Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 4 हि पिसे कोणाची?
5th Standard Marathi Digest Chapter 4 हि पिसे कोणाची Textbook Questions and Answers
1. उत्तरे सांगा.
2. रिकाम्या जागी जुळणाऱ्या योग्य पर्यायापुढे ‘✓’ अशी खुण करा.
3. जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. बदक | (अ) झाड |
2. कोंबडी | (आ) नदी |
3. कबुतर | (इ) खुराडे |
4. उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.
5. तुम्हांला वर्गात एखादी वस्तू सापडली तर तुम्ही काय कराल?
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
तुम्हांला वर्गात एखादी वस्तू सापडली तर तुम्ही काय कराल?
Solution & Step-by-Step Answer:
ः आम्हांला वर्गात एखादी वस्तू सापडली तर ती कोणाची आहे हे आम्ही शोधू व ती वस्तू ज्या कोणाची असेल त्याच्या ताब्यात देऊ.
उपक्रम: तुमच्या परिसरात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्या पिसांचे निरीक्षण करा व त्यांचे आकार, रंग यांची माहिती लिहा. Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 4 हि पिसे कोणाची Additional Important Questions and Answers 1. उत्तरे सांगा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
मिनूचे घर कोठे होते?
Solution & Step-by-Step Answer:
मिनूचे घर शेतात होते.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
पिसे पाहून मिनूच्या मनात कोणता विचार आला?
Solution & Step-by-Step Answer:
पिसे पाहून मिनूच्या मनात विचार आला की, ही पिसे नक्कीच कोंबडीची असतील.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
कोंबडी कुठे जाऊन बसली?
Solution & Step-by-Step Answer:
कोंबडी खुराड्यात जाऊन बसली.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
कबुतर कोणत्या रंगाचे होते?
Solution & Step-by-Step Answer:
कबुतर पांढऱ्या-करड्या रंगाचे होते.
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
मोराची चाल कशी होती?
Solution & Step-by-Step Answer:
मोराची चाल ऐटदार होती.
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
मोराचा पिसारा कसा होता?
Solution & Step-by-Step Answer:
मोराचा पिसारा रंगीबेरंगी लांबसडक मोहक असा होता.
प्रश्न 7
Maharashtra Board Solution
बदक कुठे होते?
Solution & Step-by-Step Answer:
बदक नदीकिनारी असलेल्या झाडीत होते.
पुढील प्रश्नांची उत्तरे एका शब्दात लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
|
रिकाम्या जागी जुळणाऱ्या योग्य पर्यायापुढे ‘✓’ अशी खुण करा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
मिनूचे घर ………………………
Solution & Step-by-Step Answer:
(अ) नदीजवळ होते [ ] (ब) शेतात होते [✓]
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
नदीकिनारी
Solution & Step-by-Step Answer:
(अ) दाट झाडी होती. [✓] (ब) गर्दी होती. [ ]
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
बदकाला मिनूचे
Solution & Step-by-Step Answer:
(अ) कौतुक वाटले. [✓] (आ) राग आला [ ]
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
|
उत्तरः
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा. |
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. चिमणी | |
2. मधमाशी |
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. चिमणी | (अ) मधमाशीचे पोळे |
2. मधमाशी | (आ) घरटे |
पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
बदक मिनूला काय म्हणाले?
Solution & Step-by-Step Answer:
ः बदक मिनूला म्हणाले की, “मिनू, तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव. एकदा पिसं गळून पडली, की ती पुन्हा जोडली जात नाहीत. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव.”
|
व्याकरण व भाषाभ्यास:
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे शब्दांना प्रत्यय लावून शब्द तयार करा. उदाहरणे – घर – घरापासून, खुराडे – खुराड्यात 1. हात 2. नदी
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
1. हातात 2. नदीजवळ
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा.
|
उत्तरः
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा. |