Latest Maharashtra State Board (SSC & HSC) 2026-27 Syllabus Digest & Solutions Updated!
Class 8Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus

Chapter 2 मी चित्रकार कसा झालो! Solutions

Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 2 मी चित्रकार कसा झालो!. Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.

52 Solved Questions27 Diagrams2388 words

Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Chapter 2 मी चित्रकार कसा झालो!

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 2 मी चित्रकार कसा झालो! Textbook Questions and Answers

1. उत्तर लिहा.

लेखकाने पाठात कलेसंबंधी वर्णिलेले दोन विषय-

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
लेखकाने पाठात कलेसंबंधी वर्णिलेले दोन विषय- उत्तरः 1. चित्रकला 2. मूर्तिकला

2. काय ते सांगा.

प्रश्न अ.
मूर्तीला तडे जाऊ नये यासाठी लेखकाला सापडलेला उपाय.

Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न आ.
लेखकाचा कॅनव्हास..
उत्तर:
पाण्याच्या प्रवाहामुळं गुळगुळीत, सपाट झालेले, लांबरुंद पसरलेले खडक.

3. आकृत्या पूर्ण करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आकृत्या पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
आ.

आ.

4. योग्य जोड्या जुळवा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution

‘अ’ गट

‘ब’ गट

1. पिवळा

(अ) झाडांच्या पानापासून

2. जांभळा

(आ) दगडांपासून

3. भगवा

(इ) काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून

4. हिरवा

(ई) शेंदरी झाडाच्या बियांपासून

Solution & Step-by-Step Answer:

‘अ’ गट

‘ब’ गट

1. पिवळा

(आ) दगडांपासून

2. जांभळा

(इ) काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून

3. भगवा

(ई) शेंदरी झाडाच्या बियांपासून

4. हिरवा

(अ) झाडांच्या पानापासून

5. एका शब्दांत उत्तर लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
एका शब्दांत उत्तर लिहा.
Solution & Step-by-Step Answer:

6. ‘तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते’ या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
‘तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते’ या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. उत्तरः इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस अशक्य ते शक्य करू शकतो, फक्त त्याच्या आतील इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे. उदाहरणार्थ : परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून काही ट्युशन व क्लास लावण्याची गरज नाही. कोणत्याही विद्यार्थ्याने वर्गात शिकवतानाच लक्ष देऊन जर तो भाग, विषय समजून घेतला आणि स्वत: अभ्यास करून परीक्षेची तयारी केली तर त्यास चांगले गुण मिळू शकतात. फक्त त्याच्या मनात अभ्यास, सराव, पाठांतर करण्याची प्रबळ इच्छा हवी.

एखादया मातीच्या गोळ्यापासून मूर्ती बनवण्यासाठी काही प्रशिक्षण घेण्याचीच गरज नसते. ती कला आपल्या बोटात उपजतच असते फक्त तिला ओळखून प्रयत्न करणे महत्त्वाचे असते. अशी कितीतरी उदाहरणे आहेत की थोर मूर्तीकार कोणत्याही मूर्तीकलेच्या शाळेत न जाता त्यांच्या हातून चांगल्या प्रतीच्या मूर्ती घडल्या गेल्या आहेत. म्हणून मनात तीव्र इच्छा असेल तर कोणत्याही साधनांशिवाय कलेची साधना आपणांस करता येते असे म्हणता येईल.

खेळ्या शब्दांशी.

खाली दिलेल्या शब्दांतून नाम व विशेषणे ओळखून त्यांच्या योग्य जोड्या लावा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खाली दिलेल्या शब्दांतून नाम व विशेषणे ओळखून त्यांच्या योग्य जोड्या लावा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
निळे – डोंगर, दाट – सावली, हिरवी – राने

शोध घेऊया.

विविध झाडांपासून रंग तयार केले जातात त्याची आंतरजालाच्या मदतीने माहिती मिळवा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
विविध झाडांपासून रंग तयार केले जातात त्याची आंतरजालाच्या मदतीने माहिती मिळवा.

चर्चा करूया.

प्रत्येकाच्या अंगी काही ना काही कला असते. तुमच्या मित्र-मैत्रिणींसमवेत त्यांना आवडणाऱ्या गोष्टींविषयी (कला) चर्चा करा. ती गोष्ट त्यांना करायला का आवडते? यामागील कारणे समजून घ्या.
उपक्रम : तुमच्या परिसराचे निरीक्षण करा. परिसरातील विविध घटकांपासून तुम्हाला काय काय शिकायला मिळते, त्याची
नोंद करा.

आपण समजून घेऊया.

वाक्य म्हणजे काय?
संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्याचे दोन भाग असतात. ज्याच्याविषयी सांगायचे ते उद्देश्य आणि जे सांगायचे ते म्हणजे विधेय.
‘त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो.’
या वाक्यात मुलाविषयी सांगायचे आहे, म्हणून ‘मुलगा’ हे उद्देश्य, तर ‘जातो’ हे विधेय आहे. या वाक्यातील ‘त्याचा’, ‘मोठा’ हे शब्द उद्देश्याचा विस्तार आहेत, तर ‘दररोज’, ‘आगगाडीने’ हे शब्द विधेयाचा विस्तार आहेत.

वाक्यांचे विविध प्रकार आहेत. त्यातील काही वाक्य प्रकारांची माहिती आपण करून घेणार आहोत.

1. विधानार्थी वाक्य
ही वाक्ये वाचा.
(अ) माझे घर दवाखान्याजवळ आहे.
(आ) तो रोज व्यायाम करत नाही.
या प्रकारच्या वाक्यांत केवळ विधान केलेले असते.

2. प्रश्नार्थी वाक्य
ही वाक्ये वाचा.
(अ) तुला लाडू आवडतो का?
(आ) तुम्ही सकाळी कधी उठता?
या प्रकारच्या वाक्यांत प्रश्न विचारलेला असतो.

3. उद्गारार्थी वाक्य
ही वाक्ये वाचा.
(अ) अरेरे ! फार वाईट झाले.
(आ) शाबास ! चांगले काम केलेस. या प्रकारच्या वाक्यांत भावनेचा उद्गार काढलेला असतो.

4. आज्ञार्थी वाक्य
ही वाक्ये वाचा.
(अ) मुलांनो, रांगेत चला.
(आ) उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. या प्रकारच्या वाक्यांत आज्ञा किंवा आदेश असतो.

वर दिलेल्या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
वर दिलेल्या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.

Marathi Sulabhbharti Class 8

Solution & Step-by-Step Answer:
s Chapter 2 मी चित्रकार कसा झालो! Important Additional Questions and Answers

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

1. कोण ते लिहा.

2.कृती पूर्ण करा.

3. वेब पूर्ण करा.
(i)

(ii)

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
लेखकाने कोणाची गोष्ट सांगितली?
Solution & Step-by-Step Answer:
ः लेखकाने स्वत:चीच गोष्ट सांगितली.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
लेखकाचे प्राथमिक शिक्षण कोठे झाले?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
लेखकाचे प्राथमिक शिक्षण लहानशा खेड्यात झाले.

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
विशेषण व विशेष्य यांच्या जोड्या जुळवा.

‘अ’ विशेषण

‘ब’ विशेष्य

1. घनदाट

(अ) डोंगर

2. दुथडी

(आ) रानं

3. निळे

(इ) जंगलं

4. हिरवी

(ई) नदी

Solution & Step-by-Step Answer:

‘अ’ विशेषण

‘ब’ विशेष्य

1. घनदाट

(इ) जंगलं

2. दुथडी

(ई) नदी

3. निळे

(अ) डोंगर

4. हिरवी

(आ) रानं

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
कृती पूर्ण करा.

(i)

(ii)

(iii)

3. आकृतिबंध पूर्ण करा.
(i)

(ii)

4. चौकटी पूर्ण करा.
(i)

(ii)

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील शब्दांचे वचन बदलून लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
खालील शब्दांचे लिंग ओळखून लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. माझा एक मित्र होता. आम्हाला खूप वाटायचं, की आपण चित्रं काढावीत; पण काय करणार? आमच्याकडे कसलीच साधनं नव्हती.
Solution & Step-by-Step Answer:

विरामचिन्हे

विरामचिन्हांचे नाव

(.)

पूर्णविराम

(,)

स्वल्पविराम

(;)

अर्धविराम

(?)

प्रश्नचिन्ह

प्रश्न 5 Maharashtra Board Solution
खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांची जात ओळखून लिहा.

प्रश्न i.
आतातुम्हांलामाझीचगोष्टसांगतो.

Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न ii.
माझाएकमित्रहोता.
उत्तर:

कृती 4: स्वमत

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
चित्र काढण्याबाबत लेखक व मित्र यांना आलेल्या अडचणी तुमच्या शब्दांत लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
लेखकांचा एक मित्र होता. दोघांनाही खूप वाटायचे, की आपण चित्रं काढावीत; पण चित्र काढण्यात त्यांना खूप अडचणी यायच्या. त्यांच्याकडे चित्रं काढण्यासाठी लागणारी कसलीच साधनं नव्हती. पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडाच साधा कागदही नव्हता. अभ्यासाची एकच वही व पाटीवर लिहिण्याची एकच पेन्सिल, त्यातही तिचे तुकडे झाले, तरी सांभाळून वापरावी लागायची, कारण दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता, की चित्रंबित्रं काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना आवडायची. त्यांना तो वात्रटपणा वाटायचा. इत्यादी अडचणी त्यांना येत.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील कृती पूर्ण करा. (i)

(ii)

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
परिणाम लिहा.

प्रश्न i.
वैशाख महिन्यातलं ऊन करपवून टाकणारं असायचं

Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:

गावातली सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायची.

प्रश्न ii.
नदी वाहायला लागायची
उत्तर:
खडकावर काढलेली चित्रं नदीच्या पोटात गडप व्हायची.

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा. (i)

(ii)

प्रश्न 4 Maharashtra Board
Solution & Step-by-Step Answer:
कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा.

Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 5 Maharashtra Board Solution
चौकटी पूर्ण करा.

कृती 2 : आकलन कृती

1. काय होते ते लिहा.

2. पुढील कृती पूर्ण करा.
(i)

(ii)

(iii)

3. फक्त नावे लिहा.
i. उताऱ्यात आलेल्या दोन वनस्पती → [काटेसावर, शेंदरी]
ii. तापलेल्या खडकावर टेकून टेकून गुडघ्यांची जातात → [सालों]

4. आकृतिबंध पूर्ण करा.
i. लेखकाच्या लक्षात न येणारी गोष्ट → खडकावर टेकून टेकून गुडघ्याची सालटं गेलेली.
ii. लेखक तहानभूक हरपून ही गोष्ट करीत → चित्र रंगवत बसायचे.

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1 Maharashtra Board
Solution & Step-by-Step Answer:
विरोधी अर्थाचे शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
परिच्छेदात आलेले जोडशब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
खालील वाक्यांचे प्रकार ओळखा.

Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
खालील वाक्यांचा काळ ओळखा.

Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
अधोरेखित शब्दांचे समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.

Solution & Step-by-Step Answer:

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खडकावर काढलेल्या चित्रांना रंग देण्यासाठी लेखकांनी कोणत्या गोष्टींचा व कसा वापर केला ते सांगा.
Solution & Step-by-Step Answer:
ः वैशाख महिन्यात काटेसावर ही वनस्पती फुलते, लालभडक होते. तिच्या फुलातले पराग पाण्यात चुरगळले की जांभळा रंग मिळतो. शेंदरी नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात. हे लेखकांना माहीत होते. मग लेखकांनी या रंगांचा उपयोग खडकातील चित्रं रंगवण्यासाठी केला. त्याचप्रमाणे काही पानांपासून हिरवा रंग, चुन्याचा पांढरा रंग, कुंकवाचा लाल रंग आणि दगडाचा पिवळा रंग तयार करून, बांबूची कोवळी काडी घेऊन त्याचं पुढचं टोक ठेचून त्याचा ब्रश सारखा वापर करून चित्रे रंगवली.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
पुढील कृती पूर्ण करा. उत्तरः

खालील प्रश्नांचे एका शब्दात उत्तर लिहा.

प्रश्न i.
पाऊस कधी कमी व्हायचा?

Solution & Step-by-Step Answer:

श्रावण सरता सरता.

प्रश्न ii.
लेखकासाठी ‘कॅनव्हास’ म्हणजे काय?
उत्तर:
खडक

वेब पूर्ण करा.
(i)

(ii)

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
फक्त नावे लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
खालील गोष्टींचा होणारा परिणाम लिहा.

Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
उताऱ्याच्या आधारे वाक्ये पूर्ण करून लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
खालील कृती पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
1. गाईचं शेण ओलं व → [जसं असतं तसंच राहतं वाळल्यावरही] 2. चैत्र महिना उजाडायचा  → [कॅनव्हास’ म्हणजे खडक मोकळा व्हायला.]

कृती 3 : व्याकरण कृती

खालील वाक्ये शुद्ध करून लिहा.

प्रश्न i.
आम्ही शेन मातीत मळुन घेलतं.
उत्तरः
आम्ही शेण मातीत मळून घेतलं.

प्रश्न ii.
आता हेच पहा, सरावण सरता सरता पावूस कमी व्हायचा.
उत्तर:
आता हेच पहा, श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा.

अधोरेखित शब्दांचे विरोधी शब्द वापरून वाक्ये पुन्हा लिहा.

प्रश्न i.
मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे, ते एक उदाहरण आहे.
उत्तरः
मी जे काही सार्वजनिक सांगतो आहे, ते एक उदाहरण आहे.

प्रश्न ii.
पण हा मातीचा खेळही लपून छपून करावा लागे.
उत्तरः
पण हा मातीचा खेळही उघड-उघड करावा लागे.

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
1. नाद लागणे 2. उपाय शोधणे
Solution & Step-by-Step Answer:
1. नाद लागणे – छंद जडणे, आवड निर्माण होणे वाक्य: त्यातूनच आम्हांला मातीचे बैल बनवण्याचा नाद लागला.

2. उपाय शोधणे – पर्याय शोधणे
वाक्यः आजारातून बरे होण्यासाठी योग्यउपया शोधणेगरजेचे असते.

खालील वाक्यांतील अव्यय ओळखून त्याचा प्रकार लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution

Solution & Step-by-Step Answer:

खालील वाक्यांचे प्रकार ओळखून लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution

Solution & Step-by-Step Answer:

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील कृती पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील वेब पूर्ण करा. (i)

(ii)

(iii)

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
खालील वाक्यांतील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.

Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. i. लीद म्हणजे …………….. (अ) बैलाचे शेण (आ) गाईचे शेण (इ) घोड्याचे शेण (ई) म्हशीचे शेण

ii. केवढा आनंद झाला हे मला …………………..
(अ) गक्यात सांगता येणार नाही.
(आ) पक्यात सांगता येणार नाही.
(इ) वाक्यात सांगता येणार नाही.
(ई) शब्दांत सांगता येणार नाही.

Solution & Step-by-Step Answer:
i. लीद म्हणजेघोड्याचे शेण.
ii. केवढा आनंद झाला हे मलाशब्दांत सांगता येणार नाही.

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील कृती पूर्ण करा. उत्तरः

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
कारण लिहा. आता लेखकांच्या मूर्तीना बिलकुल तडे जात नव्हते, कारण………….
Solution & Step-by-Step Answer:
ः मातीत घोड्याची लीद मिसळली होती. घोड्याच्या लीद मधले धागे माती धरून ठेवत होते.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
एका वाक्यात
Solution & Step-by-Step Answer:
लिहा. आर्किमीडिजला हवं होतं ते तत्व शोधण्यासाठी तो कोणती गोष्ट करत असे?
Solution & Step-by-Step Answer:
आर्किमीडिजला हवं होतं ते तत्त्व शोधण्यासाठी तो साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही ते शोधत राहायचा.
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
पुढील कृती लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
1. आर्किमीडिजला हवं होतं ते तत्त्व सापडल्यावर → [तो न्हाणीघरातून ‘युरेका युरेका’ करत धावत सुटला.] 2. जेव्हा मूर्तीना तडे जाण्याचं थांबलं होतं → [तेव्हा लेखकांनाही तेवढाच आनंद झाला होता.]

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
खालील वाक्यांतील अव्यय शोधून त्याचा प्रकार लिहा.

Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
खालील शब्दांचे एकवचन व अनेकवचन असे वर्गीकरण करा. (कपडे, आठवडे, पायवाटा, सावली, घोडा, धागे, मूर्ती, तडे, धडा, गोष्टी) उत्तरः

एकवचन

अनेकवचन

सावली, घोडा, मूर्ती, धडा

कपडे, आठवडे, पायवाटा, धागे, तडे, गोष्टी

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पून्हा लिहा.

प्रश्न i.
तो आपला मालघोड्यावरलादून आणायचा.

Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:

तो आपला मालघोडीवरलादून आणायचा.

प्रश्न ii.
मुलांनो, मी तुम्हाला एवढंच सांगीन.
उत्तरः
मुलींनो, मी तुम्हाला एवढंच सांगीन.

प्रश्न 5 Maharashtra Board Solution
खालील वाक्यांतील नाम व सर्वनामे शोधून लिहा. (i) म्हादू आयते कपडे विकायला यायचा. (ii) तो झाडाच्या मुळीला घोडा बांधून ठेवायचा.
Solution & Step-by-Step Answer:

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आर्किमीडिज या शास्त्रज्ञाबद्दल ज्ञात असलेली माहिती लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
आर्किमीडिज यांचा कार्यकाल इ.स. पूर्व 287 ते इ.स. पूर्व 212 पर्यंत मानला जातो. आर्किमीडिज यांचा जन्म सिसिलीमधील ‘सेरॅक्यूज’ येथे झाला, सेरॅक्यूजचा राजा दुसरा हीरो व त्यांचा मुलगा ‘गेलो’ यांच्याशी त्यांची दाट मैत्री होती. त्याचे सर्व शिक्षण ‘अलेक्झांड्रिया’ येथे झाले. तेथे ‘कॉनन’ नावाच्या गणितज्ज्ञांशी त्याचा परिचय झाला. शिक्षण संपल्यावर आपल्या जन्मगावी येऊन त्यांनी गणिताचा अभ्यास पुढे चालू ठेवला.

ते भौतिकशास्त्रज्ञ, अभियंता, संशोधक व खगोलशास्त्रज्ञ होते. भौतिकशास्त्रातील स्थितिकी या उपशाखेत व तरफेच्या यंत्रणेवर, तसेच गणितातील घनफळ, पैराबोला इ. विषयांवर त्यांनी मूलभूत संशोधन केले. भूमिती, यांत्रिकी व अभियांत्रिकी या विविध क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली आहे.

स्वाध्याय कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
पुढील वाक्यांत योग्य विरामचिन्हे वापरून वाक्ये पुन्हा लिहा.

Solution & Step-by-Step Answer:

मी चित्रकार कसा झालो! Summary in Marathi

पाठपरिचय :
लेखक ल. म. कडू यांनी या पाठातून आपणास, निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग कसे सापडतात हे स्वत:च्या अनुभवातून वेगवेगळ्या उदाहरणांनी पटवून दिले आहे.

In this lesson the writer L. M. Kadu has proven that we can find various ways to find our inner skills if we stay in the nature. The writer has mentioned his own experience to prove his point.

शब्दार्थ :

टिपा :

वाक्प्रचार :