Latest Maharashtra State Board (SSC & HSC) 2026-27 Syllabus Digest & Solutions Updated!
Class 5Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus

Chapter 26 पतंग Solutions

Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 26 पतंग. Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.

21 Solved Questions2 Diagrams758 words

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 26 पतंग

5th Standard Marathi Digest Chapter 26 पतंग Textbook Questions and Answers

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न (अ)
सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो?
उत्तरः
सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर लाल पिवळसर रंग दिसतो.

प्रश्न (आ)
पतंग कोणासारखे तरंगतात?
उत्तर:
आभाळात पंख पसरून उडणाऱ्या पाखरांप्रमाणे पतंग तरंगतात.

2. विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा. (अ) चढणे (आ) ओढणे (इ) मावळणे (ई) मऊ (उ) चांगला (ऊ) भराभर
Solution & Step-by-Step Answer:
(अ) उतरणे (२) ढकलणे (इ) उगवणे (ई) कडक (उ) वाईट (ऊ) हळूहळू

3. खालील शब्दांना ‘सर’ शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील शब्दांना ‘सर’ शब्द जोडून नवीन शब्द तयार करा. उदा., पिवळा – पिवळसर.

Solution & Step-by-Step Answer:

4. मोकळ्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा व या कडव्याचा अर्थ समजून घ्या.

1. जशी ……………… आभाळात,
…………………….. पसरुनी तरंगतात,
दिसतिल तैसे ……………….. रंगित,
खेळ किती …………….!
उत्तर:
1. पाखरे, पंख, पतंग, चांगला

5. तुम्हांला आवडणाऱ्या पाच खेळांची नावे सांगा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
तुम्हांला आवडणाऱ्या पाच खेळांची नावे सांगा.
Solution & Step-by-Step Answer:

6. हे शब्द असेच लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
हे शब्द असेच लिहा. झुळझुळ, रीळ, पिवळसर, पतंग, रंगित.

7. खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द लिहा. (अ) पळापळ, रडारड, पडापड़, (अ) मऊमऊ, वरवर, कळकळ, (इ) रडतखडत, हसतखेळत, वाजतगाजत,
Solution & Step-by-Step Answer:
ः (अ) धडाधड, पटापट (आ) कटकट, झुळूझुळू, फडफड, सरसर, करकर (इ) अटकमटक, पडतसडत

8. समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः (अ) मावळतीचा – मजेचा (अ) रोवूनी – ओढुनि, चढुनी (इ) बरोबर – भराभर (ई) आभाळात – तरंगतात

9. गोलातील शब्द जोडून वाक्ये बनवा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
गोलातील शब्द जोडून वाक्ये बनवा. उदा., चेंडू झेलणे. वाक्ये: 1. मी चेंडू झेलतो. 2. शिवानी चेंडू झेलते.
Solution & Step-by-Step Answer:

वाचा. लक्षात ठेवा:

घराच्या छतावर उभे राहून पतंग उडवू नका. मोकळ्या मैदानात पतंग उडवा. काटलेला पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावू नका. अवघड ठिकाणी चढू नका.

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 26 पतंग Additional Important Questions and Answers

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
एका शब्दात
Solution & Step-by-Step Answer:
े लिहा.

उत्तरः

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
नदीकाठचा वारा कसा वाहतो आहे?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
नदीकाठचा वारा झुळझुळ वाहतो आहे.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
नदीकाठच्या बाजूला काय आहे?
Solution & Step-by-Step Answer:
नदीकाठच्या बाजूला डोंगरमळा आहे.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
पतंग कोणाला भेटायला जात आहे?
Solution & Step-by-Step Answer:
पतंग ढगांना भेटायला जात आहे.
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
पतंगाला कोणती उपमा दिली आहे?
Solution & Step-by-Step Answer:
पतंगाला उडणाऱ्या पाखरांची उपमा दिली आहे.
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
‘पतंग’ या कवितेचे कवी कोण आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
पतंग’ या कवितेचे कवी ‘अ. ज्ञा. पुराणिक’ आहेत.

कविता पूर्ण करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
रंग ढगांवर ……………………… डोंगरमळा
Solution & Step-by-Step Answer:
रंग ढगांवर मावळतीचा, लाल पिवळसर किती मजेचा, झुळझुळ वारा नदीकाठचा. बाजुस डोंगरमळा.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
करू चला ……………. भेटायला
Solution & Step-by-Step Answer:
करू चला सुरवात बरोबर, सोडा सोडा रीळ भराभर, पतंग चढवा हे वाऱ्यावर ढगांस भेटायला.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
खालील शब्दांना कवितेत कोणते शब्द आले आहेत ते सांगा. उत्तरः

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा. मउमउ ………………. पाय रोवुनी, ……………………. झटका दोरा ओढुनि, ………………….. जातिल वर वर चढुनी, पंख नको ………………………………
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
वाळुत, देऊ, पतंग, त्याजला

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा.

उत्तरः

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
खाली एक षट्कोन दिला आहे. षट्कोनाच्या मधोमध एक शब्द दिला आहे व बाहेर त्या शब्दाशी संबंधित क्रियापदे दिली आहेत. त्या क्रियापदाचे योग्य रूप वापरून व गोलातील शब्द वापरून वाक्य बनवा.
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
‘प’ या अक्षरापासून तयार होणारे शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
पतंग, पंगत, परात, पगार, पवन, पक्षी, पर्वत

पतंग Summary in Marathi

पदयपरिचय:

‘पतंग’ या कवितेत पतंग उडवण्याच्या खेळाचे रंजक वर्णन कवीने केले आहे. मुलांना हा खेळ खेळताना आलेला अनुभव कवीने वर्णन केला आहे.

शब्दार्थ: