Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)
Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन) Textbook Questions and Answers 1. खालील फरक लिहा. प्रश्न 1.खालील फरक लिहा.व्यंगचित्र व हास्यचित्रउत्तर: व्यंगचित्र :- हास्यचित्राचा पुढचा टप्पा म्हणजे व्यंगचित्र होय. हास्यचित्राप्रमाणे व्यंगचित्रसुद्धा आपल्याला…