Latest Maharashtra State Board (SSC & HSC) 2026-27 Syllabus Digest & Solutions Updated!
Class 5Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus

Chapter 15 नदीचे गाणे Solutions

Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 15 नदीचे गाणे. Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.

22 Solved Questions651 words

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 15 नदीचे गाणे

5th Standard Marathi Digest Chapter 15 नदीचे गाणे Textbook Questions and Answers

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
मंजुळ गाणे कोण गाते?
Solution & Step-by-Step Answer:
मंजूळ गाणे नदी गाते.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
गावे कोठे वसली आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
गावे नदीच्या तीरावर वसली आहेत.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
नदीवर शीतल छाया कोण धरते?
Solution & Step-by-Step Answer:
नदीवर शीतल छाया आंब्याची झाडे धरतात.
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
नदी जेथे जाईल तेथे काय करेल?
Solution & Step-by-Step Answer:
नदी जेथे जाईल तेथे मनोहर आनंदाची बाग फुलवेल.

2. कवितेच्या ओळी पूर्ण करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
फुलवेली मज …………………………. देती, कुठे …………………… खेळत बसती, कुठे ……………………… माझ्यावरती ……………………. अपुली छाया धरती. उत्तरः फुलवेली मज सुमने देती, कुठे लव्हाळी खेळत बसती, कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल अपुली छाया धरती.

3. जोड्या जुळवा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा.

अ ‘गट’

ब ‘गट’

1. झुळझुळ

(अ) गाणे

2. मंजूळ

(आ) छाया

3. शीतल

(इ) पाणी

Solution & Step-by-Step Answer:

अ ‘गट’

ब ‘गट’

1. झुळझुळ

(इ) पाणी

2. मंजूळ

(अ) गाणे

3. शीतल

(आ) छाया

4. हे शब्द असेच लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
हे शब्द असेच लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:

5. कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व पाच वाक्ये लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व पाच वाक्ये लिहा.
Solution & Step-by-Step Answer:

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 15 नदीचे गाणे Additional Important Questions and Answers

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
नदीला सुमने कोण देतात?
Solution & Step-by-Step Answer:
नदीला सुमने फुलवेली देतात.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
नदीत कोण खेळत आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
नदीत लव्हाळी खेळत आहेत.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
घटात काय भरतात?
Solution & Step-by-Step Answer:
घटात पाणी भरतात.
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी कोण येतात?
Solution & Step-by-Step Answer:
नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गुरे-वासरे येतात.
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
मुले कुठे खेळतात?
Solution & Step-by-Step Answer:
मुले लाटांवर खेळतात.
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
‘नदीचे गाणे’ कवितेचे कवी कोण आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
‘नदीचे गाणे’ कवितेचे कवी ‘वि. म. कुलकर्णी आहेत.
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
नदी कोणाची आहे?
Solution & Step-by-Step Answer:
नदी सर्वांची आहे.

कवितेच्या ओळी पूर्ण करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
पाणी पिऊनी ………………………….. जाती, ……………….. भरुनी कोणी ………………….. नेती, …………………….. जवळी येती, मुले खेळती ………………………. उत्तरः पाणी पिउनी पक्षी जाती, घट भरुनी कोणी जल नेती, गुरे-वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती.

थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
कवितेत नदीचे वर्णन कसे केले आहे?
Solution & Step-by-Step Answer:
ः नदी ही दरी, वनातून वाहते. ती झुळझुळ वाहते. तिच्या तीरावर अनेक गावे वसली आहेत. अनेक वृक्षवेली नदीच्या काठावर आहेत. आंब्याची झाडे नदीवर सावली धरतात. अनेक पक्षी आपली तहान भागवतात. कुणी नदीवर पाणी भरण्यासाठी येतात. गुरे-वासरे नदीवर येतात. मुले तिच्या लाटांवर खेळतात. नदी ही सर्वांची आहे. नदी जिथे जाईल तेथे मनोहर आनंदाची बाग फुलवते. अशाप्रकारे कवितेते नदीचे वर्णन केले आहे.

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
वचन बदला.

Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
शब्दाचे अर्थ लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
घट – मातीचा घडा (माठ)
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
पुढील शब्दांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्य बनवा. जसे – झुळझुळ. नदी झुळझुळ वाहते.
Solution & Step-by-Step Answer:
1. शीतल – झाडे शीतल छाया देतात. 2. मनोहर – निसर्गाच्या मनोहर दृश्याने सारेच मंत्रमुग्ध झाले. 3. मंजूळ – रमाने सर्वांसमोर मंजुळ गाणे म्हटले.

नदीचे गाणे Summary in Marathi

पदयपरिचय:

या कवितेत कवी वि. म. कुलकर्णी यांनी नदीचे मनोगत व नदीकाठच्या जीवनाचे सुंदर वर्णन केले आहे.

शब्दार्थ: