वजनिक ठिकाणी लिहिलेल्या सूचना वाचा. त्या वहीत लिहा. वर्गात वाचून दाखवा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
1. पाण्याचा न्हास करी जीवनाचा हास. 2. रूळ ओलांडू नका, आयुष्य संपवू नका.
3. वर्गात भिंतीवर लिहिता येतील अशा सूचना तयार करा.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
वर्गात भिंतीवर लिहिता येतील अशा सूचना तयार करा.
Solution & Step-by-Step Answer:
4. काही लोक सूचनांप्रमाणे वागत नाहीत. ते तसे का वागत नसावेत? आपसात चर्चा करा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
काही लोक सूचनांप्रमाणे वागत नाहीत. ते तसे का वागत नसावेत? आपसात चर्चा करा.
Solution & Step-by-Step Answer:
काही लोक सूचनांप्रमाणे वागत नाहीत, कारण त्या लोकांना सार्वजनिक मालमत्तेबद्दल काळजी नसते. आपल्या जीवाचीही ते पर्वा करत नाहीत ही माणसे सर्वस्वी बेजबाबदार असतात.
5. तुमच्या शाळेत कोणकोणत्या ठिकाणी सूचना लिहाव्या लागतील, ती ठिकाणे ठरवा. तेथे लिहायच्यासूचना मित्रांशी चर्चा करून तयार करा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
तुमच्या शाळेत कोणकोणत्या ठिकाणी सूचना लिहाव्या लागतील, ती ठिकाणे ठरवा. तेथे लिहायच्यासूचना मित्रांशी चर्चा करून तयार करा. |
Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 14 चित्रसंदेश Additional Important Questions and Answers
एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
चालत्या वाहनाविषयी काय सांगितले आहे?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
चालत्या वाहनात घाईघाईने चढू किंवा उतरू नये.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
चालत्या वाहनातून प्रवास करताना कोणती खबरदारी घ्यावी?
Solution & Step-by-Step Answer:
चालत्या वाहनातून हात बाहेर काढू नये व डोकावून पाहू नये ही खबरदारी घ्यावी.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
प्रस्तुत पाठात कोणते दोन महत्त्वाचे संदेश दिले आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
1. विनातिकीट प्रवास करणे हा गुन्हा आहे. 2. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
कोणत्याही वाहनात काहीही खाल्ल्यास कचरा कुठे टाकावा?
Solution & Step-by-Step Answer:
वाहनात काहीही खाल्ल्यास कचरा पुन्हा पिशवीत साठवावा व नंतर तो कचराकुंडीत टाकावा.
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
तुमचा मित्र वारंवार बसमधून हात बाहेर काढत असल्यास तुम्ही काय कराल?
Solution & Step-by-Step Answer:
त्याला समजावू व तसे करण्यापासून थांबवू. त्याचे काय परिणाम होतील ते समजावू.
थोडक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
‘चित्रसंदेश’ या पाठात जी चित्रे दिली आहेत त्या चित्रांमधून कोणत्या सूचना व संदेश दिला आहे हे लिहा. उत्तरः ‘चित्रसंदेश’ या पाठात जी चित्रे दिली आहेत, त्यात बसमधून बाहेर थुकू नये व बसमध्ये कचरा टाकू नये असा संदेश आहे. सार्वजिनक मालमत्तेचे नुकसान होईल असे वागू नये. त्याचप्रमाणे चालत्या वाहनात चढणे, उतरणे अथवा हात बाहेर काढणे यांमुळे आपल्या जीवाला धोका आहे, असे सांगितले आहे. |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
तुम्ही शाळेच्या बसमधून प्रवास करताना कोणती काळजी घ्याल?
Solution & Step-by-Step Answer:
ः आम्ही शाळेच्या बसमधून प्रवास करताना खिडकीतून हात व डोकं बाहेर काढणार नाही. बसमध्ये दंगा-मस्ती करणार नाही.
|
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
तुम्ही कोणकोणत्या वाहनांनी प्रवास केला आहे?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
आम्ही बस, रिक्क्षा, टॅक्सी, सायकल, मोटरसायकल, आगगाडी, बोट, जहाज या वाहनांनी प्रवास केला आहे.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
वाहन चालवताना पाळावयाच्या नियमांबाबत सूचना लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
चित्रसंदेश Summary in Marathi पाठ्यपरिचय: चित्रसंदेश या पाठात सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना कोणत्या गोष्टींचे पालन करावे, हे चित्रांसहित सूचना देऊन सांगितले आहे. शब्दार्थ: |