Latest Maharashtra State Board (SSC & HSC) 2026-27 Syllabus Digest & Solutions Updated!
Class 5Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus

Chapter 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे Solutions

Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.

29 Solved Questions1 Diagrams1264 words

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

5th Standard Marathi Digest Chapter 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे Textbook Questions and Answers

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न (अ)
विठ्ठलचा जन्म कोठे झाला?
उत्तर:
विठ्ठलचा जन्म जमखंडी गावी झाला.

प्रश्न (आ)
विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे?
उत्तर:
विठ्ठल हुतुतू, खो-खो, सुरपारंब्या हे खेळ खेळत असे.

प्रश्न (इ)
विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना कोणती मदत केली?
उत्तर:
विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटले.

प्रश्न (ई)
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले?
उत्तरः
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर समाजसुधारणा करण्याचे कार्य केले.

2. योग्य पर्याय ‘✓’ निवडून लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत, कारण …………………….. (अ) तो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे. (आ) तो आजोबांबरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे. उत्तरः कारण तो आजोबांबरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला, तेव्हा …………………….. (अ) विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले. (आ) भुकेलेल्या माणसाला निघून जायला सांगितले.
Solution & Step-by-Step Answer:
ः तेव्हा विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले.

3. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. (अ) जन्म (आ) आवड
Solution & Step-by-Step Answer:
ः (अ) मृत्यू (आ) नावड

4. कंसात दिलेल्या शब्दांचे विरुद्ध अर्थ असलेले शब्द वापरून खालील वाक्ये पूर्ण करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
कंसात दिलेल्या शब्दांचे विरुद्ध अर्थ असलेले शब्द वापरून खालील वाक्ये पूर्ण करा. (अ) डोंगर पर्वतापेक्षा ………………. आहे. (मोठा) (आ) हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप ……………… झाला. (दुःख) (इ) ससा हा प्राणी ……………….असतो. (धीट) (ई) राजूला ……………….कपडे आवडत नाहीत. (सैल) (उ) वीणा …………….. चालते. (भरपूर)
Solution & Step-by-Step Answer:
ः (अ) लहान (आ) आनंद (इ) भित्रा (ई) घट्ट (उ) हळूहळू

5.खालील शब्द वाचा व असेच लिहा.
विठ्ठल, अण्णासाहेब, हुतुतू, धार्मिक, संस्कार, दुष्काळ, महर्षी, ध्यास, आयुष्यभर, हृदय.

6.तुमच्या परिसरात एखादी दानशूर व्यक्ती राहते का? ती व्यक्ती संकटाच्या वेळी इतरांना कोणती मदत करते, याची माहिती मिळवा. वर्गात सांगा.

• खाली दिलेले वाक्य वाचा व दिलेल्या चाररेघांमध्ये वळणदार अक्षरांत लिहा.

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे Additional Important Questions and Answers

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
एका शब्दात
Solution & Step-by-Step Answer:
े लिहा.

Solution & Step-by-Step Answer:

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
विठ्ठलचा जन्म कोठे झाला?
Solution & Step-by-Step Answer:
विठ्ठलचा जन्म जमखंडी गावी झाला.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे?
Solution & Step-by-Step Answer:
विठ्ठल हुतुतू, खो-खो, सुरपारंब्या हे खेळ खेळत असे.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना कोणती मदत केली?
Solution & Step-by-Step Answer:
विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटले.
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले? उत्तरः महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर समाजसुधारणा करण्याचे कार्य केले.
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
लहानपणीच्या खेळांमध्ये विठ्ठलचे कोणते गुण दिसून येत असत?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
लहानपणीच्या खेळांमध्ये विठ्ठलचे धीटपणा व सोशीकता हे गुण दिसून येत असत.
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
लहानग्या विठ्ठलच्या मनावर कोणता संस्कार उमटला होता?
Solution & Step-by-Step Answer:
लहानग्या विठ्ठलच्या मनावर ‘माणसामाणसांत भेद करणे योग्य नाही’, हा संस्कार उमटला होता.
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
छोटा विठ्ठल चार वर्षांचा असताना दक्षिण भारतात काय झाले?
Solution & Step-by-Step Answer:
छोटा विठ्ठल चार वर्षांचा असताना दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला.
प्रश्न 8 Maharashtra Board Solution
विठ्ठल यांना लोकं कोणत्या नावाने आजही ओळखतात?
Solution & Step-by-Step Answer:
विठ्ठल यांना लोकं अण्णासाहेब शिंदे’ या नावाने आजही ओळखतात.
प्रश्न 9 Maharashtra Board Solution
रिकाम्या जागा भरा.

Solution & Step-by-Step Answer:

योग्य पर्याय निवडून लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
विठ्ठलच्या हृदयावर (अ) संत एकनाथांच्या भारुडाचा ठसा उमटला होता. (आ) संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसा उमटला होता.
Solution & Step-by-Step Answer:
ः संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसा उमटला होता.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
विठ्ठल ……………………. खेळात सदैव पुढे असे. (अ) हुतूतू, खोखो (आ) कबड्डी, लंगडी उत्तरः हुतूतू, खोखो
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
आयुष्यभर विठ्ठलने ध्यास घेतला. (अ) लेखनाचा ध्यास घेतला (आ) समाजसुधारणेचा ध्यास घेतला
Solution & Step-by-Step Answer:
ः समाजसुधारणेचा ध्यास घेतला

थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
वडिलांच्या धार्मिक वृत्तीचा व घरातील वातावरणाचा परिणाम विठ्ठलवर कसा झाला होता?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
विठ्ठलचे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलवरही परिणाम झाला होता. सर्व जातिधर्मांचे लोक त्यांच्या घरी येत असत. माणसामाणसांत भेद करणे योग्य नाही, याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
विठ्ठलचा दयाळूपणा कोणत्या प्रसंगावरून दिसून येतो?
Solution & Step-by-Step Answer:
एकदा विठ्ठल जेवायला बसला होता. समोर ताट होते. तेवढ्यात एक भिकारी दाराशी आला. विठ्ठलाने क्षणाचाही विचार न करता आपल्या समोरील ताट त्या भुकेल्या भिकाऱ्याला दिले. या प्रसंगावरून विठ्ठलाचा दयाळूपणा दिसून येतो.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
पाठात आलेल्या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ लिहा व समजून घ्या.
Solution & Step-by-Step Answer:
हा अभंग साधु म्हणजेच सज्जन माणसांच्या लक्षणाविषयी आहे. यात म्हटले आहे की, जे गरिबीने पिडलेले व गांजलेले आहेत, त्यांना आपला मानणारा जो आहे, तोच सज्जन आहे. देव त्यांच्याच ठायी आहे. देव तिथेच आहे. देवळात किंवा मूर्तीत नाही.
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
विठ्ठलचे कोणकोणते गुण या पाठात दिसून येतात?
Solution & Step-by-Step Answer:
लहानपणीच्या खेळांमध्ये विठ्ठलचा धीटपणा व सहनशीलता दिसून येते. धार्मिकता, दयाळूपणा, समाजाविषयी आस्था हे गुण विठ्ठलच्या वाढत्या वयात दिसून येतात.
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
आजोबांचा दानशूरपणा विठ्ठलमध्ये कोणत्या गोष्टींवरून दिसून येतो?
Solution & Step-by-Step Answer:
विठ्ठल चार वर्षांचा असताना दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता. पण त्यांच्या मळ्यात मात्र मक्याचे चांगले पीक आलेले होते. त्याचे आजोबा दानशूर होते. रोज सकाळी ते कट्ट्यावर बसत व गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असत. त्यावेळी विठ्ठलही त्यांना या कामात मदत करत असे, या गोष्टीवरून आजोबांचा दानशूरपणा विठ्ठलमध्ये दिसून येतो.

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

उत्तरः

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
लिंग बदला.

Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
वचन बदला.

Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 5 Maharashtra Board Solution
कंसात दिलेल्या शब्दांचे विरुद्ध अर्थ असलेले शब्द वापरून खालील वाक्ये पूर्ण करा.

Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
पुढील देशभक्तांच्या घोषणा लिहा. उत्तरः

देशभक्त

घोषणा

1. महात्मा गांधी

करो या मरो।

2. लोकमान्य टिळक

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.

3. नेताजी शुभाषचंद्र बोस

तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा।

4. लालबहादूर शास्त्री

जय जवान, जय किसान।

5. चाचा नेहरू

आराम हराम है।

6. इंदिरा गांधी

गरीबी हटाओ।

पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कर्नाटकातील जमखंडी गावात 23 एप्रिल 1873 रोजी झाला.महर्षी शिंदे यांनी सामाजिक व धार्मिक कार्यात आपले आयुष्य वेचले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता व सामाजिक समानता घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. महर्षी शिंदे यांच्यावर जॉन स्टुअर्ट मिल स्पेन्सर हर्बर्ट आणि मॅक्सम्युलर या इंग्रजी विचारवंतांचा प्रभाव होता. विठ्ठल शिंदे यांनी कलाशाखेच्या पदवीचे शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविदयालयात घेतले. महात्मा गांधी व महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याबरोबर विठ्ठल शिंदे यांनी काम केले. 2 जानेवारी 1944 रोजी विठ्ठल शिंदे यांचे निधन झाले.

प्रश्न 2. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म केव्हा व कुठे झाला?

Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कर्नाटकातील जमखंडी गावात 23 एप्रिल 1873 रोजी झाला.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे Summary in Marathi

पक्ष्यपरिचय:

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्याविषयी माहिती प्रस्तुत पाठात सांगितली आहे.

शब्दार्थ: