Latest Maharashtra State Board (SSC & HSC) 2026-27 Syllabus Digest & Solutions Updated!
Class 9 (SSC)Marathi (Aksharbharati / Sulabhbharati)2026-27 Syllabus

Chapter 11 आभाळातल्या पाऊलवाटा Solutions

Complete Maharashtra State Board Balbharati & Yuvakbharati textbook solutions for Chapter 11 आभाळातल्या पाऊलवाटा. Step-by-step solved exercises, numerical problems, and digest answers.

144 Solved Questions32 Diagrams4765 words

Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 आभाळातल्या पाऊलवाटा

Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 11 आभाळातल्या पाऊलवाटा Textbook Questions and Answers

1.प्रश्न (अ)
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्धतीचा घटनाक्रम लिहा.

उत्तर:

प्रश्न (आ)
पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.

उत्तरः

प्रश्न (इ)
स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातींतील पक्ष्यांचे साम्यघटक लिहा.

उत्तरः

2. फरक स्पष्ट करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
फरक स्पष्ट करा. उत्तरः

दक्षिणेकडील हवामान

उत्तरेकडील हवामान

1. उष्ण

1. थंड

2. हवेची घनता जास्त

2. हवेची घनता कमी

3. चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
चौकटी पूर्ण करा.

Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:

4. कारणे लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
कारणे लिहा. 1. फक्त अल्युमिनिअमचेच वाळे पक्ष्यांच्या पायात अडकवतात कारण ….. 2. हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण ……
Solution & Step-by-Step Answer:
1. फक्तअल्युमिनिअमचेच वाळे पक्ष्यांच्या पायातअडकवतात कारण हे वाळे हलके असतात. 2. हिवाळ्यात पक्षी दक्षिणकडे स्थलांतर करतात कारण बर्फ पडून अन्न शोधणे कठीण होते.

5. सूचनेप्रमाणे कृती करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
पक्ष्यांना भविष्याची चाहूल लागते. (या अर्थाचे वाक्य शोधा.) उत्तरः सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला, की त्यांचे मन जणू उचल खाते.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
जर्मनी आणि सायबेरिया हे
Solution & Step-by-Step Answer:
येईल असा प्रश्न तयार करा.
Solution & Step-by-Step Answer:
कोणत्या देशांतून भारतात श्वेतबलाक व बदकांच्या काही जाती येतात?
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
वाळे अडकवलेले पक्षी मोकळे सोडले जातात. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.) उत्तरः वाळे अडकवलेले पक्षी बंदिस्त केले जातात.

6. स्वमत.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवनपद्धतीसंबंधी तुमची मते सविस्तर लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
उतारा 3 मधील कृती 4: स्वमतचे उत्तर पहा.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा. उत्तरः उतारा ४ मधील कृती ४ : स्वमतचे उत्तर पहा. __ *

7. अभिव्यक्ती.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः उतारा 1 मधील कृती 4 : स्वमतचे उत्तर पहा.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
तुम्हांला पक्षिमित्र बनायला आवडेल काय? तुमचे मत सकारण लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः उतारा 2 मधील कृती 4: स्वमतचे उत्तर पहा.

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 11 आभाळातल्या पाऊलवाटा Additional Important Questions and Answers

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
उत्तर लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
या देशातून भारतात येणारे श्वेतबलाक → जर्मनी
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा.
Solution & Step-by-Step Answer:

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
पक्ष्यांच्या बाबतीत सर्वात स्तिमित करणारी गोष्ट कोणती?
Solution & Step-by-Step Answer:
पक्ष्यांच्या बाबतीत सर्वात स्तिमित करणारी गोष्ट म्हणजे काही पक्षी जाती वर्षातून दोनदा करत असलेला हजारो मैलांचा प्रवास.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
भारतात असंख्य जातीचे पक्षी कोणत्या ऋतूच्या आरंभी येऊ लागतात?
Solution & Step-by-Step Answer:
भारतात असंख्य जातीचे पक्षी हिवाळा या ऋतूच्या आरंभी येऊ लागतात.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
पक्ष्यांबद्दलची कोणती माहिती कुठेही दिसत नाही? उत्तरः हिवाळ्याच्या आरंभी भारतात येणारे हजारो पक्षी इतर वेळी कुठे जातात, पक्ष्यांबद्दलची ही माहिती कुठेही दिसत नाही.

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. 1. ……….. पक्षीसुद्धा पावसाळ्यात दिसत नाहीत अशी वर्णने प्राचीन वाङमयात आहेत. (फ्लेमिंगो, बदक, हंस, कावळा) 2. बलाकांच्या स्थलांतराविषयी ………….. वाङ्मयात उल्लेख आढळतात. (व्यासाच्या, कालिदासाच्या, वेदाच्या, वशिष्ठाच्या)
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
1. हंस 2. कालिदासाच्या
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
सहसंबंध लिहा. अनियमित : नियमित : : अर्वाचीन : ……………
Solution & Step-by-Step Answer:
प्राचीन
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
शब्दसमूहासाठी एक शब्द चौकटीत लिहा. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे – [स्थलांतर]

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. भारतातल्या कोणत्याही सरोवराकडे हिवाळ्याच्या सुरुवातीला नजर टाकली तर ……… (अ) निरनिराळ्या जातींच्या प्राण्यांनी पाणी अक्षरश: झाकलेले दिसते. (ब) निरनिराळ्या जातींच्या कीटकांनी पाणी अक्षरश: झाकलेले दिसते. (क) पाणी अक्षरश: रंगीत दिसते. (ड) निरनिराळ्या जातींच्या बदकांनी पाणी अक्षरशः झाकलेले दिसते.
Solution & Step-by-Step Answer:
ः भारतातल्या कोणत्याही सरोवराकडे हिवाळ्याच्या सुरुवातीला नजर टाकली तर निरनिराळ्या जातींच्या बदकांनी पाणी अक्षरश: झाकलेले दिसते.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
कोण ते लिहा.
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
सत्य वा असत्य ते लिहा. 1. माणसांच्या दुनियेतल्या अनेक गोष्टी आश्चर्यकारक आहेत. 2. भारतात येणारे श्वेतबलाक ऑस्ट्रेलियातून येतात.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
1. असत्य 2. असत्य

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा. हे पक्षि महिन्या दोन महीन्यांपूर्वी तर इथे नव्हते. उत्तरः हे पक्षी महिन्या दोन महिन्यांपूर्वी तर इथे नव्हते.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील नामे शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
अचूक शब्द लिहा. 1. हिवळ्याच्या, हीवाळ्याच्या, हिवाळाच्या, हिवाळ्याच्या 2. स्तीमित, स्मितित, स्तिमित, स्तितिम
Solution & Step-by-Step Answer:
1. हिवाळ्याच्या 2. स्तिमित
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. बगळ्यांच्या स्थलांतराविषयी कालिदासाच्या वाङमयात उल्लेख आढळतात. उत्तरः बलाकांच्या स्थलांतराविषयी कालिदासाच्या वाङमयात उल्लेख आढळतात.
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 8 Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

शब्द

प्रत्यय

विभक्ती

बदकांनी

नी

तृतीया (अनेकवचन)

वर्षातून

ऊन

पंचमी (एकवचन)

हजारोंच्या

च्या

षष्ठी (अनेकवचन)

पक्ष्यांच्या

च्या

षष्ठी (अनेकवचन)

प्रश्न 9 Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

शब्द

सामान्यरूप

मूळ शब्द

1. पक्ष्याच्या

पक्ष्या

पक्षी

2. हिवाळ्याच्या

हिवाळ्या

हिवाळा

3. बदकांच्या

बदकां

बदक

4. संख्येने

संख्ये

संख्या

प्रश्न 10 Maharashtra Board Solution
वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. स्तिमित करणे उत्तरः अर्थ – आश्चर्यचकित करणे. वाक्य – जादूगाराने आपल्या खेळांतून सर्वांना स्तिमित केले.

प्रश्न 11 Maharashtra Board Solution
वाक्यातील काळ ओळखा. भारतात येणारे श्वेतबलाक जर्मनीतून येतात.
Solution & Step-by-Step Answer:
ः वर्तमानकाळ.
प्रश्न 12 Maharashtra Board Solution
काळ बदला. (भविष्यकाळ करा) पक्षी नियमितपणे हिवाळ्याच्या आरंभी येऊ लागतात.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
पक्षी नियमितपणे हिवाळ्याच्या आरंभी येतील.
प्रश्न 13 Maharashtra Board Solution
पर्यायी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:

कृती 4: स्वमत

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठ्यांशाच्या आधारे स्पष्ट करा. उत्तरः ‘पक्षी जाय दिगंतरा’ या उक्तीचा अर्थ आहे की हवामानानुसार काही पक्षी देशविदेशात भ्रमण करीत असतात. ते एका ठिकाणाहून अन्य ठिकाणी स्थलांतर करतात. युरोप खंडातून तसेच उत्तर आशियातून अनेक पक्षी हजारो मैलांचा प्रवास करीत भारतात येतात. राजहंस, श्वेतबलाक असे अनेक पक्षी हिवाळ्यात भारतीय समुद्र किनाऱ्यावर गर्दी करताना आढळून येतात. अनेक पक्षी हे वर्षातून दोनदा प्रवास करतात. भ्रमण करणे हा त्यांचा निसर्गदत्त अधिकार आहे व तो हिरावून घेणे कोणालाच शक्य नाही. म्हणून ‘पक्षी जाय दिगंतरा’ असे जे म्हटले गेलेले आहे, ते अगदी खरेच आहे.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
उत्तरे लिहा.
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा.

‘अ’ गट

‘ब’ गट

1. हिवाळी झोप काढणारे

(अ) पक्षी

2. स्थलांतर करणारे

(ब) संस्था

3. स्थलांतराचा अभ्यास करणाऱ्या

(क) सस्तन प्राणी

4. अवघड प्रश्नातून मार्ग काढणारे

(ड) विज्ञान

Solution & Step-by-Step Answer:

‘अ’ गट

‘ब’ गट

1. हिवाळी झोप काढणारे

(क) सस्तन प्राणी

2. स्थलांतर करणारे

(अ) पक्षी

3. स्थलांतराचा अभ्यास करणाऱ्या

(ब) संस्था

4. अवघड प्रश्नातून मार्ग काढणारे

(ड) विज्ञान

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
माणूस एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवास करू लागला तेव्हा त्याच्या काय लक्षात आले? उत्तरः माणूस एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवास करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आले की, आपल्या खंडातून गायब होणारे पक्षी त्याच ऋतूत दुसऱ्या खंडात दिसून येतात.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
पक्ष्यांच्या पायाला लावण्यात येणारे वाळे कोणत्या धातूचे असतात?
Solution & Step-by-Step Answer:
ः पक्ष्यांच्या पायाला लावण्यात येणारे वाळे अल्युमिनिअम या धातूचे असतात.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. 1. पक्ष्यांच्या ………… अभ्यास करणे ही काही सोपी गोष्ट नाही. (कालांतराचा, उपयोगांचा, वाढीचा, स्थलांतराचा) 2. याच्या उलट ………….. अनेक पक्षी हिवाळ्यात दिसेनासे होतात याची जाणीव होती. (आफ्रिकेत, युरोपमध्ये, आशियात, अमेरिकेत)
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
1. स्थलांतराचा 2. युरोपमध्ये
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
सहसंबंध लिहा. अनेक : पक्षी :: खुणेचे : ……………….
Solution & Step-by-Step Answer:
वाळे
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा. 1. पिलांना जन्म देणारे 2. अंगावर खवले असणारे
Solution & Step-by-Step Answer:
1. सस्तन 2. खवलेकरी
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणे ही ……………… (अ) काही साधी गोष्ट नाही. (ब) काही अवघड गोष्ट नाही. (क) अवघड गोष्ट आहे. (ड) काही सोपी गोष्ट नाही उत्तरः पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणे ही काही सोपी गोष्ट नाही.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
कोण ते लिहा. हिवाळ्यात प्रदीर्घ झोप काढणारे प्राणी
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
बेडूक, खवलेकरी, सस्तन प्राणी
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
चूक की बरोबर लिहा. 1. पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणे ही सोपी गोष्ट आहे. 2. अल्युमिनिअमचे बनवलेले हे वाळे जड असतात.
Solution & Step-by-Step Answer:
1. चूक 2. चूक

कृती 3: व्याकरण कृती

खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
पक्षांच्या स्तलांतराचा अभ्यास करणे ही काही सोपी गोष्ट नाही. उत्तरः पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणे ही काही सोपी गोष्ट नाही.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
त्याचे पक्षांना ओजे होत नाही.
Solution & Step-by-Step Answer:
ः त्याचे पक्ष्यांना ओझे होत नाही.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील नामे शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
अचूक शब्द लिहा. 1. प्राण्यांप्रमाणे, प्राणांप्रमाणे, प्राण्याप्रमाणे, प्रांण्याप्रमाणे 2. स्थलातर, स्तलांतर, स्थळांतर, स्थलांतर
Solution & Step-by-Step Answer:
1. प्राण्यांप्रमाणे 2. स्थलांतर
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. अवघड प्रश्नातून विज्ञानाला रस्ते काढावेच लागतात. उत्तरः अवघड प्रश्नातून विज्ञानाला मार्ग काढावेच लागतात.

अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
त्याचे पक्ष्यांना ओझे होत नाही.
Solution & Step-by-Step Answer:
ः नाम.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
या वाळ्यावर संस्थेचे नाव, खुणेचा क्रमांक असतो.
Solution & Step-by-Step Answer:
ः शब्दयोगी अव्यय.
प्रश्न 9 Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

शब्द

प्रत्यय

विभक्ती

खंडातून

ऊन

पंचमी (एकवचन)

पक्ष्यांच्या

च्या

षष्ठी (अनेकवचन

संस्थेने

तृतीया (एकवचन)

खुणेचा

चा

षष्ठी (एकवचन)

प्रश्न 10 Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

शब्द

सामान्यरूप

मूळ शब्द

1. चिखलात

चिखला

चिखल

2. खंडात

खंडा

खंड

3. ऋतूत

ऋतू

ऋतू

4. खुणेचा

खूण

ऊन

प्रश्न 11 Maharashtra Board Solution
वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. दिसेनासे होणे – नाहीसे होणे
Solution & Step-by-Step Answer:
ः वाक्य – भारतात अनेक जातींचे पक्षी दिसेनासे होत आहेत.
प्रश्न 12 Maharashtra Board Solution
वाक्यातील काळ ओळखा. एक साधा पण कष्टसाध्य उपाय गेल्या शतकापासून वापरला जात आहे.
Solution & Step-by-Step Answer:
ः वर्तमानकाळ
प्रश्न 13 Maharashtra Board Solution
काळ बदला. (भूतकाळ करा) कोणत्या क्रमांकाचे वाळे कोणत्या पक्ष्याला, कुठे आणि केव्हा लावले यांची संस्थेकडे नोंद असते.
Solution & Step-by-Step Answer:
ः कोणत्या क्रमांकाचे वाळे कोणत्या पक्ष्याला, कुठे आणि केव्हा लावले यांची संस्थेकडे नोंद होती.
प्रश्न 14 Maharashtra Board Solution
पर्यायी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:

कृती 4: स्वमत

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
तुम्हांला पक्षिमित्र बनायला आवडेल काय? तुमचे मत सकारण लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः होय, मला पक्षिमित्र बनायला आवडेल. मला 0पक्षी फार आवडतात. तासन्तास कर्नाळा अभयारण्यात जाऊन तेथील पक्षी पाहण्यास मला फार आवडते. माझ्याकडे अनेक पक्ष्यांची चित्रे आहेत. मी स्वत: डॉ. सलीम अली यांचे पक्षी-वर्णन वाचलेले आहे. त्यामुळे मला पक्षिमित्र बनायला आवडेल. पक्षिमित्र बन्न जंगलात भ्रमंती करून पक्ष्यांचा स्वच्छंद कलरव कानी ऐकताना एक वेगळ्याच प्रकारची सुंदर अनुभूती येते याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला आहे. पक्षिमित्र बनून मी पक्ष्यांचे संवर्धन करण्याचे उपक्रम हाती घेईन. समाजात पक्ष्यांबद्दल प्रेम व जागरुकता निर्माण करीन. मला नक्कीच पक्षिमित्र बनायला आवडेल.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
े लिहा. उत्तरः

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा.

‘अ’ गट

‘ब’ गट

1. केरळ

(अ) पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी माहिती

2. रडारयंत्रणा

(ब) बलाक

3. जर्मनी

(क) रानपरीट

4. वाळे अडकवलेले

(ड) पक्षी

Solution & Step-by-Step Answer:

‘अ’ गट

‘ब’ गट

1. केरळ

(क) रानपरीट

2. रडारयंत्रणा

(अ) पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी माहिती

3. जर्मनी

(ब) बलाक

4. वाळे अडकवलेले

(ड) पक्षी

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
ब्रह्मदेशात सापडलेला रानपरीट मुळात कोठे आढळतो?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
ब्रह्मदेशात सापडलेला रानपरीट मुळात केरळात आढळतो.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
केरळात वाळे लावलेले परीट पक्षी कोणत्या भागांत सापडले आहेत? उत्तरः केरळात वाळे लावलेले परीट पक्षी काबूल, अफगाणिस्तान, वायव्य पाकिस्तान या भागांत सापडले आहेत.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. 1. ………….. वाळे लावलेला बलाक बिकानेरमध्ये सापडला…. (ऑस्ट्रेलियात, जर्मनीत, रशियात, अमेरिकेत) 2. अलीकडच्या काळात …………. आणि रडारयंत्रणामुळे सुद्धा पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी मोलाची माहिती मिळाली आहे. (विमाने, बोटी, पाणबुड्या, रेल्वे)
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
1. जर्मनीत 2. विमाने
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
सहसंबंध लिहा. रानपरीट : ब्रह्मदेश :: बलाक : ………..
Solution & Step-by-Step Answer:
बिकानेर

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. एखादा वाळे असलेला पक्षी जिवंत अथवा मृत ज्याला सापडेल त्याने ……………. (अ) त्याला धरावे अशी अपेक्षा असते. (ब) त्याला सोडावे अशी अपेक्षा असते. (क) त्या संस्थेला कळवावे अशी अपेक्षा असते. (ड) त्या संस्थेला कळू देऊ नये अशी अपेक्षा असते. उत्तरः एखादा वाळे असलेला पक्षी जिवंत अथवा मृत ज्याला सापडेल त्याने त्या संस्थेला कळवावे अशी अपेक्षा असते.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
कोण ते लिहा. ब्रह्मदेशात सापडलेला पक्षी –
Solution & Step-by-Step Answer:
ः रानपरीट
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
सत्य वा असत्य ते लिहा. 1. वाळे अडकवलेले पक्षी पुन्हा मोकळे सोडले जातात. 2. केरळातलाच एक रानपरीट नेपाळमध्ये सापडला आहे.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
1. सत्य 2. असत्य

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा. अरथात लावलेल्या सर्व वाळ्याची माहिती परत मिळतेच असे नाही. उत्तरः अर्थात लावलेल्या सर्व वाळ्यांची माहिती परत मिळतेच असे नाही.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील विशेषणे शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
अचूक शब्द लिहा. 1. मैल्यवान, मोल्यवान, मौलवान, मौल्यवान 2. कीत्येक, कितेक, कित्येक, कीतेक
Solution & Step-by-Step Answer:
1. मौल्यवान 2. कित्येक
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. वाळे अडकवलेले हे पक्षी पुन्हा मोकळे सोडले जातात. उत्तरः वाळे अडकवलेला हा पक्षी पुन्हा मोकळा सोडला जातो.
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा. शंभरातल्या एक दोन वाळ्यांचा जरी ठिकाणा लागला तरी त्यातून मौल्यवान माहिती मिळू शकते.
Solution & Step-by-Step Answer:
ः शंभरातल्या एक दोन वाळ्यांचा जरी पत्ता लागला तरी त्यातून मौल्यवान माहिती मिळू शकते.
प्रश्न 8 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 9 Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

शब्द

प्रत्यय

विभक्ती

1. वाळ्यांची

ची

षष्ठी (अनेकवचन)

2. मोलाची

ची

षष्ठी (एकवचन)

3. संख्येला

ला

द्वितीया (एकवचन)

4. ब्रह्मदेशात

सप्तमी (एकवचन)

प्रश्न 10 Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

शब्द

सामान्यरूप

मूळ शब्द

1. संस्थेला

संस्थे

संस्था

2. पक्ष्यांच्या

पक्ष्यां

पक्षी

3. मोलाची

मोला

मोल

4. वाळ्यांचा

वाळ्या

वाळे

प्रश्न 11 Maharashtra Board Solution
काळ बदला. (भूतकाळ करा) जर्मनीत वाळे लावलेला बलाक बिकानरेमध्ये सापडला आहे. उत्तरः जर्मनीत वाळे लावलेला बलाक बिकानेरमध्ये सापडला होता.

प्रश्न 12 Maharashtra Board Solution
पर्यायी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:

कृती 4: स्वमत

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवनपद्धतीसंबंधी तुमचे मत सविस्तर लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. हवामानानुसार व अन्नाच्या शोधासाठी पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. अधिकाधिक पक्षी आपआपल्या थव्यांमध्येच राहणे पसंत करतात. विशेषत: चिमण्या, कावळे, कबूतरे, राजहंस, बगळे आपआपल्या थव्यांमध्येच राहणे पसंत करतात. खरे पाहायला गेले तर पक्ष्यांना हवामानाची एवढी चिंता नसते. ते कोणत्याही प्रदेशात राहू शकतात. जर का एखादया प्रदेशात पुरेसे अन्न उपलब्ध नसेल तर पक्षी तो प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतरित होतात. पक्षी पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग असतात. पर्यावरणातील कचरा, मानवाने टाकलेल्या टाकाऊ वस्तू खाऊनच ते आपला उदरनिर्वाह करीत असतात. एका अर्थाने ते पर्यावरण स्वच्छ ठेवण्याच्या कामी मानवाची मदतच करीत असतात.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
उत्तरे लिहा.
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा.

‘अ’ गट

‘ब’ गट

1. हिमालय

(अ) हिवाळ्यात

2. दक्षिणेकडे स्थलांतर

(ब) महापूर

3. मूळ प्रेरणा

(क) पर्वतरांगा

4. नैसर्गिक आपत्ती

(ड) स्थलांतरामागची

Solution & Step-by-Step Answer:

‘अ’ गट

‘ब’ गट

1. हिमालय

(क) पर्वतरांगा

2. दक्षिणेकडे स्थलांतर

(अ) हिवाळ्यात

3. मूळ प्रेरणा

(ड) स्थलांतरामागची

4. नैसर्गिक आपत्ती

(ब) महापूर

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
हिमालय पर्वतरांगांमधील पक्षी हिवाळ्यात कुठे जातात? उत्तरः हिमालय पर्वरांगांमधील पक्षी हिवाळ्यात सखल भागात जातात.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
स्थलांतरामागची मूळ प्रेरणा कोणती?
Solution & Step-by-Step Answer:
ः अन्नाचे दुर्भिक्ष हीच स्थलांतरामागची मूळ प्रेरणा आहे.
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
पक्ष्यांना कशाची फारशी काळजी नसते?
Solution & Step-by-Step Answer:
ः पक्ष्यांना थंडीवाऱ्याची फारशी काळजी नसते.
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
कोणते पक्षी सत्तावीस हजार फुटांपर्यंत आल्याची नोंद आहे?
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
हिमकाक पक्षी सत्तावीस हजार फुटांपर्यंत आल्याची नोंद आहे.
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
कंसातील योग्य शब्द वापरून रिकामी जागा भरा.
Solution & Step-by-Step Answer:
मुळात अन्नाचे दुर्भिक्ष हीच …………………. मूळ प्रेरणा आहे. (स्थलांतरामागची, प्रवासामागची, उडण्यामागची, शोधण्यामागची) उत्तरः स्थलांतरामागची
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
सहसंबंध लिहा. उंच : सखल :: सोपे : ……….. उत्तरः कठीण

कृती 2: आकलन कृती

योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
पक्षी तो प्रांत सोडून तात्पुरते दुसरीकडे जातात; कारण (अ) एकाच ठिकाणी राहण्याचा कंटाळा आला की. (ब) एकाच प्रकारचे अन्न खाल्ले की. (क) अन्न मिळेनासे झाले की. (ड) अन्नामध्ये वैविध्य नसले की.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
पक्षी तो प्रांत सोडून तात्पुरते दुसरीकडे जातात; कारण अन्न मिळेनासे झाले की.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
अन्नाचा पुरेसा पुरवठा असेल तर ……………… (अ) पक्षी अन्न शोधत नाहीत. (ब) पक्षी आळशी होतात. (क) पक्षी बर्फाळ प्रांतातही व्यवस्थित जगू शकतात. (ड) पक्षी बर्फाळ प्रांतातही व्यवस्थित जगू शकत नाहीत.
Solution & Step-by-Step Answer:
अन्नाचा पुरेसा पुरवठा असेल तर पक्षी बर्फाळ प्रांतातही व्यवस्थित जगू शकतात.

कोण ते लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
उताऱ्यात आलेल्या पर्वतरांगा –
Solution & Step-by-Step Answer:
हिमालय
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
सत्तावीस हजार फुटांपर्यंत आढळणारा पक्षी –
Solution & Step-by-Step Answer:
हिमकाक पक्षी
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 5 Maharashtra Board Solution
चूक की बरोबर लिहा. 1. हिवाळ्यात पक्षी उत्तरेकडे स्थलांतर करतात. 2. पक्ष्यांना थंडीवाऱ्याची फार काळजी असते.
Solution & Step-by-Step Answer:
1. चूक 2. चूक

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा. त्यांच्या एकूण परवास काही कीलोमीटरचाच असतो. उत्तरः त्यांचा एकूण प्रवास काही किलोमीटरचाच असतो.

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील विशेषणे शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
अचूक शब्द लिहा. 1. दुष्काळ, दुश्काळ, दूष्काळ, दूश्काळ 2. महापुर, माहापूर, महापूर, माहापुर
Solution & Step-by-Step Answer:
1. दुष्काळ 2. महापूर
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
1. पर्वतरांगा 2. पक्षी
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

शब्द

प्रत्यय

विभक्ती

1. दरीत

सप्तमी (एकवचन)

2. अन्नाचे

चे

षष्ठी (एकवचन)

प्रश्न 8 Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

शब्द

सामान्यरूप

मूळ शब्द

1. पक्ष्यांचा

पक्ष्यां

पक्षी

2. अन्नाचे

अन्ना

अन्न

3. थंडीवाऱ्याची

थंडीवाऱ्या

थंडीवारा

4. उन्हाळ्यात

उन्हाळ्या

उन्हाळा

प्रश्न 9 Maharashtra Board Solution
वाक्यातील काळ ओळखा. मुळात अन्नाचे दुर्भिक्ष हीच स्थलांतरामागची मूळ प्रेरणा आहे. उत्तरः वर्तमानकाळ.

प्रश्न 10 Maharashtra Board Solution
काळ बदला. (भविष्यकाळ करा) पक्षी तो प्रांत सोडून तात्पुरते दुसरीकडे जातात.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
पक्षी तो प्रांत सोडून तात्पुरते दुसरीकडे जातील.
प्रश्न 11 Maharashtra Board Solution
सहसंबंध लिहा. हिमालय : नाम : : फारशी :. ……..
Solution & Step-by-Step Answer:
विशेषण
प्रश्न 12 Maharashtra Board Solution
पर्यायी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:

कृती 4: स्वमत

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण स्पष्ट करा.
Solution & Step-by-Step Answer:
पक्ष्यांचे जीवन असो वा मानवाचे. दोघांनाही जीवन जगण्यास अन्नाची गरज असते. ज्या प्रदेशात जमीन सुपीक असते व पाण्याचा पुरवठा उपलब्ध असतो, तेथे मानवी जीवन निर्माण होते. त्याचप्रमाणे पक्ष्यांचेही तसेच असते. सुपीक जमिनीवर अनेक झाडे असतात. तसेच अन्नधान्य मुबलक प्रमाणात असते म्हणून पक्षीही अशाच प्रदेशात आपला तळ ठोकतात. एखादया प्रदेशात दुष्काळ, महापूर अथवा बर्फवृष्टी झाली की मानवी जीवन तेथून स्थलांतर करते तसेच पक्षीही मानवाचे अनुकरण करतात. हेच मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य आहे.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 2 Maharashtra Board Solution
उत्तरे लिहा.
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 3 Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा.

‘अ’ गट

‘ब’ गट

1. अनेक

(अ) अन्नाचा

2. तुटवडा

(ब) पक्षी

3. धार्मिक

(क) ओढ

4. अनामिक

(ड) विधी

Solution & Step-by-Step Answer:

‘अ’ गट

‘ब’ गट

1. अनेक

(ब) पक्षी

2.तुटवडा

(अ) अन्नाचा

3. धार्मिक

(ड) विधी

4. अनामिक

(क) ओढ

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

Solution & Step-by-Step Answer:

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
पक्षी केव्हा आपल्या
Solution & Step-by-Step Answer:
ेतल्या घरांकडे निघतात? उत्तरः वसंतागमाला पक्षी आपल्या उत्तरेतल्या घरांकडे निघतात.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
पक्ष्यांचे मन केव्हा उचल खाते? उत्तरः सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला, की पक्ष्यांचे मन उचल खाते.

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
1. एका …………………. अनेक पक्षी एकत्र येतात. (जातीचे, वंशाचे, रंगाचे, आकाराचे) 2. ठराविक ऋतूत ठराविक दिशेन झेप घेणे हा एक …………………….. विधी’ असल्यासारखा त्यांच्या जीवनाचाच एक भाग झाला आहे. (पारंपरिक, अध्यात्मिक, धार्मिक, विधिवत) 3. ………….. सगळेच पक्षी अनामिक ओढीने आपल्या
Solution & Step-by-Step Answer:
ेतल्या घरांकडे निघतात. (उन्हाळ्यात, पावसाळ्यात, वसंतागमाला, ग्रीष्मागमाला)
Solution & Step-by-Step Answer:
1. जातीचे 2. धार्मिक 3. वसंतागमाला

सहसंबंध लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
1. दक्षिणेकडे झुकू लागतो : सूर्य : : उचल खाते : ……………………… 2. दक्षिणेकडे स्थलांतर : हिवाळ्यात :: परतीचा प्रवास : ………………
Solution & Step-by-Step Answer:
1. मन 2. वसंतागमाला

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. त्यांचे मन जणू उचल खाते; ……….. (अ) सूर्य उत्तरेकडे झुकू लागली की. (ब) सूर्य पश्चिमेकडे झुकू लागला की. (क) सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला की. (ड) सूर्य पूर्वेकडे झुकू लागला की. उत्तरः त्यांचे मन जणू उचल खाते, सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला की.

कोण ते लिहा.

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
दक्षिणेकडे झुकू लागणारा
Solution & Step-by-Step Answer:
ः सूर्य
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
वसंतागमाला
Solution & Step-by-Step Answer:
ेतल्या घरांकडे निघणारे
Solution & Step-by-Step Answer:
पक्षी
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

प्रश्न 4 Maharashtra Board Solution
सत्य की असत्य ते लिहा. 1. वसंतागमाला सगळेच पक्षी अनामिक ओढीने आपल्या तल्या घरांकडे निघतात. 2. पक्षी स्थलांतरासाठी पाण्याच्या तुटवड्याची वाट पाहात बसत नाहीत.
Solution & Step-by-Step Answer:
1. सत्य 2. असत्य

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा. 1. परतिच्या परवासाचेही तसेच. 2. आतिल अस्वस्तता वाढते.
Solution & Step-by-Step Answer:
1. परतीच्या प्रवासाचेही तसेच. 2. आतील अस्वस्थता वाढते.
प्रश्न 2 Maharashtra Board Solution
उताऱ्यातील नामे शोधून लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3 Maharashtra Board Solution
अचूक शब्द लिहा. 1. अमानिक, अमानीक, अनामिक, अनामीको 2. सबध, संबध, सबंधं, संबंध
Solution & Step-by-Step Answer:
1. अनामिक 2. संबंध
प्रश्न 4 Maharashtra Board Solution
समानार्थी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 5 Maharashtra Board Solution
विरुद्धार्थी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 6 Maharashtra Board Solution
अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा. अन्नाच्या कमतरतेची वाट पाहात बसत नाहीत.
Solution & Step-by-Step Answer:
ः अन्नाच्या तुटवड्याची वाट पहात बसत नाहीत.
प्रश्न 7 Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

शब्द

प्रत्यय

विभक्ती

1. स्थलांतराचा

चा

षष्ठी (एकवचन)

2. अन्नाशी

शी

तृतीया (एकवचन)

3. जातीचे

चे

षष्ठी (एकवचन)

4. दिशेने

ने

तृतीया (एकवचन)

प्रश्न 8 Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:

शब्द

सामान्यरूप

मूळ शब्द

1. पक्ष्यांच्या

पक्ष्यां

पक्षी

2. जातीचे

जाती

जात

3. मुहूर्ताला

मुहूर्ता

मुहूर्त

4. परतीच्या

परती

परत

प्रश्न 9 Maharashtra Board Solution
वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. झेप घेणे – उंच उडणे.
Solution & Step-by-Step Answer:
ः पक्ष्याने भक्ष शोधण्यासाठी आकाशात झेप घेतली.
प्रश्न 10 Maharashtra Board Solution
वाक्यातील काळ ओळखा. पक्ष्यांना थंडीवाऱ्याची फारशी काळजी नसते.
Solution & Step-by-Step Answer:
ः वर्तमानकाळ.
प्रश्न 11 Maharashtra Board Solution
पर्यायी शब्द लिहा.
Solution & Step-by-Step Answer:

कृती 4: स्वमत

प्रश्न 1 Maharashtra Board Solution
पक्षी स्थलांतर का करत असावेत त्यावर तुमचे मत लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
ः पक्ष्यांच्या दुनियेत अनेक चमत्कारिक गोष्टी आहेत. त्यापैकी एक म्हणजे पक्षी करत असलेले स्थलांतर. हिवाळ्यात ध्रुवीय प्रदेशातील दिवस लहान होतो. त्यातच बर्फवृष्टीमुळे अनेक वनस्पती, कीटक बर्फाखाली जातात. त्यामुळे हे पक्षी अन्नाच्या शोधात, सुरक्षित प्रदेश शोधत स्थलांतर करतात. आपल्याकडे थंडी असली, तरी ध्रुवीय प्रदेशाच्या तुलनेत कमी असते. इथे या पक्षांना मुबलक प्रमाणात अन्न मिळते. आपल्याकडे काही काळापुरते दिसणारे हे पक्षी स्थलांतर करून आलेले असतात. काही काळ इथे थांबून परत आपआपल्या प्रदेशात जातात. परंतु काही पक्ष्यांच्या बाबतीत स्थलांतराचा अन्नाशी संबंध नसून ठराविक ऋतूत, ठराविक दिशेने झेप घेणे हा त्यांच्या जीवनाचाच एक भाग झाला आहे. पक्ष्यांचे स्थलांतर ही पक्षीजीवनामधील एक विलक्षण घटना आहे. पक्षी खादयासाठी, हवामान बदलामुळे तसेच पिल्लांच्या प्रशिक्षणासाठीही स्थलांतर करतात. सदा सर्वकाळ अनुकूल परिस्थिती लाभण्यासाठी वसतिस्थानात नियमितपणे आणि आलटून पालटून बदल करत असतात. हे वर्षानुवर्षे न चुकता घडत असते.

आभाळातल्या पाऊलवाटा Summary in Marathi

प्रस्तावना:

नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या भारतात प्राणी, पक्षी यांमधील वैविध्यही थक्क करणारे आहे. भारतात पक्ष्यांच्या १२४६ जाती आहेत. पक्ष्यांच्या दुनियेतल्या अनेक आश्चर्यकारक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे पक्ष्यांचे स्थलांतर होय. पक्षी स्थलांतर का, कुठून व कधी करतात, याचे विवेचन प्रस्तुत पाठात आले आहे. प्रस्तुत पाठ ‘आपली सृष्टी आपले धन’ या पुस्तकातून घेतला आहे.

India is enriched with natural resources and also it has diversity of animals and birds. There are 1246 breeds of birds in India. Migration of birds is a marvel of bird-world. Explanation of why birds migrate, when and from where they migrate is found in this chapter. This chapter is taken from the book ‘Aapli Srushti Aaple Dhan’.

शब्दार्थ:

टिपा:

वाक्प्रचार: