Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.1 लेक (कविता)
Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 11.1 लेक Textbook Questions and Answers
खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
2. खालील आकृती पूर्ण करा.


3. तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते?
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते?
Solution & Step-by-Step Answer:
ः माझी ताई घरात नसली की मला काही काळापुरते दटावणारे कोणी नाही हे पाहून आनंद होतो. पण काही वेळातच एकटेपणाची जाणीव होऊ लागते. हक्काने कामे सांगण्यासाठी, खोड्या काढण्यासाठी ताई हवी असते. अभ्यासातही तिची फार मदत होते. ताई घरात नसली की सुने-सुने वाटते.
|
4. पाठ क्रमांक 1 ते पाठ क्रमांक 22 यामध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
पाठ क्रमांक 1 ते पाठ क्रमांक 22 यामध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा. |
खेळूया शब्दांशी.
प्रश्न अ.
कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा.
उदा. कुंदन – गोंदन
वाचा.
आई म्हणते माझा छावा,
बाबांचा मी बोलका रावा,
ताई म्हणते मला राजा,
तिच्याशी खेळताना येते मजा.
आजोबांचा मी गुणांचा ठेवा,
आजी करते माझी वाहवा,
धावून करतो कामे चार,
सर्वांचा मी लाडका फार.
मुलगा-मुलगी एकसमान, दोघांनाही दया सन्मान.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
मुलगा-मुलगी एकसमान, दोघांनाही दया सन्मान. |
भाषेची गंमत पाहूया.
प्रश्न 1. मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते. उदा., |
तुम्हीही अशा प्रकारची वाक्ये तयार करून लिहा. पाहा कशी गंमत येते.
प्रश्न 2. खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|

वाचा. समजून घ्या.
आपल्या मनात जितक्या प्रकारच्या भावना असतात, तितके केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार असतात. या विविध भावना व त्या भावना व्यक्त करणारे शब्द खालील तक्त्यात दिले आहेत.

Class 7 Marathi Chapter 11.1 लेक Additional Important Questions and Answers
एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
लेखिकेच्या मते, उरास’ आसकेव्हा लागते?
Solution & Step-by-Step Answer:
ः लेखिकेच्या मते, लेक घरात नसली की उरास आस लागते.
|
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
मनाची काळजी केव्हां मिटणार आहे?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
लेक असली की मनाची काळजी मिटणार आहे.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
वेळ जागीच थांबते, असे लेखिका केव्हा म्हणते?
Solution & Step-by-Step Answer:
लेक घरात नसल्यावर, उरास आस लागते आणि वेळ जागीच थांबते, असे लेखिका म्हणते.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
कोण रुसले तरी पर्वा करू नये? उत्तरः सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये.
|
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
निसर्गाची भाषा फक्त कोणाला कळते?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
निसर्गाची भाषा फक्त लेकीला कळते.
कवितेच्या ओळी पूर्ण करा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
1. लेक असता मनाची, …………………… ……………………………., रोज समई पेटते. 2. अशी चिमणी बोलकी, ………………….. …………………………….., मग रुसून बसते. 3. फक्त लेकीला कळते, ……………………. काळ्या रात्रीला लागते, ……………………….. उत्तरः 1. लेक असता मनाची, सारी काळजी मिटते, लेक असता घराची, रोज समई पेटते. 2. अशी चिमणी बोलकी, साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर, मग रुसून बसते. 3. फक्त लेकीला कळते, अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते, कशी सकाळची आशा. |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा. |
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. तांबडं | अ. गोंदण |
2. हिरवं | ब. कुंदन |
3. हाडाचं | क. पालवी |
4. झाडाची | ड. चंदन |
