Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य
Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य Textbook Questions and Answers
1. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न अ.
कर्णागड कुठे वसलेला आहे?
उत्तर:
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील ‘मोहदी’ या गावापासून आठ-दहा किलोमीटर अंतरावर कर्णागड वसलेला आहे.
प्रश्न आ.
‘गाडी थांबवा’ असे गोपाळ का ओरडला?
उत्तरः
‘गाडी थांबवा’, असे गोपाळ ओरडला कारण घाटाच्या खालच्या बाजूला आग (वणवा) लागली होती व ती आग आपण विझवलीच पाहिजे असा विचार गोपाळच्या मनात आला.
प्रश्न इ.
गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले?
उत्तर:
गोपाळने गाडीतून उडी मारून धावतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाइप सर्व शक्तिनिशी ओढायला सुरुवात केली व तो आगीच्या दिशेने ओढत आणला.
प्रश्न ई.
आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते?
उत्तर:
आग वेळेवर विझली नसती तर पशु, पक्षी व झाडाझुडपांबरोबरच काही गुराखी मुलेही त्या आगीत भाजली असती.
2. कोण, कोणास म्हणाले ते सांगा.
प्रश्न अ.
“अरे वेन्या, ही जंगलाची आग कशी काय विझवू शकू?”
उत्तरः
शिक्षक गोपाळला म्हणाले.
प्रश्न आ.
“माणसं असो का जनावरं त्यांना वाचवलंच पाहिजे ना!”
उत्तर:
गोपाळ गुराख्याकडे पाहून सर्वांना म्हणाला.
प्रश्न इ.
“पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर वेडेपणाच वाटतो.”
उत्तर:
शिक्षक दुसऱ्या गाडीतील गृहस्थाला म्हणाले.
3. गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला? का वे लिहा?
चर्चा करा. सांगा.
खेळूया शब्दांशी.
(अ) खालील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटीत भरा.

नाम | सर्वनाम | विशेषण | क्रियापद |
(अ) कर्णागड | – | – | आहे |
(आ) ड्रायव्हर, गाडी | वाढवला | ||
(इ) पाइप, गोपाळ | तो | लांब | आणला |
(ई) | चेहरे | होते |
(आ) कंसात दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्ये पूर्ण करा.
(अकल्पित’, कौतुकास्पद, प्रत्यक्षदर्शी’, पोशिंदा)
(इ) “गैर” हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली दिले आहेत. “बिन”, “परा” हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
“गैर” हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली दिले आहेत. “बिन”, “परा” हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|

खालील वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यये ओळखून लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
(अ) माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले. (आ) मंदा लिहिताना नेहमी चुका करते. (इ) आईने आशाला शंभरदा बजावले. (ई) सभोवार दाट झाडी होती.
Solution & Step-by-Step Answer:
ः (अ) क्षणोक्षणी (आ) नेहमी (इ) शंभरदा (ई) दाट
|
कंसात दिलेली क्रियाविशेषण अव्यये वापरून खालील वाक्ये पूर्ण करा.
(समोरून, सगळीकडे, पूर्वी, घटाघटा)
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
(अ) ………………… वाहतुकीची साधने कमी होती. (आ) मी ………………….. पाणी प्यायलो. (इ) मला आई ……………….. येताना दिसली. (ई) …………………. हिरवेगार गवत उगवले होते.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
(अ) पूर्वी (आ) घटाघटा (इ) समोरून (ई) सगळीकडे
खालील वाक्ये वाचा. (अ) मी घरी गेले; पण घरा सुविचार Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य Important Additional Questions and Answers खाली दिलेल्या वाक्यांतील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
|
उत्तरः
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
एक किंवा दोन शब्दांत
Solution & Step-by-Step Answer:
े लिहा.
|
उत्तरः
खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
शिक्षकांनी गोपाळच्या कामाचे कौतुक कोणत्या शब्दांत केले?
Solution & Step-by-Step Answer:
ः “गोपाळनं निरपेक्ष भावनेनं, जिवाची पर्वा न करता धाडस केलं. आज केवळ गडच नव्हे, तर गुरं आणि सर्व गुराख्यांचेही प्राण गोपाळने वाचवले,” या कौतुकास्पद शब्दांत शिक्षकांनी गोपाळच्या कामाचे कौतुक केले.
|
कोण, कोणास म्हणाले ते सांगा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
“गडावर पुढे पुढे पसरत असलेली आगही आटोक्यात आणली पाहिजे.”
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
दुसऱ्या गाडीतील गृहस्थ शिक्षकांना व इतर सर्वांना म्हणाले.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
“अरे तो बघा वणवा! वणवा लागलाय, वणवा!” उत्तरः गाडीतील एकजण ओरडून सर्वांना म्हणाला.
|
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
“लय बेस झालं बापा”
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
गुराखी मुलांना म्हणाले.
खालील प्रश्नांची तीन-चार वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
कर्णागडच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन करा. उत्तरः कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे. गुरे चारणारे गुराखी, सहल काढणारे, ट्रेकिंगप्रेमी तेथे नेहमी जात असतात. गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी बारमाही झुळझुळत असते. नदीच्या दोन्ही तीरांवरील शेतमळे बारा महिने हिरवेगार असतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा प्रदेश पाचूचा वाटतो. उन्हाळ्यात रानमेव्याची अनेक प्रकारची झाडे तिथे मोसमी’ फळभाराने बहरलेली दिसतात. |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
गाईवासरं घेऊन आलेल्या गुराख्याला गहिवरून का आले?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
आग शांत झाल्यावर गाईवासरं घेऊन काही गुराखी मुलांजवळ आले. त्यातील एक जण हात जोडून म्हणाला, खूप चांगले झाले आग विझली. गडावरील कित्येक झाडेझडपे होरपळून गेली. जरासा जरी उशीर झाला असता तर आम्हीही भाजून निघालो असतो आणि आमच्यातल्या कोणाला कोणाचा पत्ताही लागला नसता, तुमच्या मदतीमुळे आम्ही वाचलो हे सांगताना गुराख्याला गहिवरून आले.
पुढील उत्तर वाचून सूचनेनुसार कृती करा. कृती 1: आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा. गडाबरोबरच गोपाळने कोणाचे प्राण वाचवले। उत्तरः |

प्रश्न 2
Maharashtra Board Solution
रिकाम्या जागा भरा. (i) वीस मिनिटांच्या आतच पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या ……….” अग्निशामक दलाच्या दोन गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या. (ii) “गडावरचीतं कितीकंच …………………. भाजून निघालीत”.
Solution & Step-by-Step Answer:
ः (i) नरखेडहून (ii) झाडं-झुडपं
|
कृती 2 : आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
चौकट पूर्ण करा. (i) त्या गृहस्थाने फोन करून कोणाला बोलावलं. [ ] (ii) गोपाळच्या शौर्याची बातमी दुसऱ्या दिवशी कशी कळली. [ ]
Solution & Step-by-Step Answer:
ः (i) अग्निशामक दलाच्या गाड्यांना (ii) वर्तमानपत्रातून
|
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न i.
अग्निशामक दलाच्या गाड्या कुठे हजर झाल्या?
उत्तरः
अग्निशामक दलाच्या गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या.
प्रश्न ii.
गोपाळच्या शौर्याचे कौतुक कोण करत होते?
उत्तरः
गोपाळच्या शौर्याचे कौतुक परिसरातील नागरिक करत होते.
कृती 3 : व्याकरण कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील शब्दांचे वचन बदला. (i) गाडी (ii) चेहरे (iii) हात (iv) शिक्षक
Solution & Step-by-Step Answer:
ः (i) गाड्या (ii) चेहरा (iii) हात (iv) शिक्षक
|
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
खालील वाक्यांत लेखननियमानुसार बदल करा. प्रश्न i. सर्वांनाच नवि उर्जा मिळाली होती.
Solution & Step-by-Step Answer:
ः सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली होती.
|
प्रश्न ii.
हे सांगताना त्याला गहीवरून आले होते.
हे सांगताना त्याला गहिवरून आले होते.
कृती 4 : स्वमत
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
शौर्याचं कौतुक होईल अशी घटना तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या आजूबाजूला घडली आहे का? असल्यास तिचे वर्णन करा.
Solution & Step-by-Step Answer:
हो. अशीच एक घटना आमच्या आवारात घडली. आमच्या आवारात राहणाऱ्या एका आजीबाईचा बटवा एका भामट्याने चोरला व तो तिथून पळाला. आजीबाईंना काही त्याचा पाठलाग करता आला नाही. पण तिथूनच जाणाऱ्या लहानग्या रमेशने ही घटना पाहिली. तो त्या भामट्याच्या मागे-मागे त्याच्या ठिकाणावर गेला आणि तो तिथेच राहतो हे पाहून माघारी घरी आला. आल्यावर त्याने ती घटना व त्या भामट्या चोराचा पत्ता आवारातील सगळ्यांना सांगितला. मग सगळे पोलिसांना घेऊनच तिथे गेले व चोराला रंगेहाथ पकडलं. तेरा वर्षांच्या रमेशच्या शौर्याचे खूप कौतुक झाले.
व्याकरण व भावाभ्यास : खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
|
उत्तरः
खाली शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
|
खालील शब्दांचे लिंग बदला,
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
|