Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 3 खेळूया शब्दांशी
5th Standard Marathi Digest Chapter 3 खेळूया शब्दांशी Textbook Questions and Answers
1. वाचा. सांगा. जिंका.


Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 3 खेळूया शब्दांशी Additional Important Questions and Answers
1. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
(संदर्भासाठी पाठ्यपुस्तक पान नं 4 पहावे.)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
मराठी स्वरमालेत किती स्वर आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
मराठी स्वरमालेत एकूण 12 स्वर आहेत. (‘अः’ हा स्वर इथे दिलेला नाही.)
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
मराठीत किती व्यंजने आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
मराठीत एकूण बत्तीस व्यंजने आहेत.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
मराठीत अनुनासिके किती आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
मराठीत पाच अनुनासिके आहेत.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
स्वरांपासून सुरू होणारी कोणती चित्रे या खेळात दाखविली आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
अननस, इमारत, अंगठा, औषध, ऊस, ओठ.
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
अकारान्ती वर्णांची कोणती चित्रे दाखविली आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
अननस, गवत, कमळ, घर, मगर, बदक
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
अनुस्वार असलेली कोणती चित्रे दाखविली आहेत?
Solution & Step-by-Step Answer:
अंगठा, पतंग
2. योग्य जोड्या लावा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
योग्य जोड्या लावा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
खालील रिकाम्या जागी योग्य अक्षर भरा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
पुढील अक्षरांपासून 2-2 शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
5. खालील सूचनांचा वापर करून त्याप्रमाणे उत्तर लिहा. प्रश्न (अ) प्रश्न (ब) प्रश्न (क) प्रश्न (ड) प्रश्न (इ) प्रश्न (ई)
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
वरील गोलांमध्ये वेगवेगळे शब्द लपले आहेत. ते शोधून काढा व लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
चपाती, पोती, पाव, चव, पाती, पाच.
खेळूया शब्दांशी Summary in Marathi पाठ्यपरिचय: हा एक शब्दपट आहे. चित्र व शब्द यांची सांगड घालत पट पूर्ण करण्यास सांगितले आहे. या पाठातून मुलांना स्वर व व्यंजन यांची ओळख होते, तसेच चित्रातून ते समजण्यास सोपे जाते. |

