Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप
Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 10 कुलूप Textbook Questions and Answers
1. आकृतिबंध पूर्ण करा.
प्रश्न (अ)
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः


प्रश्न (आ)
कारणे शोधा.
1. काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे कारण
2. नानांनी शेजाऱ्यांकडे पसाभर धान्य मागितले नाही कारण
उत्तर:
1. कुलपांचा संग्रह मित्रमंडळीच्या नजरेस पडावा या नानांच्या हव्यासामुळे.
2. नानांचा स्वभाव मानी होता.
प्रश्न (इ)
खालील चौकटीत दिलेल्या संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:

संकल्पना | संकल्पनांचा अर्थ |
1. वसुधैव कुटुंबकम् वृत्ती | ‘सारे विश्व माझे घर’ अशी भावना. |
2. अक्षरशत्रू कुलूप | अक्षरांचा वापर न करता नुसत्या चावीने उघडणारी कुलपे. |
3. चोर कलेला आश्रय देत नाही. | कुलपांचे कौतुक न करता चोर चोरी करून जातात. |
4. माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केल | दागिने घालण्याच्या आवडीने दागिने वाचवले. |
प्रश्न (ई)
आकृती पूर्ण करा.
उत्तर:


2. खालील शब्दांचे अर्थ शोधून लिहा.
3. पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.
4. सहसंबंध शोधा.
5. स्वमतः
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
बंडूनानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हांला समजलेली कारणे स्वभाषेत सांगा.
Solution & Step-by-Step Answer:
ः उतारा क्र. 4 मधील कृती 4: स्वमतचे उत्तर पाहा.
|
6. अभिव्यक्ती:
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
बंडूनानांच्या छंदाच्या वर्णनातून पाठात घडणारा विनोद तुमच्या शब्दांत सांगा.
Solution & Step-by-Step Answer:
ः उतारा क्र. 3 मधील कृती 4: स्वमतचे उत्तर पाहा.
|
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
व्यक्तिमत्त्व विकासात छंदाचे महत्त्व लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्व विकासाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. दैनंदिन व्यवहारांमध्ये स्वत:ला इतरांच्या तुलनेत सरस ठेवण्यासाठी स्वत:मध्ये व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणणे जरुरीचे आहे. प्रत्येकाला वेगवेगळा छंद असतो. कोणी वेगवेगळ्या विषयावर माहिती गोळा करतो, कोणी पुरातन वस्तूंचा संग्रह करतो. असे अनेक छंद असतात. वाचन करणे हाही एक छंद आहे.
म्हणजेच वाचन करणारी व्यक्ती ज्ञानी समजली जाते. कारण वाचनाने दररोज त्याच्या ज्ञानात भर पडत असते. नवनवीन गोष्टी ती आत्मसात करत असते. यामुळे तुमचा समजूतदारपणा अधिक फुलतो. आणखी लोक तुमच्याशी जोडले जातात. तसेच, नवीन छंद जोपासायचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हांला चांगल्या गोष्टीचा छंद असेल तर तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी व खुलून दिसेल; म्हणून व्यक्तिमत्त्व विकासात छंदाचे महत्त्व आहे. Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 10 कुलूप Additional Important Questions and Answers पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा: कृती 1: आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
उत्तर लिहा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा.
Solution & Step-by-Step Answer:
उत्तर:
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा. |
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
बंडूनानांना जडलेला छंद कोणता?
Solution & Step-by-Step Answer:
बंडूनानांना कुलपांचा छंद जडला होता.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
कुलपांचा संग्रह कोणाच्या नजरेस पडावा असे बंडूनानांना वाटत होते?
Solution & Step-by-Step Answer:
कुलपांचा संग्रह मित्रमंडळींच्या नजरेस पडावा असे बंडूनानांना वाटत होते.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
1. अनेक धातूंची, अनेक आकारांची, अनेक कळींची ………………………. जमवून त्यांनी एक संग्रहालय बनवले आहे. (कुलपे/किल्या/घरे/पुस्तके) 2. आमच्या …………….. कुलपांचा मोठा शौक. (सखूआजीला/बंडूनानांना/वडीलांना/खंडूनानांना)
Solution & Step-by-Step Answer:
1. कुलपे 2. बंडूनानांना
शब्दसमूहासाठी एक शब्द चौकटीत लिहा
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
शब्दसमूहासाठी एक शब्द चौकटीत लिहा
Solution & Step-by-Step Answer:
कृती 2: आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
कारण लिहा. बंडूनानांनी घरभर कुलपे लावून बंदोबस्त करण्याचे कारण; …………………. (अ) घरावर डाका पडणार आहे, अशी बातमी त्यांना कळाली होती. (ब) आपल्या चीजवस्तूंचे रक्षण व्हावे ही इच्छा होती. (क) कुलपांचा संग्रह मित्रमंडळीच्या नजरेस पडावा म्हणून. (ड) नानांना कुलूपांचा संग्रह करायचा होता.
Solution & Step-by-Step Answer:
बंडूनानांनी घरभर कुलपे लावून बंदोबस्त करण्याचे कारण; कुलपांचा संग्रह मित्रमंडळींच्या नजरेस पडावा म्हणून.
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
चूक की बरोबर लिहा. 1. बंडूनानांनी काही कड्यांस दोन-दोन व काही दारांस दोन्ही बाजूंनी कुलपे लावली आहेत. 2. आमच्या बंडूनानांना पुस्तकांचा मोठा शौक.
Solution & Step-by-Step Answer:
1. बरोबर 2. चूक
कृती 3: व्याकरण कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा. आपल्या चिजवस्तूंचे रक्षण व्हावे हि इच्छा होती. उत्तरः आपल्या चीजवस्तूंचे रक्षण व्हावे ही इच्छा होती. |
प्रश्न 2
Maharashtra Board Solution
अचूक शब्द लिहा. 1. मित्रमंडळि, मीत्रमंडळि, मित्रमंडळी, मीत्रमंडळी 2. संग्रहालय, सगृहालय, संगरहालय, संग्ररहालय
Solution & Step-by-Step Answer:
block bg-white dark:bg-slate-900/80 border-l-4 border-emerald-500 rounded-r-xl p-5 my-3 shadow-xs border border-slate-200/60 dark:border-slate-800">
Solution & Step-by-Step Answer:
1. मित्रमंडळी 2. संग्रहालय
प्रश्न 3
Maharashtra Board Solution
खालील वाक्यांत अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले समान अर्थाचे शब्द शोधून वाक्ये पुन्हा लिहा. 1. पुस्तकांचा साठा करायला रमेशला आवडतो. 2. दारांस दोन्ही बाजूंनी टाळे लावलेली आहेत.
Solution & Step-by-Step Answer:
1. पुस्तकांचा संग्रह करायला रमेशला आवडतो. 2. दारांस दोन्ही बाजूंनी कुलपे लावलेली आहेत.
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. आमच्या बंडूनानांना कुलपांचा मोठा शौक.
Solution & Step-by-Step Answer:
आमच्या बंडूनानांना कुलपाचा मोठा शौक.
प्रश्न 5
Maharashtra Board Solution
कंसातील सूचनेनुसार बदल करा. (अधोरेखित शब्दांची जात ओळखा) 1. बंडूनानांना कुलपांचा मोठा शौक. 2. तो पहाटे दररोज चालायला जातो.
Solution & Step-by-Step Answer:
1. नाम 2. क्रियाविशेषण अव्यय
प्रश्न 6
Maharashtra Board Solution
तक्ता पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
प्रश्न 7
Maharashtra Board Solution
खालील वाक्यात अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेला योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा. कुलपांचा संग्रह मित्रमंडळींच्या दृष्टीस पडावा एवढीच इच्छा आहे.
Solution & Step-by-Step Answer:
कुलपांचा संग्रह मित्रमंडळींच्या नजरेस पडावा एवढीच इच्छा आहे.
प्रश्न 8
Maharashtra Board Solution
कंसातील सूचनेनुसार बदल करा. कुलपे जमवून बंडूनानांनी एक संग्रहालय बनवले आहे. (काळ ओळखा)
Solution & Step-by-Step Answer:
वर्तमानकाळ
कृती 4: स्वमत
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
बंडूनानांच्या कुलपांच्या शौकामुळे घडणाऱ्या चमत्कारिक प्रसंगांविषयी तुमचे मत लिहा. उत्तरः बंडूनानांना कुलपांचा शौक होता. आपल्या या शौकापायी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची कुलपे संग्रहित करून ठेवलेली होती. त्यांच्या कुटुंबाने (बायकोने) धान्याच्या कोठीच्या कुलपांची किल्ली हरवली. कुलूप लोहाराकडून काढून घेतले तर ते तुटेल म्हणून त्यांनी लोहाराला बोलाविले नाही. ते इतके स्वाभिमानी होते की, इतरांकडून धान्य उसने न घेता घरातील सर्व मंडळींसह दोन दिवस उपाशीच राहिले. कडक उपासाने नानांची तब्येत बिघडली, तेव्हा इतर लोकांनी लोहाराला बोलाविले. त्यांच्याशी नाना व्यवस्थित बोलत नव्हते. खरे पाहता नानांना विविध प्रकारची कुलपे संग्रही ठेवण्याचा शौक होता. त्यांना आपल्या शौकापुढे कोणतीच गोष्ट महत्त्वाची वाटत नसे. आपल्या शौकापायी व्यक्ती काहीही करण्यास तयार होते. नानांच्या बाबतीतही हेच म्हटले पाहिजे. |
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती 1: आकलन कृती
प्रश्न 1
Maharashtra Board Solution
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution & Step-by-Step Answer:
ः
|

प्रश्न 2
Maharashtra Board Solution
Solution & Step-by-Step Answer:
लिहा उत्तरः
|

प्रश्न 3
Maharashtra Board Solution
जोड्या जुळवा. |
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. धान्याची | (अ) किल्ली |
2. कुलूपाची | (ब) संग्रह |
(क) कोठी |
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. धान्याची | (क) कोठी |
2. कुलूपाची | (अ) किल्ली |
प्रश्न 4
Maharashtra Board Solution
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा. |


















