SSC GEOGRAPHY Marathi Medium April 2022 solved paper

Day
Night

APRIL 2022

GEOGRAPHY

  1. दिलेल्या पर्यायापैकी योग्य ते पर्याय निवड्नून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा :

(i) उत्तर व पूर्व
(ii) दक्षिण व पश्चिम
(iii) उत्तर व पश्चिम
(iv) दक्षिण व पूर्व

(2) ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणान्या ………………………. वान्यांपासून पाऊस पडतो.
(i) मान्सूनवारे
(ii) पूर्वीय (व्यापारी)
(iii) प्रतिव्यापारी
(iv) आवर्त

(3) भारत व ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था ……………………… प्रकारची आहे.
(i) अविकसित
(ii) विकसित
(iii) अतिविकसित
(iv) विकसनशील

(4) ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग………………………………..
(i) मैदानी प्रदेश आहे
(ii) उच्चभूमीचा आहे
(iii) पर्वतीय आहे
(iv) विखंडित टेकड्यांचा आहे

उत्तर 1.

(1) (i) उत्तर व पूर्व

(2) (ii) पूर्वीय (व्यापारी)

(3) (iv) विकसनशील

(4) (ii) उच्चभूमीचा आहे

2 बोग्य जोड्या जुळवा :

‘ब’ स्तंभ

(1) क्षेत्रभेट (i) पर्यटन स्थळ

(2) पिको दी नेब्लीना (ii) गोवा

(3) सर्वाधिक नागरीकरण (iii) नमुना प्रश्नावली

(4) रिओ दी जनेरिओ (iv) हिमाचल प्रदेश

(v) ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर

उत्तर 2.

‘ब’ स्तंभ

(1) क्षेत्रभेट (iii) नमुना प्रश्नावली

(2) पिको दी नेब्लीना (v) ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर

(3) सर्वाधिक नागरीकरण (ii) गोवा

(4) रिओ दी जनेरिओ (i) पर्यटन स्थळ

3. एका वाक्यात उत्तरे लिहा (कोणतेही चार) :

(1) ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात ?

(2) ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता ?

(3) भारतातीत क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते ?

(4) भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते ?

(5) भारतातील शेती ही मुख्यत्वे कोणत्या प्रकारची आहे ?

उत्तर 3.

(1) ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला ‘अवर्षण चतुष्कोण’ या नावाने संबोधतात.

(2) फुटबॉल हा ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ आहे.

(3) राजस्थान हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे.

(4) भारताची प्रमाणवेळ पूर्व रेखावृत्तावरून निश्चित केली आहे.

(5) भारतातील शेती ही मुख्यत्वे निर्वाह कोणत्या प्रकारची आहे.

4. (अ) तुम्हास पुरविलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा तसेच त्यांचे नावे द्या व चिन्हांची सूची द्या (कोणतेही चार) :

(1) सिक्कीम

(2) लक्षद्वीप बेटे

(3) चेन्नई बंदर

(4) आसाममधील खनिज तेलक्षेत्र-दिग्बोई

(5) दक्षिण भारतातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य

(6) कर्कवृत्त.

(आ) दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही चार) :

प्रश्न :

(1) ब्राझीलमधील कोणतेही दोन वनप्रकार सांगा.

(2) नकाशात दर्शविलेले बेट कोणते ?

(3) नकाशात मगर कोठे आढळते ?

(4) तामरिन हा प्राणी कोठे आढळून येतो ?

(5) नकाशातील दक्षिणेकडील गवताळ प्रदेश कोणता ?

उतर 4.

(अ)

(आ) (1) विषुवत्तीय वने आणि उष्ण पानझडी चे वने.

(2) नकाशात माराजॉ बेट दर्शविले आहे.

(3) नकाशातील पेंटेल या दलदलीच्या प्रदेशात मगर आढळते.

(4) अमेझॉन नदीच्या खोन्यात तामरिन हा प्राणी आढळतो.

(5) पंपास हा नकाशातील दक्षिणकेडील गवताळ प्रदेश आहे.

5. भौगोलिक कारणे लिहा (कोणतेही दोन) :

(1) भारतात पानझडी वने आढळतात.

(2) ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.

(3) भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे.

(4) ब्राझीलच्या अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत.

उतर 5.

(1) कोरडया ऋतू बाष्पीभवनाने पाणी कमी होणू नये म्हऊन पानझडी वनांतील वनस्पर्तींची पाने गळतात. भारतात 1000 से 2000 मिमी पर्जन्याच्या प्रदेशात पानझडी वने आढळतात. पाने गळ्ठू गेल्याने वाष्पीभवनाचा वेश कमी होऊन वनस्पर्तींचा जीवनकाळ वाढतो. भारतातील बहुतांश भागातील सरासरी पर्जन्य 1000 से 2000 मिमी एवढे आहे. त्यामुळे भारतात पानझडी वने आढळतात.

(2) Refer SSC Paper March 2023, Answer 5. (2).

(3) घरत हा खाड्या आजि गोड्या पाण्यातील मासेमारीत अग्रणी आहे. आहारातील एक मुख्य घटक, रोजगारनिर्मिती, केचा स्तर वाढवणे, परकीय चलनाची प्राप्ती इत्यार्दीसाठी भारतात मत्स्यव्यवसायाचा उपयोग होतो. भारतातील पश्चिम जिरफ्ट्टीवरील महाराष्ट्र, गोवा, केरल या राज्यांतील आणि पूर्व किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पशिचम बंगाल, ओडिशा या राज्यांतील किनारपट्टीच्या प्रदेशांत राहणान्या लोकांच्या आहारात मासे हा एक मुख्य घटक आहे. भारतीतील मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा जवकपास आहे आणि उत्पादन गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळते. म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे.

(4) ब्राझीलच्या अमेझॉन खोन्याचा प्रदेश दुर्गम, घनदाट व सदाहरित वर्षावने आहेत. त्यामुळे हा प्रदेश दुर्गम आहे. या भागात वाहतुकीच्या सोईसुविधा पुरेशा प्रमाणत उपलब्ध नाहीत. तसेच या अंतर्गत भागातील सुप्त खनिज साठयासंबंधीचे अज्ञान इत्यादी प्रतिकूल घटकांमुळे ब्राझील देशातील अंतर्गत भागातील खांण्काम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आलेल्या आहेत.

6. (अ) खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

ब्राझील-नागरी लोकसंख्येची टक्केवारी

(1960 से 2010)

वर्षेनागरी लोकसंख्येची टक्केवारी
196047.1
197056.8
198066.0
199074.6
200081.5
201084.6

प्रश्न :

(1) वरील आलेख काय दर्शवितो ?

(2) कोणत्या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो ?

(3) 1980 ते 1990 या दशकात नागरी लोकसंख्येत किती टक्क्याने वाढ झाली आहे?

किंवा

(आ) दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :

आयुर्मान :

प्रश्न :

(1) 2016 ला भारतीतील सरासरी आयुर्मान किती ?

(2) 1990 मध्ये ब्राझीलमधील सरासरी आयुर्मान भारतापेक्षा कितीने जास्त आहे ?

(3) 1980 मधील भारतातील सरासरी आयुर्मान हे ब्राझीलमध्ये कोणत्या वर्षी होते ?

(4) 2010 ते 2016 या कालावधीत सरासरी आयुर्मानातील वाढ कोणत्या देशात जास्त आहे ?

(5) कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे?

(6) 1960 मध्ये भारताचे आयुर्मान ब्राझीलपेक्षा किती वर्षानी कमी होते ?

उत्तर 6.

(अ) (1) वरील आलेख ब्राझीलच्या नागरी लोकसंयेची टक्केवारी दर्शवितो.

(2) 2000 ते 2009 या दशकात नागरीकरणाचा वेग सर्वांत कमी म्हजेच 3.1 टक्के इसका कमी झालेला दिसतो.

(3) 1980 ते 1990 या दशकात नागरी लोकसंख्येत 8.6 टक्क्याने वाढ झाली आहे?

किंवा

(आ)

(1) 2016 साली भारतीतील सरासरी आयुर्मान 8 इतके होते.

(2) 1990 मध्ये ब्राझीलमधील सरासरी आयुर्मान भारतापेक्षा 7 टक्क्यानी जास्त आहे.

(3) 1980 मधील भारतातील सरासरी आयुर्मान हे ब्राझील मध्ये 1960 या वर्षी होते:

(4) 2010 ते 2016 या कालावधीत सरासरी आयुर्मानातील वाढ ब्राझील या देशात जास्त आहे.

(5) ब्मझील या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे.

(6) 1960 मध्ये भारताचे आयुर्मान ब्राझीलपेक्षा 13 वर्षांनी कमी होते.

7. खलील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) :

(1) तुम्ही क्षेत्रभेटींत सहभागी होणार असाल तर कशी तयारी कराल ? वन क्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.

(2) भारत व ब्राझील व देशातील हवामानाची तुलना करा.

(3) भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती ?

उतर 7.

(1) केत्रभेटीचे नेमके ठिकाण ठरविणे व त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ, उपलब्ध वाहतुकीची साधने इत्यादी बार्बींचा अवा घेचे. उदा., समुद्रकिनारा, नदीकाठ, किल्ले, पर्वत, पठार, थंड हवेचे ठिकाण, रेलवेस्थानक, कारखाना, वनराई इत्यादि. चेत्रेटेच नेमका हेतू आणि अध्ययन निष्पत्ती निश्चित करणे. क्षेत्रभेटीसाठी आवश्यक नकाशे, महत्त्वाची माहिती, परवानगी क्रानी बर्बीची पूर्तता करणे. सर्वांत महत्वाचे मृणजे क्षेत्रभेटीच्या हेतुसार व निवडलेल्या स्थळानुसार प्रश्नावली तयार

वनक्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली-

  1. हे वन आरक्षित वनक्षेत्र म्हणून केव्हा घोषित झाले?
  2. या वनाचे नाव काय ?
  3. या वनात कोणकोणते प्राणी आहेत?
  4. वन्यप्राण्यांपासून तुम्ही स्वतःचा बचाव कसा करता ?
  5. एखादया जखमी प्राण्याची तुम्ही कशी काळजी घेता ?
  6. किती वर्षांपासून तुम्ही येथे काम करत आहात ?
  7. पर्यटकांची कशी काळजी घेता ?
  8. वन्य प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवता ?

(2) 1. भारतात्वे हवामान ‘मान्सून’ प्रकारात मोडते. याउलट ब्राझीलचे हवामान उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे आहे.

  1. सर्वसाधारणपणे भारतयाच्या दक्षिण भागात तुलनेने अधिक तापमान आणि उत्तरेकडील भागात कमी तापमान आढळते. याउलट, ब्राझीलच्या उत्तर भागात तुलनेने अधिक तापमान आणि दक्षिण भागात कमी तापमान आढळते.
  2. साधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या भागात उष्ण आणि दमट हवामान असते तर ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य आणि समशितोष्ण हवामान असते.
  3. भारताच्या दक्षिणेकडील भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने जास्त आणि उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. याऊलट, ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण जास्त व दक्षिण भागात ते तुलनेने कमी आढळते.

(3) भातरतील उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो: हा प्रदेश उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हनून ओळखला जातो. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा प्राकृतिक विभागाचा विस्तार हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. आणि पश्चिमकेडील राजस्थान व पंजाब पासून पूर्वेकडे आसामपर्यंत विस्तारित झालेला आढळतो. हा प्रदेश बहुतांश सखल आणि सपाट आहे.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे दोन विभाग केले जातात. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील मैदानी भाग जो गंगा नदीच्या खोन्याचा प्रदेश आहे. तो गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या प्रदेशाचा उतार पूर्वकडे आहे. भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील बहुतांश भाग व बांगला देश मिळून गंगा-ब्रह्मपुत्रा प्रणालीला त्रिभूज प्रदेश तयार होतो. हा जगातील सर्वांत मोठा त्रिभूज प्रदेश असून तो ‘सुंदरबन’ या नावाने ओळखला जातो.

उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाकवंट असून हा प्रदेश ‘थरचे वाळवंट किंवा मरूस्थळी’ या नावाने ओळखला जातो. राजस्थानचा बहुलांश भाग वाळवंटाने व्यापलेला आहे. मरूस्थळीच्या उत्तरकेडील भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. पंजाबचा मैदानी प्रदेश अरवलीपर्यंत व दिल्ली डोगररांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे. हा प्रदेश सतलज आणि तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळसंचयन कार्यातून निर्माण झाल्याचे आढळते. या मैदानाचा उतार पश्चिमेकडे असून या प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे.