Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा(कविता)
Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 12 पुन्हा एकदा Textbook Questions and Answers
पाठाखालील स्वाध्याय:
1. कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते?
प्रश्न 1.
पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण ….…..
उत्तरः
समाजातील असणारा भेदाभेद मिटून जावा.
प्रश्न 2.
भुलावी तहान विसरावी भूक, कारण ….……
उत्तरः
नवनवीन गोष्टींची निर्मिती करण्याची इच्छा व्हा
2. खालील घटनांचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
प्रश्न 1.
खालील घटनांचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
उत्तरः
1. वीज चमकणे - उत्साह निर्माण होतो, माणसात नवचैतन्यसळसळते.
2. वारा घु मणे - युवक भारला जाऊन, तहानभूक विसरून जाऊन, नवनिर्मितीसाठी प्रयत्नशील होईल.

3. खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.
प्रश्न 1.
खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.
’अ’ गट | ‘ब’ गट |
1. वीज रक्तात भिनावी | (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी |
2. मातीत माती एक व्हावी | (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे |
3. नवनिर्माणाची चाहूल लागावी | (इ) मातीने भेदभाव विसरावा |
4. पुसून टाकीत भेदभाव | (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा. |
5. उजळावी भूमी दिगंतात | (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. |
उत्तरः
’अ’ गट | ‘ब’ गट |
1. वीज रक्तात भिनावी | (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा. |
2. मातीत माती एक व्हावी | (इ) मातीने भेदभाव विसरावा |
3. नवनिर्माणाची चाहूल लागावी | (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. |
4. पुसून टाकीत भेदभाव | (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे |
5. उजळावी भूमी दिगंतात | (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी |
4. भावार्थाधारित.
प्रश्न 1.
मातीत माती व्हावी एक……. पुसून टाकीत भेदाभेद…….. या, काव्यपंक्तीतील समाजिक आशय स्पष्ट करा.
उत्तरः
‘कृती 3 : काव्यसौंदर्य’ मधील (1) (ii) चे उत्तर पहा.
5. अभिव्यक्ती
प्रश्न 1.
आपल्या देशात शांती निर्माण व्हावी यासाठी ’पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते ते स्वत:च्या शब्दांत सविस्तर लिहा.
उत्तर:
‘कृती 3: काव्यसौंदर्य’ मधील (4) चे उत्तर पहा.
प्रश्न 2.
कवितेचा तुम्हाला समजलेला भावार्थ स्पष्ट करा.
उत्तर:
(कवितेचा भावार्थ पहा.)
अपठित गदय आकलन.:
1. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा.
(अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक [ ]
(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक [ ]
(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक [ ]
आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे आणि त्यावरील अशोकचक्र काय सांगते? ते सद्गुणांची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रे राहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते, की गतिमान राहा. केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया.
2. झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा.
प्रश्न 1.
झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा.
Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 12 पुन्हा एकदा Additional Important Questions and Answers
पुढील पक्ष्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती 1: आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा
उत्तरः


प्रश्न 2.
उत्तर लिहा.
1. रक्तात भिनावी - [ ]
2. पिंगा घालणाऱ्या - [ ]
उत्तर:
1. वीज
2. पावसाच्या सरी
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
प्रश्न 1.
पुन्हा एकदा कोण चमकावे असे कवयित्रीला वाटते?
उत्तरः
पुन्हा एकदा वीज चमकावी असे कवयित्रीला वाटते.
प्रश्न 3.
बेभान कोण व्हावे असे कवयित्रीला वाटते?
उत्तर:
पावसाच्या सरी बेभान व्हाव्यात असे कवयित्रीला वाटते.
प्रश्न 4.
कवयित्रीच्या मते नवनिर्माणाची चाहूल कोणाला लागावी?
उत्तरः
कवयित्रीच्या मते नवनिर्माणाची चाहूल युवकाला लागावी.
प्रश्न 5.
कवयित्री कोणाला तहान, भूक विसरायला सांगते?
उत्तरः
कवयित्री युवकाला तहान, भूक विसरायला सांगते.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
प्रश्न 1.
उत्तर:
जोड्या जुळवा.
प्रश्न 1.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. चमकावी | (अ) पुकार |
2. भिनावी | (ब) स्नायू |
3. पेटावे | (क) रक्तात |
4. करीत | (ड) वीज |
‘अ’ गट | ‘ब’ गट | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||
1. चमकावी | (ड) वीज | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||
2. भिनावी | (क) रक्तात | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||
3. पेटावे | (ब) स्नायू | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||
4. करीत | (अ) पुकार प्रश्न 2.
उत्तर:
प्रश्न 3.
उत्तर:
कृती 2: आकलन कृती प्रश्न 1. उत्तर: प्रश्न 2. उत्तर: प्रश्न 3. उत्तर: प्रश्न तयार करा. प्रश्न 1. प्रश्न 2. प्रश्न 3. प्रश्न 4. कृती 3 : काव्यसौंदर्य खालील काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा. प्रश्न 1. प्रश्न 2. पुढील ओळींचा अर्थसौंदर्य स्पष्ट करा. प्रश्न 1. प्रश्न 2. प्रश्न 3. प्रश्न 4. प्रश्न 3. प्रश्न 4. प्रश्न 5. प्रश्न 6. 2. संदर्भ - 3. प्रस्तावना - 4. वाङमयप्रकार- 5. कवितेचा विषय- 6. कवितेतील आवडलेली ओळ 7. मध्यवर्ती कल्पना - 8. कवितेतून मिळणारा संदेश – 9. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे- 10. भाषिक वैशिष्ट्ये- खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. प्रश्न 1. निसर्गातील विविध प्रतीकांचा वापर करीत कवयित्री नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे छान वर्णन करतात. त्या म्हणतात की, पुन्हा एकदा वीज चमकून खाली उतरून यावी. त्या विजेचे तेज, तिची प्रखरता माणसांच्या रक्तात भिनावी. म्हणजेच माणसांमध्ये पुन्हा एकदा उत्साह भरून जावा. त्यांचे स्नायू पेटून उठावेत म्हणजेच समाजातील जुन्या, अनिष्ट चालीरिती, रूढी, परंपरा, अन्याय, अत्याचार याविरुद्ध त्यांनी पेटून उठावे आणि ते सारे नष्ट करून त्यातून समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाणारे नवीन विचार निर्माण व्हावेत. या काव्यपंक्तीमध्ये कवयित्री प्रतिमा इंगोले यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. प्रत्येक ओळीमध्ये केवळ दोनच शब्दांचा वापर करून वेगळा छान परिणाम साधला आहे. शिवाय निसर्गप्रतिकांचा योग्य वापर करीत अर्थाचे सौंदर्य वाढवलेले आहे. प्रश्न 2. नवनिर्मितीच्या विचारांनी प्रेरित झालेल्या मनाचे वर्णन करताना कवयित्री म्हणतात की, पुन्हा एकदा पावसाच्याव्हावी. याचाच अर्थ या मातीतील म्हणजेच समाजातील सगळा भेदाभेद मिटून जावा, संपून जावा, असे कवयित्रीला वाटते. म्हणजेच समाजात असलेला गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, जात-धर्म, स्त्री-पुरुष असा विविध प्रकारचा भेदाभेद नष्ट होऊन भेदभावविरहित नव्या समाजाची निर्मिती व्हावी, असे कवयित्रीला वाटते. या काव्यपंक्तीमध्ये कवयित्री प्रतिमा इंगोले यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. प्रत्येक ओळीमध्ये केवळ दोनच शब्दांचा वापर करून वेगळा छान परिणाम साधला आहे. शिवाय निसर्गप्रतिकांचा योग्य वापर करीत अर्थाचे सौंदर्य वाढवलेले आहे. प्रश्न 3. नवनिर्मितीचे विचार प्रखरतेने मांडताना कवयित्री म्हणतात की, पुन्हा एकदा नव्या सुधारणांचा वारा आपल्या समाजात घुमत यावा. या वाऱ्याने इथला प्रत्येक युवक भारून जावा. इथल्या तरुणाने मंत्रमुग्ध होऊन, तहानभूक विसरून नवनवीन गोष्टी निर्माण करण्याची आस धरावी. नवनिर्माणाची चाहूल त्याला लागावी. नवीन विचारांचा नवा समाज निर्माण व्हावा. नव्या विचारांनी, नव्या कर्तृत्वाने आपली सारी भूमी उजळून निघावी, म्हणजेच आपली भारतभूमी पुन्हा एकदा प्रखर तेजाने तळपावी, तिची कीर्ती सगळ्या जगभर पसरावी, असेच कवयित्रीला वाटते. पुन्हा एकदा Summary in Marathi कवयित्रीचा परिचय: नाव: प्रतिमा इंगोले प्रस्तावना: ‘पुन्हा एकदा’ ही कविता कवयित्री ’प्रतिमा इंगोले यांनी लिहिली आहे. या कवितेत नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे सुरेख वर्णन केलेले आहे. The poem ’Punha ekda’ is written by poetess Pratima Ingole. In this poem mind’s resolution of new generates has been depicted nicely. The Poetess very aptly depicts the urge of a progressive and creative mind towards the betterment of society once again. भावार्थ: पुन्हा एकदा ………. पुन्हा एकवार पुन्हा एकदा घालीत ……भेदाभेद… पुन्हा एकवेळ… पुन्हा एकदा घुमावा ….. दिगंतात… पुन्हा एकदा… शब्दार्थ: वाक्प्रचार: 1. बेभान होणे - भान विसरणे. |