Latest Maharashtra State Board (SSC & HSC) 2026-27 Syllabus Digest & Solutions Updated!
Class 7Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus

Chapter 11.2 आपली समस्या आपले उपाय – २ Solutions

Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 11.2 आपली समस्या आपले उपाय – २. Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.

4 Solved Questions1 Diagrams237 words

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.2 आपली समस्या आपले उपाय – 2

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 11.2 आपली समस्या आपले उपाय Textbook Questions and Answers

1. चित्र पाहा. संवाद वाचा व त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

विचार करा. सांगा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आपल्याला लहान झालेले, पण इतरांना वापरता येतील अशा कपड्यांचे तुम्ही काय करता?
Solution & Step-by-Step Answer:
मला लहान झालेले कपडे मी माझ्या घरी काम करणाऱ्या शांता मावशींच्या मुलांना देते. कधी कधी असे कपडे जमा करून मी अनाथ आश्रमातही पोहचवते.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
जुन्या कपड्यांचे काय काय बनवता येईल असे तुम्हांला वाटते?
Solution & Step-by-Step Answer:
ः जुन्या कपड्यांपासून पर्स, तोरण, पायपुसणी, सतरंजी, गोधडी, उशांचे अभ्रे, नवीन कपडे बनविता येतील.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
आवश्यक तेवढेच कपडे खरेदी केल्यामुळे कोणते फायदे होतील, असे तुम्हांला वाटते?
Solution & Step-by-Step Answer:
ः आवश्यक तेवढेच कपडे खरेदी केल्यामुळे अनावश्यक कपड्यांची गर्दी होणार नाही. पैशांची बचत होईल, जागेचीही बचत होईल व वेळेचीही बचत होईल.

शिक्षकांसाठी:

विदयार्थ्यांकडून वेगवेगळ्या टाकाऊ वस्तूंपासून विविध कल्पक वस्तू तयार करून घ्याव्यात. त्या वस्तू तयार केल्यानंतर त्यांचे अनुभव वर्गात सादर करून घ्यावे.

Class 7 Marathi Chapter 11.2 आपली समस्या आपले उपाय Additional Important Questions and Answers

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
कपड्यांप्रमाणे इतर कोणत्या गोष्टींचा अतिरेक टाळता येऊ शकतो?
Solution & Step-by-Step Answer:
ः कपड्यांप्रमाणेच वह्यांचा अतिरेक पाने कमीत कमी वापरून टाळता येऊ शकतो. बाहेरच्या खाण्यावरही मर्यादा आणून आपण पैशांचा व आपल्या आरोग्याचा अपव्यय टाळू शकतो.

शब्दार्थ: