Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात (कविता)
Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 3 प्रभात Textbook Questions and Answers
1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न अ.
कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?
उत्तरः
कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कला-गुणांच्या क्षितिजावर होणार आहे.
प्रश्न आ.
कविच्या मते व्यक्तित्त्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील?
उत्तरः
कविच्या मते व्यक्तित्त्वाच्या प्रयोगशाळेत तत्त्वांचे गुण रुजतील.
प्रश्न इ.
प्रगतीची नवपरिभाषा कोणती?
उत्तर:
नवीन स्वप्ने, नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा आहे.
2. गोलातील शब्दाचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा.



3. कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.
प्रश्न अ.
कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण
1. सूर्योदय होऊन सकाळ झाली.
2. नवे युग उजाडले.
3. ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले.
4. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला.
उत्तरः
कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारणज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले.
प्रश्न आ.
कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे
1. मानवांचे युग.
2. नव्या विचारांचे युग.
3. माणसांच्या प्रगतीचे युग.
4. भेदाभेद नसलेले युग.
उत्तरः
कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजेभेदाभेद नसलेले युग.
4. योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. नव्या युगाच्या नभात | (अ) व्यक्तित्वाची जडणघडण |
2. प्रतिभेची प्रभात | (आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे |
3. पायाभरणी अस्तित्त्वाची | (इ) नवनिर्मितीची पहाट |
4. व्यक्तिमत्त्वाची | (ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात प्रयोगशाळा |
उत्तरः
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. नव्या युगाच्या नभात | (इ) नवनिर्मितीची पहाट |
2. प्रतिभेची प्रभात | (ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात प्रयोगशाळा |
3. पायाभरणी अस्तित्त्वाची | (आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे |
4. व्यक्तिमत्त्वाची | (अ) व्यक्तित्वाची जडणघडण |
5. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
प्रश्न अ.
‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा.
उत्तरः
‘कृती 3 : काव्यसौंदर्य’ मधील (1) चे उत्तर पहा.
प्रश्न आ.
तुम्हाला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.
‘कृती 3 : काव्यसौंदर्य’ मधील (2) चे उत्तर पहा.
प्रश्न इ.
‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.
उत्तर:
‘कृती 3 : काव्यसौंदर्य’ मधील (3) चे उत्तर पहा.
6. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. (अ) नभात – (आ) मनोहर – (इ) अस्तित्त्वाची – (ई) युगात –
Solution & Step-by-Step Answer:
(अ) नभात – प्रभात (आ) मनोहर – सुंदर (इ) अस्तित्त्वाची – व्यक्तित्वाची (ई) युगात – प्रभात
खेळूया शब्दांशी. (अ) खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा. प्रश्न अ.
(आ) विशेष्ये व विशेषणांच्या योग्य जोड्या जुळवा. प्रश्न आ.
उत्तरः
उपक्रम:‘सुदृढ शरीर’ बनवण्यासाठी खालील मुद्द्यांना अनुसरून माहिती मिळवा व वर्गात त्याचे वाचन करा. Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 3 प्रभात Important Additional Questions and Answers पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील कृती पूर्ण करा. उत्तरः (i) नव्या युगाच्या नभात पसरलेले – [ज्ञानाचे तेज] (ii) कलागुणांच्या क्षितिजावरती – [प्रतिभेची प्रभात] |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
एका वाक्यात
Solution & Step-by-Step Answer:
े लिहा.
|
प्रश्न i.
प्रतिभेची प्रभात कोणत्या क्षितीजावर उगवली आहे ?
उत्तरः
प्रतिभेची प्रभात कलागुणांच्या क्षितीजावर उगवली आहे.
प्रश्न ii.
या स्पर्धेच्या युगात अमूल्य शिकवण कोणी दिली आहे?
उत्तरः
या स्पर्धेच्या युगात अमूल्य शिकवण गुरुजनांनी दिली आहे.
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरुन कवितेच्या ओळी पूर्ण करा. |
प्रश्न i.
हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या ……………………….
(नभात, आकाशात, ढगात, मेघात)
नभात
प्रश्न ii.
कला गुणांच्या क्षितीजावरती ही प्रतिभेची ………………….
(सकाळ, दुपार, प्रभात, संध्याकाळ)
उत्तर:
प्रभात
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
खालील पर्यायांपैकी योग्य पर्यायांची निवड करून कवितेच्या ओळी पूर्ण करा.
प्रश्न i.
Solution & Step-by-Step Answer:
ः
गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात प्रश्न ii.
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
पर्यायी शब्द लिहा. उत्तरः |

कृती 2 : आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील कृती पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः i.
|

ii.

iii.

प्रश्न 2
Maharashtra Board Solution
खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. |
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा. |
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. पायाभरणी | (अ) व्यक्तित्वाची |
2. प्रयोगशाळा | (आ) तत्त्वांची |
3. रुजवणूक | (इ) अस्तित्त्वाची |
