Latest Maharashtra State Board (SSC & HSC) 2026-27 Syllabus Digest & Solutions Updated!
Class 7Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus

Chapter 5.1 दादास पत्र Solutions

Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 5.1 दादास पत्र. Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.

28 Solved Questions8 Diagrams1749 words

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 5.1 दादास पत्र

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 5.1 दादास पत्र Textbook Questions and Answers

1. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
विदयार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला?
उत्तर:
जानेवारी महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफीत दाखवली होती. ती पाहून विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट धरला.

प्रश्न आ.
अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना माळढोक पक्ष्याबद्दल काय सांगितले?
उत्तर:
अभयारण्यातून फिरत असताना सरांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, ‘भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्ष्याला वाचवण्यासाठी वनविभागानं हे अभयारण्य घोषित केललं आहे.’

चर्चा करा. सांगा.

माहिती मिळवूया.

माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची/संवादाची काही साधने दिली आहेत. त्यांतील काही साधने एकतर्फी व काही साधने दुतर्फी माहितीची/संवादाची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा.
फॅक्स, पत्र, ई-मेल, मोबाइल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण, संभाषण.

उपक्रम:
तुम्ही भेट दिलेल्या एखादया पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा.

शब्दकोडे सोडवूया.

खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या,आडव्यावतिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यये बनवावदिलेल्या जागेत लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या,आडव्यावतिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यये बनवावदिलेल्या जागेत लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
हळू, काही, आज, तिकडे, थोडासा, मोजके, तसा, वर, जरा, खाली, अनेक, तर.

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 5.1 दादास पत्र Important Additional Questions and Answers

एक किंवा दोन शब्दांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution

उत्तरः

शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution

Solution & Step-by-Step Answer:

खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
‘माळढोक पक्ष्याला शेतकऱ्याचा मित्र असे का म्हटले आहे?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
माळढोक पक्ष्याला शेतकऱ्याचा मित्र असे म्हटले आहे, कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो. त्यामुळे शेतातील किडे कमी होऊन पिकांचे त्यांपासून रक्षण होते.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
माळढोक पक्ष्यांची संख्या कमी का होत आहे?
Solution & Step-by-Step Answer:
माळढोक पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालतो. शिवाय त्यांची अंडी जमिनीवर असल्याने इतर प्राणी ती तुडवून जातात, त्यामुळे माळढोक पक्ष्यांची संख्या कमी होत आहे.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
सरांनी पक्ष्यांबद्दल सांगितलेली कोणती गोष्ट मुलांना पटली?
Solution & Step-by-Step Answer:
सरांनी पक्ष्यांबद्दल सांगितले की, “पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. प्रदूषण टाळण्यात, ङ्केवियांचं वाहन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका असते.’
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
अभयारण्यातून फिरताना बहिणीला सर्वांत जास्त कोणाची आठवण आली व का?
Solution & Step-by-Step Answer:
अभयारण्यातून फिरताना बहिणीला सर्वांत जास्त दादाची आठवण आली कारण दादालाही पक्षी खूप आवडत.

आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
माळढोक अभयारण्यात पाहिलेले पक्षी
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
पक्ष्यांची या गोष्टीत प्रमुख भूमिका असते उत्तरः

पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा..
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
रिकाम्या जागा भरा. 1. माळढोक पक्ष्यांबरोबरच आम्ही चंडोल, …………… तसेच इतर पक्षीही पाहिले. 2. पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी ………… पूर्वपरवानगी घ्यावी.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
1. माळटिटवी 2. वनखात्याची

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
उत्तरे लिहा. 1. भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला पक्षी – [ ] 2. माळढोक पक्ष्यांबरोबरच पाहिलेले इतर पक्षी – [ ]
Solution & Step-by-Step Answer:
1. माळढोक 2. चंडोल, माळटिटवी
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
खालील प्रश्नांची एका वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न i.
माळढोक अभयारण्य कोणत्या मार्गावर वसले आहे?

Solution & Step-by-Step Answer:

माळढोक अभयारण्य सोलापूर-बार्शी मार्गावर वसले आहे

प्रश्न ii.
माळढोक पक्ष्यांची संख्या कमी कधी होते?
उत्तर:
इतर प्राण्यांनी माळढोक पक्ष्यांची अंडी तुडवल्यास माळढोक पक्ष्यांची संख्या कमी होते.

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा. (i) सुंदर (ii) खग (iii) जंगल (iv) सखा
Solution & Step-by-Step Answer:
(i) देखणी (ii) पक्षी (iii) वन (iv) मित्र
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
वचन बदला. (i) वन (ii) गाव (iii) किडे (iv) पक्षी
Solution & Step-by-Step Answer:
(i) वने (ii) गावे (iii) किडा (iv) पक्षी
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा.

प्रश्न i.
सहलिच्या दिवसी आम्ही पहाटेच निघालो.

Solution & Step-by-Step Answer:

सहलीच्या दिवशी आम्ही पहाटेच निघालो.

प्रश्न ii.
माळढोक पक्षी शेतकरयाचा मीत्र आहे.
उत्तर:
माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे.

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे, याविषयी तुमचे मत लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
निसर्ग हा सजीव व निर्जीव घटकांनी बनला आहे. यातील ङ्केप्रत्येक पटकांचा आकार, रंग, गुण हे वैशिष्टयपूर्ण असतात. पक्षीसुद्धा निसर्गाच्या या अविभाज्य घटकांपैकीच एक आहेत. निसर्गाच्या अन्नसाखळीत ते कुणाचे तरी भक्ष्य बनत असतात तर कुणाचे तरी ते भक्षक बनत असतात. अन्नसाखळीतील त्यांच्या या भूमिकेमुळे पर्यावरणाचा समतोल साधला जातो.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी तुम्ही काय करू शकता, याबद्दलची तुमची भूमिका स्पष्ट करा.
Solution & Step-by-Step Answer:
आजकाल निसर्गातील अनपेक्षित व अनिष्ट बदलांचा परिणाम प्राणीजीवनाबरोबरच पक्ष्यांवरही होताना दिसतो. दिवसेंदिवस वाढणारी उष्णता व त्याच वेगाने निर्माण होणारी पाण्याची कमतरता यांमुळे पक्षांचे जीवन संकटात सापडले आहे. त्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींची संख्या वाढवण्यासाठी शासकीय पातळीवर पक्षी अभयारण्ये उभारण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेऊ, तसेच मनुष्यवस्ती असलेल्या भागांत त्यांच्या दाणापाण्याची व्यवस्था करू.

त्याचबरोबर पक्ष्यांचे जीवन सुसहर होण्यासाठी वृक्षलागवडीसारखे उपक्रम हाती घेऊ. एवढेच नाही तर ज्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत अशा प्रजातींचे रक्षण करण्यासाठी शासकीय स्तरावर त्यांच्या शिकारीस व हत्येस प्रतिबंध करू.

व्याकरण व भाषाभ्यास

खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
उत्तरः

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
खालील वाक्यांतील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ओळखा. 1. इतका देखणा पक्षी मी यापूर्वी कधीही बघितला नव्हता. 2. अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:

नाम

सर्वनाम

विशेषण

क्रियापद

1.  पक्षी

मी

देखणा

नव्हता

2. अभयारण्य

मला, तुझी

खूप

आली

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.
Solution & Step-by-Step Answer:
1. घोषित करणे – क्रिकेटच्या संघाचा संघप्रमुख म्हणून माझे नाव घोषित करण्यात आले. 2. निरखून बघणे – मी झाडावरील पक्ष्याला त्याचे घरटे बांधताना निरखून बघत होतो.

शब्दकोडे सोडवूया.

खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या,आडव्यावतिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यये बनवावदिलेल्या जागेत लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
उत्तरः एकदा, मजेशीर, तेथून, लगबगीने, मुळीच, तसाच, जरा, मागे, आता, पुढे.

खालील वाक्ये शुद्ध करून लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
दादा, आम्ही हा माळढोक पक्षी जवळुन नीरखून बघीतला.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
दादा आम्ही ह्य माळढोक पक्षी जवळून निरखून बघितला. उदा.

खालील वाक्यांत संयोग चिन्हाचा वापर करा. उदा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
कोणतीही गोष्ट कष्टाशिवाय साध्य होत नाही. विदयार्थांनी देखील अभ्यास करताना या कष्टाचा पाठपुरावा’ करावा रोज दोन तीन तास वाचन करावे. उत्तरः कोणतीही गोष्ट कष्टाशिवाय साध्य होत नाही. विदयार्थ्यां नी देखील अभ्यास करताना या कष्टाचा पाठपुरावा करावा. रोज दोन-तीन तास वाचन करावे.

लेखन विभाग

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची। संवादाची काही साधने दिली आहेत. त्यातील काही साधने एकतर्फी व काही साधने दुतर्फी माहितीची / संवादाची देवाणघेवाण करतात, त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा. फॅक्स, पत्र, ई-मेल, मोबाइल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण, संभाषण.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:

एकतर्फी माहीतीची/ संवादाची साधने

दुतर्फी माहितीची संवादाची साधने

फॅक्स, पत्र, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, जाहिरात, भाषण

ई-मेल, मोबाइल, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, संभाषण

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
चर्चा करा, सांगा व लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे, या विषयी पालकांसोबत चर्चा करा.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, या विषयी मित्रांसोबत चर्चा करून यादी तयार करा.
Solution & Step-by-Step Answer:
सुवर्णा : अरे राज, तू चिमणी पाहिली आहेस का? राज : दोन-तीन वर्षांपूर्वी मी एक चिमणी पाहिली होती, पण हल्ली चिमण्या कुठेच दिसत नाहीत. सुवर्णा : याचे काय कारण आहे हे तुला माहीत आहे का? राज : नाही सुवर्णा : थांब मी तुला सांगते. आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना पण तू बोलव! (सर्व मित्र मैत्रिणी एकत्र येतात.) आपल्याला सर्वांना पक्ष्यांची संख्या वाढविण्यासाठी काय करता येईल. यावर चर्चा करावयाची आहे. तर मग सांगा पाहू. (एकेक जण सांगू लागतात.) (1) आपण सर्वांत प्रथम झाडांची संख्या वाढवली पाहिजे. (2) पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली पाहिजे. (3) त्यांची घरटी सुरक्षित राहतील याकडे लक्ष दिले पाहिजे. (4) काहीजण पक्ष्यांची अंडी दुष्टपणे फोडून टाकतात ती वाचवली पाहिजेत.

(5) पक्ष्यांसाठी कृत्रिम घरे तयार करायला पाहिजेत. (6) पक्षी ओल्या कचऱ्याबरोबर कधीतरी प्लॅस्टिक पण खातात. यासाठी ओला व सुका कचरा वेगळा केला पाहिजे. (7) पक्षी झाडांकडे आकर्षित होतील अशा हिरव्यागार झाडांची संख्या वाढविली पाहिजे. (8) पक्ष्याना त्रास होणार नाही यासाठी मोठमोठ्या ध्वनिक्षेपकांचा आवाज टाळला पाहिजे. (9) फटाके उडविताना त्यांचा मोठा आवाज होतो त्यामुळे पक्षी घाबरतात, यासाठी आवाजविरहीत फटाके वाजविले पाहिजेत. (10) पक्ष्यांसाठी अन्नधान्य शेतात व इतर ठिकाणी राखून ठेवले पाहिजे.

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटन स्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला : मैत्रिणीला लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
॥श्री।।

अ.ब. क.
सुयश अपार्टमेंट,
गांधी मार्ग, मधली आळी,
पनवेल 400805
दि.10 जुन 2018

प्रिय मित्र सुनिल यास,
सप्रेम नमस्कार तुझे पत्र मिळाले. यावेळी मे महिन्यात आई बाबांबरोबर मी महाबळेश्वरला गेलो होतो. त्यामुळे तुला पत्र लिहू शकलो नाही.

महाबळेश्वर हे उत्तम पर्यटन स्थळ आहे. अरे तिथले वातावरण तर खूपच सुंदर आहे. आम्ही तिचे सनसेट पॉईंटला गेलो होतो. तिथे इतका जोराचा वारा येतो की मला क्षणभर वाटले की मी ही वाऱ्याबरोबर उडून जातो की काय?

तसेच तेथे घोड्यावर रपेटही मारली. बोटींग केले. शेतातून काढलेली ताजी टवटवीत स्ट्रॉबेरीही आम्हांला खायला मिळाली.

तेथील बाजारात किती तरी हस्तकौशल्याच्या वस्तूही बघायला मिळाल्या. तेथील निसर्गरम्य वातावरणातून परत येण्याची इच्छाच होत नव्हती; पण काय करणार यावेच लागले. माझा अभ्यास व्यवस्थित सुरू आहे. तुझी खुशाली वरचेवर कळव.

तूबै एकदा महाबळेश्वरला जाऊन ये. तुझ्या आई बाबांना माझा शि. सा. नमस्कार. बाकी सर्व ठीक आहे.

तुझा मित्र.
अ. ब. क.

दादास पत्र Summary in Marathi

पाठ परिचय :

पत्र हे दोन व्यक्ती/संस्था यांच्यामधील वैचारिक, भावनिक देवाणघेवाण, संबंध आणि संवाद प्रस्थापित करणारे प्रभावी माध्यम आहे. मनातील भावनांना, विचारांना वाट करून देणारे ते साधन. संगणकाच्या व मोबाइलच्या जगात पत्र लिहिणे माणसे विसरूनच गेली आहेत. ‘दादास पत्र’ या पाठात बहिणीने आपल्या भावाला पत्राद्वारे सहलीला केलेल्या गमती व खुशाली कळविली आहे.

A letter is a strong medium of communication between two people or institutions to share ideologies, emotions, relationships and dialogues. It gives way to express one’s emotions or thoughts. In the world of computers and mobiles, people have forgotten to write letters. In ‘Dadas Patra’, a sister has written about her cherished memories of a picnic to her brother through a letter.

शब्दार्थ :

वाक्प्रचार :

टिपा :