Chapter 8.1 जाता अस्ताला (स्थूलवाचन)
Chapter 8.1 जाता अस्ताला (स्थूलवाचन) प्रश्न 1. तुम्हांला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा. उत्तरः सूर्य उदयाला येतो त्याबरोबर संपूर्ण धरा तेजोमय होते. चैतन्याने भरून जाते, संपूर्ण चराचराचे जीवनचक्र फिरू…