Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 17 आमची सहल
5th Standard Marathi Digest Chapter 17 आमची सहल Textbook Questions and Answers
1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न (अ)
मुलांची सहल कोठे गेली होती?
उत्तर:
मुलांची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती.
प्रश्न (आ)
सहलीला जाताना मुलांनी सोबत काय काय नेले होते?
उत्तर:
सहलीला जाताना मुलांनी जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या सोबत नेल्या होत्या.
प्रश्न (इ)
बाईंनी आमराईचा कोणता अर्थ सांगितला?
उत्तर:
जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात, त्याला आमराई म्हणतात, असा बाईंनी आमराईचा अर्थ सांगितला.
प्रश्न (ई)
आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळली?
उत्तर:
आमराईमध्ये मुले लपाछपी, शिवणापाणी, ऊनसावली असे खेळ खेळली.
2. ऊनसावली, शिवणापाणी यांसारखे तुम्ही कोणते खेळ खेळता त्यांची माहिती सांगा.
3. तुमच्या घरी आंबा व कैरी यांपासून कोणकोणते पदार्थ बनवतात.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
तुमच्या घरी आंबा व कैरी यांपासून कोणकोणते पदार्थ बनवतात.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
4. तुम्ही सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाचे वर्णन वर्गात सांगा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
तुम्ही सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाचे वर्णन वर्गात सांगा. |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
वाचा व लिहा. |

प्रश्न 3. खाली दिलेली वाक्ये वाचा व दिलेल्या चाररेघांमध्ये वळणदार अक्षरांत लिहा. |

Marathi Sulabhbharati Class 5
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
एका शब्दात
Solution & Step-by-Step Answer:
े लिहा.
|