Latest Maharashtra State Board (SSC & HSC) 2026-27 Syllabus Digest & Solutions Updated!
Class 5Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus

Chapter 18 पैशांचे व्यवहार Solutions

Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 18 पैशांचे व्यवहार. Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.

11 Solved Questions5 Diagrams500 words

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 18 पैशांचे व्यवहार

5th Standard Marathi Digest Chapter 18 पैशांचे व्यवहार Textbook Questions and Answers

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील चित्रांत पैशांचे व्यवहार कोणकोणत्या ठिकाणी झाले आहेत, ते लिहा. उत्तरः

1. वरील चित्रांत दाखवलेल्या ठिकाणांना पालकांसोबत भेट दया. तेथे काय काय पाहिले ते वर्गात सांगा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
वरील चित्रांत दाखवलेल्या ठिकाणांना पालकांसोबत भेट दया. तेथे काय काय पाहिले ते वर्गात सांगा.

2. बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही दोन व्यवहार सांगा.

प्रश्न 1. बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही दोन व्यवहार सांगा.

3. जोड्या जुळवा.

प्रश्न 1. जोड्या जुळवा.

‘अ’ गट

‘ब’ गट

1. कर्जाचा हप्ता भरणे

(अ) पोस्ट ऑफिस

2. विजेचे बिल भरणे

(ब) दूरध्वनी केंद्र

3. मनिऑर्डर करणे

(क) सोनाराचे दुकान

4. फोनचे बिल

(ड) वीज देयक केंद्र

5. दागिने घडवणे

(ई) बँक

Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:

‘अ’ गट

‘ब’ गट

1. कर्जाचा हप्ता भरणे

(ई) बँक

2. विजेचे बिल भरणे

(ड) वीज देयक केंद्र

3. मनिऑर्डर करणे

(अ) पोस्ट ऑफिस

4. फोनचे बिल

(ब) दूरध्वनी केंद्र

5. दागिने घडवणे

(क) सोनाराचे दुकान

4. दुकानात जा. खालील वस्तूंचे भाव माहित करून घ्या. किंमत लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
दुकानात जा. खालील वस्तूंचे भाव माहित करून घ्या. किंमत लिहा. उत्तरः

5. बँकेत चालणाऱ्या व्यवहारांपुढे (✓) अशी खूण करा. बँकेत होत नसलेल्या व्यवहारांपुढे (✗) अशी खूण करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
बँकेत चालणाऱ्या व्यवहारांपुढे (✓) अशी खूण करा. बँकेत होत नसलेल्या व्यवहारांपुढे (✗) अशी खूण करा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:

उपक्रम:

भाजी मंडईला भेट द्या. तेथे विकल्या जाणाऱ्या भाज्यांची यादी करा. भाज्यांचे प्रतिकिलो दर विचारा. ‘भाजी मंडई’ यावर पाच ते सात वाक्ये माहिती लिहा.

वाचू आणि हसू:

लिहा:

दिलेल्या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द लिहा.

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 18 पैशांचे व्यवहार Additional Important Questions and Answers

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
तुम्ही पैशांचे व्यवहार कोठे करता?
Solution & Step-by-Step Answer:
दुकानात, बँकेत आम्ही पैशांचे व्यवहार करतो.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
शाळा सुरू झाल्यावर तुम्ही कोणकोणत्या गोष्टी खरेदी करता?
Solution & Step-by-Step Answer:
शाळा सुरू झाल्यावर आम्ही शाळोपयोगी वस्तू म्हणजेच दप्तर, पुस्तके, वह्या, गणवेश, कंपास, पेन, पेन्सिल, इत्यादी वस्तू खरेदी करतो.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
घर खर्चामध्ये कोणकोणती बिले भरावी लागतात. त्यांपैकी कोणतीही चार लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
लाईटबिल, फोनबिल, दूधबिल, पेपरबिल इत्यादी.
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
तुम्ही कशाकशाची बचत करता ते लिहा. जसे – पाणी.
Solution & Step-by-Step Answer:
अन्न, इंधन, वीज
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही दोन व्यवहार सांगा.
Solution & Step-by-Step Answer:
1. पैसे भरणे 2. पैसे काढणे 3. चेक भरणे.
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
बँकेतील व्यवहाराविषयी पाच वाक्ये लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
दिलेल्या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:

पैशांचे व्यवहार Summary in Marathi

पाठ्यपरिचय:

‘पैशांचे व्यवहार’ या पाठात पैशांचा व्यवहार कुठे कुठे केला जातो, ते चित्ररूपाने दाखवले आहे.